महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव अजून घसरले, सलग 2 दिवसात इतका स्वस्त झाला सोन्याचा भाव
Gold Rate Today | सध्या सोन्याचा भाव सलग दोन दिवस घसरल्याने ते स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आज या बातमीत १० कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. तसेच आज सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त झालं आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत.
11 महिन्यांपूर्वी -
Unitech Share Price | पेनी शेअरची किंमत 9 रुपये! बँकेच्या वार्षिक व्याजा इतका परतावा एकदिवसात देतोय
Unitech Share Price | युनिटेक लिमिटेड या कंपनीचा पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. मागील काही दिवसांपासून युनिटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत फायदा देत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
11 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स रॉकेट वेगाने वाढणार? कंपनीच्या 'या' घोषणेनंतर तज्ज्ञांनी काय म्हटले?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. नुकतीच टाटा पॉवर कंपनीने घोषणा केली होती की, टाटा पॉवर कंपनीच्या TPEVCSL या उपकंपनीने IOC कंपनीसोबत करार केला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स अल्पावधीत देतील 30 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला
Adani Port Share Price | मागील आठवड्यात अदानी समुहाच्या कंपन्याचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांनी आपल्या सर्वात मोठ्या दोन गुंतवणूकदारांना 5 दिवसांत 19,500 कोटी रुपये नफा कमावून दिला आहे. या दोन गुंतवणूकदारमध्ये GQG पार्टनर आणि LIC कंपनी आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीच्या डेटानुसार शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राजीव जैन यांच्या GQG पार्टनर कंपनीने अदानी समूहाच्या 6 कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | तुमच्या मुलांचे भविष्य मार्गी लागेल, फक्त 150 रुपयांची SIP योजना देईल 22 लाख 70 हजार 592 रुपये
Mutual Fund SIP | मध्यमवर्गीय कुटुंबांना अनेकदा खर्च करण्यापूर्वी पैसे वाचवण्याचे नियोजन करावे लागते. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणाचा खर्च खिसा हलका करू शकतो. मात्र, तुम्हाला माहित आहे का की तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला फंड तयार करू शकता. माझ्यावर विश्वास ठेवा, कमी रकमेची बचत करून ती गुंतवून मोठी रक्कम गोळा केली जाऊ शकते.
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, वारंवार अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर या अनिल अंबानी यांच्या कर्जबाजारी कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 23.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
Accent Microcell IPO | होय! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल! एकाच दिवसात हा IPO शेअर 145 टक्केपर्यंत परतावा देईल
Accent Microcell IPO | एक्सेंट मायक्रोसेल कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या स्मॉल कॅप कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. IPO ओपनिंगच्या दुसऱ्याच दिवशी एक्सेंट मायक्रोसेल कंपनीचा IPO 145 पट अधिक भरला होता.
11 महिन्यांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअरने अल्पावधीत दिला 64 टक्के परतावा, शेअरमध्ये वेळीच एंट्री घेणार?
Adani Gas Share Price | मागील आठवड्यात अदानी समूहाचा भाग असलेल्या लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत होती. अदानी समुहाच्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये जवळपास 20 ते 65 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली होती. तर अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरमध्ये 64.92 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढीसह 1156.80 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी 4.42 टक्के घसरणीसह 1,120.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची लॉटरी लागणार, पगार किती वाढ होणार? महत्वाची अपडेट
8th Pay Commission | केंद्र सरकार कडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सातत्याने घोषणा केल्या जात आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांवर गेला.
11 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस बाबत अमेरिकेतून मोठी अपडेट, भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सवर काय परिणाम होणार?
Infosys Share Price | देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिस लिमिटेडच्या व्यवस्थापनात उलथापालथ सुरू आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने जयेश संघराजका यांची 1 एप्रिल 2024 पासून मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) म्हणून नियुक्ती केली आहे. नीलांजन रॉय यांच्या राजीनाम्यानंतर जयेश यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | अल्पावधीत होईल मोठी कमाई, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केल्याने स्टॉक मार्केट तेजीत वाढत आहे. यासह अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. Shyam Metalics Share Price
11 महिन्यांपूर्वी -
GRM Overseas Share Price | कुबेर पावतो असा शेअर! कधी 6700 टक्के परतावा, कधी 955% तर कधी 615% परतावा मिळतोय
GRM Overseas Share Price | जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.48 टक्क्यांच्या घसरणीसह 188 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1130 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 436.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 159 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा ग्रूप संबंधित तेजस नेटवर्क्स शेअर खरेदी करावा का? सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर
Tejas Networks Share Price | तेजस नेटवर्क्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच तेजस नेटवर्क्स कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीला 96 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. NewSpace India या सरकारी कंपनीने तेजस नेटवर्क्स कंपनीची उपकंपनी असलेल्या SAANKHYA LABS कंपनीला ही ऑर्डर दिली आहे. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी तेजस नेटवर्क्स कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के घसरणीसह 820.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअरने काही दिवसातच दिला 115 टक्के परतावा, नेमकं कारण काय?
Adani Port Share Price | मागील काही दिवसापासून अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स सलग पाचव्या दिवशी तेजीत वाढत होते. मागील 8 ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 24 नोव्हेंबर रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 536.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 24 नोव्हेंबर नंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 115 टक्के वाढ झाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स खरेदी सेव्ह करा, अल्पावधीत 30 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | देशांतर्गत ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने नुकताच आपला अहवाल प्रकाशित केला आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजने आपल्या अहवालात काही कंपन्याच्या शेअरबाबत सखोल संशोधन बाबी जाहीर केल्या आहेत. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत फेडरल बँक, ल्युपिन आणि क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण या कंपन्याचे शेअर्स 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर किंमतीच्या या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मजबूत फायदा होईल
Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. परकिय गुंतवणूकदारांचे आगमन आणि वाढती अर्थव्यवस्था या दोन्ही सकारात्मक घटकांनी भारतीय शेअर बाजाराला आणखी मजबूत बनवले आहे. अशा काळात अनेक कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडेल, 79 रुपयाचा शेअर 'या' तारखेपूर्वी खरेदी करा
Bonus Shares | अल्फालॉजिक टेकसिस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. नुकताच अल्फालॉजिक टेकसिस कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी मागील तीन वर्षापासून बोनस शेअर्स वाटप करत आहे. Alphalogic Techsys Share Price
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, एकदिवसात इतकं स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याचा भाव केव्हा स्वस्त होणार याची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या बातमीत १० ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आज सोन्याचा भाव एकदिवसात प्रचंड घसरल्याने सराफा बाजारात विक्री वाढल्याचं वृत्त आहे.
11 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत फक्त 57 रुपये, 2 वर्षांत दिला 3500 टक्के परतावा, खरेदी करावा?
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 56.86 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 8 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | शेअरची किंमत 47 रुपये, आज एकदिवसात दिला 2.36 टक्के परतावा, कमाईसाठी वेळीच एंट्री घ्या
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरचा भाव आज, 11 डिसेंबर 2023 रोजी 2.36% ने वधारला. मागील शुक्रवारी हा शेअर 46.19 प्रति शेअरवर बंद झाला होता. आज हा शेअर सध्या 47.20 प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत आणि आठवड्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरच्या किमतीवर बारकाईने लक्ष ठेवून उत्तम परतावा कमाईची संधी आहे.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC