महत्वाच्या बातम्या
-
Pan Aadhaar Link | पगारदारांनो! पॅन-आधार लिंक नसेल तर 20 टक्के TDS भरावा लागणार, अनेकांना आयकर विभागाची नोटीस
Pan Aadhaar Link | जर तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर आता तुम्हाला प्रॉपर्टीवर एक टक्क्याऐवजी 20 टक्के टीडीएस भरावा लागू शकतो. त्यासाठी प्राप्तिकर विभागाने शेकडो मालमत्ता खरेदीदारांना नव्या नियमानुसार नोटिसा पाठवल्या आहेत. प्राप्तिकर कायद्यानुसार ५० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीच्या मालमत्तेच्या खरेदीदाराला (घर किंवा प्लॉट खरेदी वगैरे) केंद्र सरकारला एक टक्का टीडीएस आणि विक्रेत्याला एकूण किमतीच्या 99 टक्के टीडीएस भरावा लागणार आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 55 टक्क्यांपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून सकारात्मक बातम्यांच्या पार्श्वभुमीवर भारतीय शेअर बाजार तेजीत वाढत आहे. अनेक कंपन्यांच्या कॉर्पोरेट अपडेट्समुळे त्या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज हाऊसनी दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी 5 शेअर्स निवडले आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर्स तेजीत पैसा वाढवतोय, 5 दिवसात 58 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स नोट करा
Adani Green Share Price | मागील काही दिवसांपासून अदानी ग्रुपचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. त्यापैकीच एक अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स देखील आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 1605.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
Integra Essentia Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 6 रुपयाचा पेनी शेअर मालामाल करतोय, वेळीच एंट्री घ्या
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित घसरणीसह 6.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 285 कोटी रुपये आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 6 रुपये होती.
12 महिन्यांपूर्वी -
DOMS IPO | पैसे तयार ठेवा! पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार या IPO गुंतवणूकदारांना, IPO तपशील जाणून घ्या
DOMS IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा IPO 13 डिसेंबर 2023 गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीचा IPO 13 ते 15 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO चा आकार 1200 कोटी रुपये आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अशा रॅलीमध्ये IPO मध्ये गुंतवणूक केल्यास मजबूत फायदा होऊ शकतो.
12 महिन्यांपूर्वी -
JSW Infra Share Price | अल्पावधीत 70 टक्के परतावा देणारा JSW इन्फ्रा शेअर देतोय मजबूत परतावा, स्टॉक तपशील पहा
JSW Infra Share Price | जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने 245 रुपये इंट्रा-डे उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.
12 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा एचएएल शेअर तेजीत वाढतोय, केंद्र सरकार खरेदी करणार तेजस विमान, ऑर्डरबुक मजबूत
HAL Share Price | 25 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस या हलक्या लढाऊ विमानातून गगनभरारी घेतली होती. मोदींच्या या तेजस उड्डाणानंतर एचएएल कंपनीचे शेअर्स देखील गगनभरारी घेऊ लागले आहे. या स्वदेशी लढाऊ विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल कंपनीने केली होती.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव पुन्हा गगनाच्या दिशेने, तुमच्या शहरातील 10 ते 24 कॅरेटचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Net Avenue Technologies IPO | लॉटरी लागणार! IPO शेअरची किंमत 18 रुपये, पहिल्याच दिवशी मिळणार 100 टक्के परतावा
Net Avenue Technologies IPO | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. नेट एव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 16-18 रुपये किंमत बँडवर लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO लाग 511 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर करेल श्रीमंत! हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा वाढेल, पण संयमाने आयुष्यं बदलू शकतं
Penny Stocks | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात होणाऱ्या तेजीला ब्रेक लागला आहे. आज शेअर बाजारात किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अपडेट आल्याने आणि RBI ने रेपोरेट स्थिर ठेवल्याने शेअर बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत. यासह अमेरिकेतील गुंतवणूक संस्था डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने गौतम अदानी समूहाला आर्थिक गैर व्यवहाराच्या आरोपातून क्लीन चिट दिली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये 7 टक्क्यांची उसळी, शेअर उच्चांकी किंमतीवर पोहोचला, आता तज्ज्ञांचा सल्ला काय?
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 298.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी गृप शेअर्स तुफान तेजीत आले, अदानी टोटल गॅस शेअरने अल्पावधीत पैसे दुप्पट केले
Adani Gas Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. दरम्यान अदानी समूहाबाबत काही सकारात्मक बातम्या आल्याने अदानी समूहाचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मागील 8 दिवसात अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
12 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला, नेमकं कारण काय?
LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअरबाबत अनेक गुंतवणूक सल्लागार सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ज्ञांनी एलआयसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कारण तज्ञांच्या मते, एलआयसी स्टॉक पुढील काही दिवसांत 10 टक्के वाढू शकतो.
12 महिन्यांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर गडगडला! एक निर्णय आणि पेटीएम शेअर्स एकदिवसात 20 टक्क्याने क्रॅश झाले
Paytm Share Price | फिनटेक कंपनी वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या (पेटीएम) शेअरमध्ये आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी तब्बल 20 टक्क्यांची घसरण झाली. व्यवहारादरम्यान हा शेअर 650.65 रुपयांच्या नीचांकी पातळीवर घसरला. या आधी हा शेअर 813.30 रुपयांवर बंद झाला होता. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 998.30 रुपये आहे. ही पातळी 20 ऑक्टोबर 2023 रोजी होती.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवू लागले, शेअर्स उच्चांक पातळीवर, शेअरमध्ये प्रचंड तेजी, फायदा घेणार?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्याचे शेअर्स जोरदार तेजीत धावत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपन्याचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते.
12 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षात खुशखबर! महागाई भत्ता आणि HRA मध्ये होणार इतकी वाढ
7th Pay Commission | देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन मोठ्या राज्यांमध्ये भाजपने यश मिळवले आहे, तर तेलंगणात काँग्रेसने बहुमताने यश प्राप्त केले आहे. विद्यमान सरकारच्या राजकीय यशाने शेअर बाजार तर उत्साहित आहेच, शिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, काय म्हटलं तज्ज्ञांनी पहा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी जबरदस्त नफा वसुली केली आहे. 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 271 टक्के वाढले आहेत. या काळात शेअरची किंमत 10 रुपयेवरून वाढून 40 रुपये किमतीवर पोहोचली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Manappuram Share Price | 55,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती बनवणारा शेअर अल्पावधीत पुन्हा देईल मजबूत परतावा
Manappuram Share Price | मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स सध्या 150 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | भरवशाचा बीएचईएल शेअर अल्पावधीत देईल 32 टक्के परतावा, फायदा घेण्यासाठी वेळीच एंट्री घेणार?
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच बीएचईएल कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. महारत्न दर्जा प्राप्त असलेल्या बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
Cupid Share Price | मार्ग श्रीमंतीचा! क्यूपिड लिमिटेड शेअरने अवघ्या 6 महिन्यात 275 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
Cupid Share Price | क्यूपिड लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट मिळवून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरमध्ये 250 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्युपिड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 914 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते.
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News