महत्वाच्या बातम्या
-
Avantel Share Price | मालामाल करणारा मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत दिला 341 टक्के परतावा, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
Avantel Share Price | अवांटेल लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर्स 150 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! सर्व बाजूनी पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स, डिव्हीडंड आणि मल्टिबॅगर परतावा
Bonus Shares | न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 6 महिन्यांत दुप्पट केले आहे. सध्या ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करत आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनी 27 नोव्हेंबर 2023 रोजी शेअरधारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. Newgen Software Share Price
12 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | सुस्तावलेला एलआयसी शेअर अचानक तेजीत का? शेअर्समधील तेजी पुढे टिकून राहणार का?
LIC Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये LIC कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी एलआयसी कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 677.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 2 रुपयाच्या पेनी शेअरची जादू! अडीच वर्षात दिला 6887 टक्के परतावा, शेअर आजही स्वस्त
Penny Stocks | ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस या बिगर बँकिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स मागील अडीच वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 130 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील अडीच वर्षात ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरधारकांनी तब्बल 6800 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. Dhruva Capital Services Share Price
12 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | पटापट या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका आठवड्यात 76 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पैसे लावून मजबूत कमाई केली आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना एका आठडव्यात 76 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना किमान 39 टक्के ते आणि कमाल 76 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ, या टॉप 5 स्टॉकबद्दल…
12 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरने एका महिन्यात 24 टक्के परतावा देऊनही गुंतवणूकदार शेअर्स का विकत आहेत?
Yes Bank Share Price | खासगी क्षेत्रातील येस बँकेचे शेअर्स एका महिन्यात 24 टक्क्यांनी वधारले असून, बँकिंग शेअर हा व्हॅल्यू बाय आहे की मोमेंटम ट्रॅप, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. 27 ऑक्टोबर 2023 रोजी 15.94 रुपयांवर बंद झालेला हा शेअर मंगळवारच्या सत्रात 19.83 रुपयांवर व्यवहार करत होता. शुक्रवारी हा शेअर 19.79 रुपयांवर बंद झाला होता.
12 महिन्यांपूर्वी -
Talbros Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हे शेअर्स एका आठवड्यात 31 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, वेळीच एंट्री घ्या
Talbros Share Price | नोव्हेंबर महिन्यात सेन्सेक्स निर्देशांकामध्ये फारशी तेजी पाहायला मिळाली नाही. मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 65970 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी 19794 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात शेअर बाजारात 46 शेअर्स दुहेरी अंकी वाढीसह ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Group Share Price | टाटा ग्रुपचा हा शेअर माहिती आहे का? मागील 3 वर्षांत दिला 3300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, खरेदी करणार?
Tata Group Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र टाटा समूहाचा भाग असलेली आणखी एक कंपनी आहे, जिने शेअर बाजारातील सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष आकर्षित केले आहे. Automotive Stampings & Assemblies Share Price
12 महिन्यांपूर्वी -
Rights Issue | शेअरची किंमत 65 रुपये, अल्पावधीत दिला 250% परतावा, राइट्स इश्यू बातमीने फायद्यासाठी खरेदी वाढली
Rights Issue | बँग ओव्हरसीज या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 90 कोटी रुपये आहे. 2009 मध्ये या कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक विक्रीच्या दबावात आला आणि शेअरमध्ये जोरदार घसरण सुरू झाली. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँग ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 68 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
12 महिन्यांपूर्वी -
Buyback of Shares | मागील 3 वर्षांत या शेअरने 1000 टक्के परतावा दिला, शेअर्स बायबॅकच्या बातमीने स्वस्त शेअर तेजीत
Buyback of Shares | राजू इंजिनियर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी राजू इंजिनियर्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक शेअर बायबॅकबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. राजू इंजिनियर्स कंपनीचे शेअर्स ESM स्टेज-2 मध्ये आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 160 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. Rajoo Engineers Share Price
12 महिन्यांपूर्वी -
Saksoft Share Price | चिल्लर मॅजिक! 3 रुपयाच्या पेनी शेअरने दिला 10,130 टक्के परतावा, फायदा घेणार का?
Saksoft Share Price | सॅक्सॉफ्ट लिमिटेड या IT क्षेत्राशी संबंधित असलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 350 रुपयेच्या पुढे गेला आहे. ऑक्टोबर 2023 मधे सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने 399.40 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती.
12 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, ऑर्डरची माहिती देताच शेअर तेजीत आला
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीबाबत सकारात्मक बातमी आली आहे. या कंपनीने गोवा राज्य सरकारसोबत एक करार केल्याची माहिती दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा तिथे नो घाटा! पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार आणि पैसा दुप्पट होणार
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 22-24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 3 दिवसात टाटा टेक्नॉलॉजी IPO 69.43 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. अँकर गुंतवणूकदारांची गुंतवणूक वगळून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये 1.56 लाख कोटी रुपये मूल्याची बोली प्राप्त झाली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 2023 या वर्षातील सर्वात मोठा IPO मानला जात आहे.
12 महिन्यांपूर्वी -
RVNL Vs RailTel Share Price | रेल्वे संबंधित शेअर्स तेजीत, कोणता शेअर देणार मल्टिबॅगर परतावा? वेळीच फायदा घ्या
RVNL Vs RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड कंपनीकडून मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत चिंता वाढवणारी अपडेट, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँक चर्चेचा विषय बनली आहे. मीडिया रिपोर्टनुसार येस बँकेच्या शेअर धारकांच्या संख्येत लक्षणीय घट पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांचा येस बँकेवरील विश्वास कमी होत चालला आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर धारकांची संख्या 1.5 लाखांनी कमी झाली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Rockingdeals IPO | पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार! रॉकिंगडील्स सर्कुलर IPO पहिल्याच दिवशी देईल 40 टक्के परतावा
Rockingdeals IPO | रॉकिंगडील्स सर्कुलर या स्मॉलकॅप कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचा IPO आता 213 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. रॉकिंगडील्स सर्कुलर कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्येही जबरदस्त कामगिरी करत आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Titan Share Price | टाटा ग्रुपचा भरवशाचा शेअर आजही मालामाल करतोय, यापूर्वी दिला 1400 टक्के परतावा
Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या बहुतांश कंपन्यांनी दीर्घकाळात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1400 टक्के परतावा कमावून दिला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | 55 रुपयात लॉटरी लागेल! हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करून फुकट शेअर्स मिळवा, स्टॉक स्प्लिटचाही फायदा
Bonus Shares | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभ देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स ही कंपनी लवकरच आपले शेअर्स विभाजित करणार आहे, त्यानंतर कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. Standard Capital Markets Share Price
12 महिन्यांपूर्वी -
मतदारांनो वाजवा टाळ्या-थाळ्या! मोदी सरकारच्या काळात महागाई कंगाल करतेय, मैदा, तेल, डाळींच्या किमती 123 टक्क्यांनी वाढल्या
Inflation in India | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाई नवनवे विक्रम रचते आहेत. विशेष म्हणजे याच महागाईच्या मुद्द्यावरून आंदोलनं करत मोदी सरकार सत्तेत विराजमान झालं आणि देशाचं अर्थकारण आणि राजकारण पूर्णपणे गुजराती लॉबीच्या हातात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. विशेष म्हणजे लोकांनी महागाईवर चर्चा करू नये नये म्हणून प्रसार माध्यमं देखील आदेशाप्रमाणे मोदींना धार्मिक मुद्द्यांवरून सतत केंद्रस्थानी ठेवत असल्याचं पाहायला मिळतंय.
12 महिन्यांपूर्वी -
T+0 System | तुमची शेअर्स विक्री करताच त्याच दिवशी खात्यात पैसे जमा होणार, टी+0 सिस्टम लागू होणार
T+0 System | राष्ट्रीय शेअर बाजारातील शेअर्सची खरेदी-विक्री लवकरच एकाच दिवसात निकाली निघणार आहे. त्यासाठी बाजार नियामक सेबी टी+० प्रणाली लागू करणार आहे. त्याचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी मार्च २०२४ पासून होणार आहे. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी नुकतीच ही माहिती दिली.
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC