महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | पेनी शेअरची किंमत 10 रुपये! 1 महिन्यात 62 टक्के परतावा, अल्पावधीत श्रीमंत करेल हा शेअर
Penny Stocks | शेअर बाजार जबरदस्त तेजीत असताना गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 9.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 85 कोटी रुपये आहे. East West Holdings Share Price
11 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर सरकारी शेअर बंपर तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 170.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Genus Power Share Price | अल्पावधीत 575 टक्के परतावा देणारा जीनस पॉवर इन्फ्रा शेअर अप्पर सर्किटवर, ऑर्डरबुक मजबूत
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, जीनस पॉवर कंपनीच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीला 1,026.31 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स स्टॉक 5 टक्के वाढीसह 234.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
11 महिन्यांपूर्वी -
SBI Loan EMI | एसबीआय कर्ज महागले, बेस रेटमध्ये मोठी वाढ, पण 31 डिसेंबर 2023 पर्यंत होम लोन'वर सूट
SBI Loan EMI | एसबीआयचे कर्ज आजपासून महाग झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर आणि बेस रेटमध्ये वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, नवे दर 15 डिसेंबर 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू आहेत. एमसीएलआर हा किमान व्याजदर आहे ज्यावर बँक ग्राहकाला कर्ज देऊ शकते. आता एसबीआयकडून कर्ज घेणे महागात पडले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव स्वस्त झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सकाळी सोनं स्वस्त आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 74,000 रुपये प्रति किलोआहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 62365 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74135 रुपये आहे.
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | अल्पावधीत 275% परतावा IREDA शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू, शेअर अजून घसरून स्वस्त होणार?
IREDA Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेले आणि अवघ्या 15 दिवसांत दुप्पट परतावा देणाऱ्या IREDA कंपनीचे शेअर्स शुक्रवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 108.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण नफा वसुलीमुळे पाहायला मिळाली होती.
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर प्राईस नव्या टार्गेटच्या दिशेने, किती होईल फायदा?
Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 2010 नंतर प्रथमच सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीजवळ पोहोचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र FD वार्षिक 6.50% व्याज, तर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 54.66% परतावा देतोय
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने नुकतीच (ऑक्टोबर २०२३) निवडक मुदतीसाठी फंडाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड इंटरेस्ट रेटमध्ये (एमसीएलआर) 0.1 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यावेळी बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, वाहन, वैयक्तिक आणि गृहकर्ज अशा बहुतांश कर्जांसाठी व्याजदर निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा एक वर्षाचा एमसीएलआर 8.60 टक्क्यांवरून 8.70 टक्के करण्यात आला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | 1 नंबर! टाटा पॉवर शेअर्सची पुढची मजबूत टार्गेट प्राईस खुश करणारी, 35 टक्के कमाई होईल
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यापासून तेजी पाहायला मिळत होती. मात्र शुरकवारी या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मागील एका महिनाभरात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 28 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडलेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत कंपनीच्या व्यवस्थापनाने आपली दीर्घकालीन योजना जाहीर केली होती.
11 महिन्यांपूर्वी -
Unitech Share Price | शेअरची किंमत फक्त 8 रुपये, 1 लाखाचे केले 9.67 लाख रुपये, डिव्हीडंडचा मोठा इतिहास
Unitech Share Price | युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 2023 या वर्षात युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 416 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.16 लाख रुपये झाले असते. Penny Stocks
11 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | एका महिन्यात 32% परतावा देणारा अदानी पोर्ट शेअर अजून तेजीत येणार? स्टॉकबाबत महत्वाची अपडेट
Adani Port Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पोर्ट कंपनीने आपली उपकंपनी अदानी एन्नोर कंटेनर टर्मिनल कंपनीमधील 49 टक्के भाग भांडवल 247 कोटी रुपये किमतीला विकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अदानी पोर्टस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.
11 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना झटका! महागाई भत्त्याच्या आकडेवारीबाबत टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नाही. जानेवारी 2024 मध्ये डीए कसा अपडेट होईल याचा अंदाज लावणे तज्ञांसाठी कदाचित कठीण असेल. वास्तविक, महागाई भत्त्याची गणना करणाऱ्या लेबर ब्युरोची आकडेवारी अद्ययावत करण्यात आलेली नाही. एप्रिल 2024 पासून यात कोणताही बदल झालेला नाही.
11 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | शेअरची किंमत 82 रुपये! अल्पावधीत दिला 100 टक्के परतावा, खरेदी करावा?
NBCC Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.74 टक्के वाढीसह 84.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Siyaram Recycling Industries IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! शेअरची प्राईस बँड 46 रुपये, पहिल्याच दिवशी 60% कमाई होईल
Siyaram Recycling Industries IPO | सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीज या ब्रास प्लंबिंग आणि सॅनिटरी घटक बनवणाऱ्या कंपनीचा IPO गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी लाँच करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 18 डिसेंबर 2023 पर्यंत खुला असेल. सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Mufin Green Share Price | किंमत 146 रुपये! 3 वर्षात 3563% परतावा देणाऱ्या मुफिन ग्रीन शेअरची जोरदार खरेदी सुरु
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स या कोलकात्ता स्थित इलेक्ट्रिक वाहन आणि सौर ऊर्जा व्यवसायाला वित्तपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 24 टक्के वाढवले आहेत. अवघ्या पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 112 रुपयेवरून वाढून 140 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 24 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | जागतिक गुंतवणूक बाजारातून वाढीचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. आणि अमेरिकन शेअर बाजार देखील तेजीत पाहायला मिळत आहेत. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP बचतीतून 15 कोटी परतावा, फायद्याची योजना
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदार चांगली कमाई करण्यात यशस्वी होतात. एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडात दरमहा 10,000 रुपयांच्या एसआयपीमुळे गुंतवणूकदारांचे भांडवल 15 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, अशी माहिती एचडीएफसी एएमसीचे प्रमुख नवनीत मनोत यांनी दिली.
11 महिन्यांपूर्वी -
Arshiya Share Price | शेअरची किंमत फक्त 6 रुपये, एका आठवड्यात दिला 40 टक्के परतावा, शेअर्सचा तपशील जाणून घ्या
Arshiya Share Price | अर्शिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अर्शिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून या कंपनीचे सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Advik Capital Share Price | शेअरची किंमत 2 रुपये, 2 वर्षात 1350% परतावा देणाऱ्या अद्विक कॅपिटल शेअर्सची खरेदी वाढली
Advik Capital Share Price | अद्विक कॅपिटल कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.56 टक्क्यांच्या घसरणीसह 2.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अद्विक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 99 कोटी रुपये होते. अद्विक कॅपिटल कंपनीने दीर्घकालीन व्यवसाय धोरण आणि विविध क्षेत्रात विस्तारित ऑपरेशन्ससाठी नवीन व्यवसाय योजना तयार केल्या आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव पुन्हा धडाम झाले, तुमच्या शहरातील 10 ते 24 कॅरेट सोन्याचे स्वस्त दर पहा
Gold Rate Today | अमेरिकेत फेडने व्याजदरात बदल केला नसला तरी बॉण्ड यील्डमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशा तऱ्हेने जगातील मोठे गुंतवणूकदार अजूनही अमेरिकन बाँडमध्ये गुंतवणूक करत आहेत. यामुळेच सोन्यात गुंतवणूक येत नाही. त्यामुळेच भारतासह जगात आज सोन्याच्या दरात दबाव दिसून येत आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम खाली सविस्तर दिला जात आहे.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News