महत्वाच्या बातम्या
-
L&T Share Price | भरवशाचा लार्सन अँड टुब्रो शेअर अल्पावधीत मजबूत परतावा देईल, तज्ज्ञांनी जाहीर केलेली टार्गेट प्राईस पहा
L&T Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. अशा काळात लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी खूप आकर्षक वाटत आहेत. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजने लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअरवर परिणाम होणार? कंपनीच्या मोठ्या ग्राहक कंपनीचे दिवाळे निघाले
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी आयपीओची मुदत आता संपली आहे. आता गुंतवणुकदार स्टॉक वाटपाची आतुरतेने वाट पाहत आहेत. IREDA कंपनीच्या IPO शेअर्सची लिस्टिंग झाल्यानंतर, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO शेअर्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
DB Realty Share Price | डीबी रियल्टी शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करणार, शेअर्स तेजीचं नेमकं कारण काय?
DB Realty Share Price | डीबी रियल्टी कंपनीच्या प्रवर्तकांनी आपल्या भाग भांडवलातील सुमारे तीन टक्के वाटा 301 कोटी रुपये किमतीला विकला आहे. कंपनीवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनीच्या प्रवर्तकांनी आपले शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता.
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 6 रुपयाचा पेनी शेअर! अक्षर स्पिनटेक्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड कमाईची संधी
Penny Stocks | मागील काही महिन्यांपासून अक्षर स्पिनटेक्स कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र आता या कंपनीचे शेअर्स एका वेगळ्या बातमीसाठी चर्चेत आले आहेत. अक्षर स्पिनटेक्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. Akshar Spintex Share Price
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला, एकदिवसात सोनं झालं इतकं महाग, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज 10 कॅरेट, 14 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Buyback of Shares | भरवशाचा TCS शेअर अल्पावधीत देईल मोठा फायदा, शेअर्स बायबॅक'बाबत अधिक अपडेट जाणून घ्या
Buyback of Shares | भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने 1 ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत 17,000 कोटी रुपये मूल्याचे शेअर बायबॅक करण्याची योजना जाहीर केली आहे. या बायबॅक अंतर्गत कंपनीचे गुंतवणूकदार आपले शेअर्स कंपनीला 4,150 रुपये किमतीवर विकू शकतात. हा बायबॅक 7 डिसेंबर 2023 पर्यंत टेंडरिंगसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. TCS Buyback of Shares
12 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, सकारात्मक घटनांमुळे शेअर्स फायद्याची मोठी कामगिरी करणार?
Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, बीपीसीएल, कोल इंडिया या कंपनीच्या शेअरमधील तेजीच्या जोरावर सेन्सेक्स 66174 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 19889 अंकावर पोहचला होता.
12 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडणार! एका शेअरवर 6 फ्री शेअर्स मिळतील, या तारखे आधी फायदा घ्या
Bonus Shares | पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरधारकांना जबरदस्त फायदा मिळणार आहे. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 6:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजे कंपनी एका शेअरवर 6 बोनस शेअर्स देणार आहे. Pooja Entertainment And Films Share Price
12 महिन्यांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | कुबेर कृपा होईल! अल्पावधीत या शेअरने 4500 टक्के परतावा दिला, वेळीच एंट्री घ्या
KPI Green Energy Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 1,264.9 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र केपीआय ग्रीन एनर्जी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वसुली पाहायला मिळत आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करणारा शेअर! 2 वर्षात दिला 4049 टक्के परतावा, लक्षात ठेवा हा शेअर
Multibagger Stocks | मॅगेलॅनिक क्लाउड या कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट नफा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 4049 टक्क्यांनी वाढवले आहेत. 24 नोव्हेंबर 2021 रोजी मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीचे शेअर्स 11.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 24 नोव्हेंबर 2023 रोजी हा स्टॉक 460.15 रुपये किमतीवर पोहचला होता. आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 458.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Marinetrans India IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! शेअर प्राईस बँड फक्त 26 रुपये, संधी सोडू नका
Marinetrans India IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मरिनट्रांस इंडिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी ते 5 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. मरिनट्रांस इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 26 रुपये निश्चित केली आहे. एका लॉटमध्ये कंपनीने 4000 शेअर्स ठेवले आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Trishakti Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 महिन्यात या शेअरने 69 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटचा फायदा
Trishakti Share Price | मागील एका वर्षात त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा गुंतवणुकदारांच्या रडारवर आले आहेत. त्रिशक्ती इंडस्ट्रीज कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी! बँकेच्या या योजनेत एकदाच भरा पैसे, दर महिन्याला मिळेल बंपर कमाई
Senior Citizen Saving Scheme | मुदत ठेवी हे भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचे साधन आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परताव्यासाठी बँकांच्या मुदत ठेव योजना चांगल्या मानल्या जातात. बँकांमध्ये एफडी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीवर ठराविक व्याजदराने पैसे मिळतात.
12 महिन्यांपूर्वी -
SBI Car Loan Interest Rate | एसबीआय कार लोनवर झिरो प्रोसेसिंग फी, प्रीपेमेंट आणि लोन फोरक्लोजर देखील शून्य, ताजे व्याजदर
SBI Car Loan Interest Rate | देशातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना आकर्षक दर, सवलती आणि सोप्या अटींवर कार लोन देत आहे. एसबीआय क्रेडिट स्कोअरच्या आधारे नवीन ग्राहकांना व्याज दर देत आहे. याशिवाय प्रोसेसिंग फी आणि प्रीपेमेंटबाबत बँकेने अतिशय सोपे नियम केले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना वेळेपूर्वी कर्ज फेडणे किफायतशीर आणि सोपे जाते.
12 महिन्यांपूर्वी -
Newgen Share Price | फुकट शेअर्सचा वर्षाव! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देतेय, रेकॉर्ड तारीख आधीच फायदा घ्या
Newgen Share Price | न्यूजेन सॉफ्टवेअर या आयटी कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. Bonus Shares
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 3 मिड कॅप शेअर्सची यादी सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत देतील 70 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारातील मिडकॅप स्टॉक्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. या रॅलीचा फायदा गुंतवणुकदारांना घेता यावा म्हणून शेअरखान फर्मने काही शेअर्स निवडले आहेत. गुंतवणुकदार या कंपनीचे शेअर्स खरेदी करून फायदा कमवू शकतात. या कंपनीच्या स्टॉक लिस्टमध्ये एलआयसी, स्पार्क आणि पिरामल फार्मा कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची लक्ष किंमत आणि परतावा तपशील.
12 महिन्यांपूर्वी -
IREDA IPO | 32 रुपयाचा शेअर एकदिवसात तब्बल 37 टक्के परतावा देऊ शकतो, स्वस्त IPO शेअर चर्चेत
IREDA IPO | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होण्यास सज्ज झाले आहेत. तज्ञांच्या मते पहिल्याच दिवशी या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किंमत करतील. आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO 38 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. ग्रे मार्केटमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | मोठी संधी! 9687 टक्के परतावा देणारा शेअर अल्पावधीत देईल 31 टक्के परतावा, फायदा घेणार?
Stocks To Buy | सीएट या टायर कंपनीच्या शेअरने अवघ्या काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीएट कंपनीचे शेअर्स 2099.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मने आपल्या अहवालात सीएट कंपनीच्या शेअरवर 2950 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. CEAT Share Price
12 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | पटापट या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 72 टक्क्यांपर्यंत परतावा
Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत ट्रेडिंग पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञ देखील गुंतवणुकीबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. अशा काळात गुंतवणुकीसाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, जे अल्पावधीत शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून देऊ शकतात. तज्ञांच्या मते या कंपन्यांचे शेअर्स अवघ्या 1 वर्षात लक्ष्य किंमत स्पर्श करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 स्टॉकबद्दल.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO गुंतवणुकदारांना मालामाल, IPO शेअर्सचे वाटप तपासण्याची प्रक्रिया जाणून घ्या
Tata Technologies IPO | काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शेवटच्या दिवशी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला 69.4 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले होते. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून 3042 कोटी रुपये भांडवल उभारणीचे लक्ष निर्धारित केले होते. आता गुंतवणूकदार IPO शेअर वाटपाची प्रतीक्षा करत आहेत.
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC