महत्वाच्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका
Ashok Leyland Share Price | मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, अशोक लेलँड, इरकॉन आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना या 4 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. आज या लेखात आपण या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
11 महिन्यांपूर्वी -
Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स
Home Loan Down Payment | स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण आजच्या युगात त्यासाठी मोठ्या पैशाची गरज आहे. बँकेकडून कर्ज मिळालं तरी होम डाऊन पेमेंट करणं इतकं सोपं नसतं. जर तुम्ही घर खरेदी करण्याचा प्लॅन केला असेल आणि डाऊन पेमेंटसाठी बचत करायची असेल तर या बातमीत आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही बचत करू शकाल आणि त्या बचतीचा उपयोग तुमच्या होम लोनच्या डाउन पेमेंटमध्ये होऊ शकतो.
11 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ डेथ क्लेमधारकाचे नियम शिथिल केले आहेत. नियमातील बदलामुळे ईपीएफ खातेधारकाच्या नॉमिनीला आता सहज पैसे मिळणार आहेत. ईपीएफओने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
Demat Account | कोविड महामारीनंतर शेअर बाजाराविषयी सर्वसामान्यांची उत्सुकता वाढली आहे. यामुळेच डीमॅट खाते उघडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आजकाल डीमॅट खाते उघडणे आणि ऑपरेट करणे खूप सोपे झाले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा
ICICI Mutual Fund | एकीकडे म्युच्युअल फंडांचा शेअर बाजारावरील विश्वास वाढला असताना किरकोळ गुंतवणूकदारही हायब्रीड फंडांकडे वळत आहेत. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने गेल्या काही वर्षांत हायब्रीड क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. सलग पाच दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. शनिवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील 5 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी मजबूत झाले होते. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. शनिवारी या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीचा PAT 78 टक्क्यांनी वाढून 140.35 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा PAT 78.83 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल?
HAL Share Price | एचएएल कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्याच्या वाढीसह 4752 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( एचएएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल?
NMDC Share Price | एनएमडीसी या नवरत्न दर्जा असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या लोहखनिज कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. त्यामुळे अनेक ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी कंपनीचे शेअर्स अल्प मुदतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील काही दिवसापासून या स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. टाटा मोटर्स कंपनीच्या मार्च तिमाहीच्या निकालांवर शेअर बाजार नाखूष होता. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्के वाढीसह 20.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने 5.17 रुपये या वार्षिक नीचांक किमतीवरून 266 टक्के वाढ नोंदवली आहे. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट करत होते. दिवसभराच्या व्यवहारा दरम्यान हा स्टॉक 13.93 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील 4 दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतातील प्रमुख शहरांमध्ये आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम अजून महाग झाला आहे. आज झालेल्या दरवाढीने सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आलं आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73917 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22466 अंकांवर क्लोज झाला होता. तज्ञांच्या मते, भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका आणि परकीय गुंतवणूकदारांची नफा वसुली यामुळे शेअर बाजारात तात्पुरती अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
11 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. चालू आठवड्यात दोन नवीन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे. यामधे Awfis स्पेस सॉल्यूशंस आणि जीएसएम फॉईल्स या दोन कंपनीचे IPO सामील आहेत. Awfis स्पेस सॉल्यूशंस कंपनीचा IPO 22 मे 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. आणि जीएसएम फॉईल्स कंपनीचा IPO 24 मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीने लोकसभा निवडणुकीनंतर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक योजना आखली आहे. कंपनीच्या सीईओच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनी पुढील सहा महिन्यांत भारतातील निवडक शहरे आणि ठिकाणी 5G सेवा प्रदान करण्याची योजना आखत आहे. या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 13.40 रुपये किमतीवर पोहचला होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. टाटा समूहाचा भाग असलेले टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज
Senior Citizen Saving Scheme | जर तुम्ही नजीकच्या भविष्यात तुमचे संचित भांडवल गुंतवण्याचा विचार करत असाल आणि खात्रीशीर उत्पन्नासह बंपर परतावा मिळवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर, भारतीय ग्राहक अजूनही आपल्या ठेवी सुरक्षितपणे गुंतविण्यासाठी मुदत ठेवी (एफडी) हा एक उत्तम पर्याय मानतात.
11 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell?
IRFC Share Price | शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 2.52 टक्क्यांच्या वाढीसह 173.25 रुपये किमतीवर ओपन झाला होता. आणि दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. मागील एका आठवड्यात आयआरएफसी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
Mutual Fund SIP | आयुष्यात प्रत्येकाचे स्वप्न असते की एक दिवस करोडपती व्हावे. पण एक कोटी रुपयांची बचत करणे खूप अवघड आहे. मात्र, शिस्तबद्ध आर्थिक जीवनासह हे डोंगरसदृश स्थान मिळविणेही अगदी सोपे आहे.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB