महत्वाच्या बातम्या
-
Dixon Share Price | मागील 2 दिवसात डिक्सन टेक्नॉलॉजी शेअरने 13 टक्के परतावा दिला, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली
Dixon Share Price | डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह 6,765 रुपये किमतीवर पोहचले होते. डिक्सन टेक्नॉलॉजी या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मात्या कंपनीने सेबी कळवले की, त्यांची संपूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या Padgate Electronics कंपनीला Lenovo कंपनीकडून प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह 2.0 योजने अंतर्गत लॅपटॉप आणि नोटबुक्सचे उत्पादन करण्याचे मॅन्युफॅक्चरिंग कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Paytm Share Price | मागील 12 दिवसात पेटीएम शेअर्स 26 टक्के घसरले, कोणत्या कारणाने होतेय घसरण? पुढे काय करावं?
Paytm Share Price | पेटीएमचे संचालन करणाऱ्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्क्यांच्या घसरणीसह 617 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ओपन झाले होते, मते नंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले होते. तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील पेटीएम स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीसंबंधित या बातमीचा किती फायदा होईल?
Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. अदानी पोर्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाने नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे 500 कोटी रुपये निधी उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Radico Khaitan Share Price | करोडपती बनवणारा दारू कंपनीचा शेअर पुन्हा देईल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Radico Khaitan Share Price | रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 1635 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रॅडिको खेतान कंपनीचे एकूण बाजार भांडवल 81,870 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1885 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 965 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | अल्पावधीत 700 टक्के परतावा देणारा सरकारी शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, वेळीच फायदा घेणार?
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.40 टक्क्याच्या घसरणीसह 160.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.17 लाख कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 163 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
India Steel Share Price | चॉकलेट पेक्षा स्वस्त पेनी शेअर, या शेअरमध्ये वादळी तेजी, 5 दिवसात 45% परतावा दिला
India Steel Share Price | इंडिया स्टील वर्क्स या लोह पोलाद उत्पादनाचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 5 रुपये पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. Penny Stocks
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव मजबूत धडाम झाले, लग्नसराईच्या हंगामात 3 हजारांनी स्वस्त झाले सोन्याचे दर
Gold Rate Today | भारतात लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठ्या चढ-उतारामुळे सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. सोन्याच्या दरांमध्ये जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली आहे. आता 999 सोने 61,023 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहे. या घसरणीमुळे लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | काय चाललंय काय? अवघ्या 10 दिवसात 300 टक्के परतावा दिला या छोटू शेअरने, पुढेही फायदाच
IREDA Share Price | IREDA कंपनीचे शेअर नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. लिस्टिंग झाल्यापासुन या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 100 रुपये किमतीच्या पार गेले होते.
11 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाच्या एचएएल शेअर्सबाबत खुशखबर, शेअर्स गुंतवणुकदारांना किती फायदा होणार?
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.21 टक्क्यांच्या वाढीसह 2794 रुपये किमतीवर पोहचले होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपली 2806 रुपये उच्चांक किंमत पातळी ओलांडली होती.
11 महिन्यांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | या पेनी शेअरची किंमत 3 रुपये! अल्पावधीत दिला 500 टक्के परतावा, स्वस्त शेअर खरेदी करावा?
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तीन टक्क्यांच्या वाढीसह 3.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. विकास इकोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 467 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5.05 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2.35 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! चिल्लर किंमतीचे हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढतोय
Penny Stocks | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्याचे शेअर आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम कमाई करून देत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सकारात्मक वाढीचे संकेत, आणि भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीचे आगमन या सकारात्मक घटकामुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.
11 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | 22 रुपयाचा मल्टिबॅगर जयप्रकाश असोसिएट्स शेअर तेजीत, आता तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.75 टक्के वाढीसह 23.19 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स बंपर तेजीत वाढत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | स्वस्त येस बँक शेअर्स पुन्हा मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, किती परतावा मिळणार?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.7 टक्के वाढीसह 21.82 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. येस बँकेने नुकताच 4,234 कोटी रुपये मूल्याच्या NPA ची विक्री करण्याची योजना व्यक्त केली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Govt Employee Pension | सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत महत्वाची अपडेट, सरकारकडून झाली घोषणा
Govt Employee Pension | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारचा विचार आहे का? सरकारने सोमवारी लोकसभेत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याबाबत सांगितले की, सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही.
11 महिन्यांपूर्वी -
Sonata Software Share Price | फक्त 2 वर्षांत गुंतवणुकदारांना 450% परतावा देणाऱ्या मल्टिबॅगर शेअरची खरेदी पुन्हा का वाढली?
Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्के नफा मिळवून दिला आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 262.58 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | 4-5 दिवसातच या शेअरने पैसा अनेक पटीत वाढवला, आजही 20 टक्के अप्पर सर्किटवर
IREDA Share Price | IREDA या सरकारी कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. 11 डिसेंबर 2023 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. IREDA कंपनीचे शेअर्स आपल्या IPO च्या अप्पर प्राइस बँडपेक्षा 166 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. IREDA कंपनीचा IPO 21 ते 23 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
11 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर्सबाबत गुंतवणुकदार चिंतित, या बातमीचा शेअर्सवर नेमका काय परिणाम होणार?
Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या चीफ ग्रोथ ऑफिसर स्टेफनी ट्रॉटमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे सोमवारी विप्रो कंपनीचे शेअर्स एक टक्क्यानी कमजोर झाले होते. कंपनीच्या व्यवसायात किंचित प्रगती झाल्यामुळे शेअरमध्ये थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Advik Capital Share Price | एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा आणि संयम राखा, लॉटरी ठरू शकतो शेअर
Advik Capital Share Price | अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 2.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात घसरले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.16 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1.90 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 12 स्वस्त शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसा दुप्पट करत आहेत
Penny Stocks | अर्थतज्ञांच्या मते, जगात तीव्र आर्थिक मंदीचे संकेत मिळत असताना, भारतीय अर्थव्यवस्था तेजीत वाढत आहेत. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात तेजीत वाढणारी इकॉनॉमी आहे. भारताचा GDP ग्रोथ रेट वार्षिक 7.6 टक्के राहण्याचा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे. या सकारात्मक बातमीमुळे भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | हे 5 हॉट शेअर्स सेव्ह करा, एका दिवसात 20 टक्के अप्पर सर्किट हीट करत परतावा देतं आहेत
Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीत क्लोज झाला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी असे काही शेअर्स होते, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना एकाच दिवसात 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC