महत्वाच्या बातम्या
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! काही दिवसात मिळणार मोठं गिफ्ट, पगार किती वाढ होणार पहा
7th Pay Commission | आगामी काही महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगले असू शकतात. ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्याची भेट मिळाल्यानंतर आता बहुप्रतीक्षित म्हणजे पुढील महागाई भत्ता वाढ. कारण, त्यात खूप बदल होतील. येणारे नवे वर्ष त्यांच्यासाठी आणखी चांगले ठरू शकते. विशेषत: महागाई भत्त्याच्या आघाडीवर भक्कम आनंदाची बातमी वाट पाहत आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 7 रुपायाचा शेअर! हा पेनी स्टॉक करेल मालामाल, फ्री बोनस शेअर्स जाहीर होण्याची शक्यता
Penny Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधत असाल तर तुम्ही इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावू शकता. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | जेफरीज फर्मने नुकताच एक अहवालात प्रसिद्ध केला, त्यात तज्ञांनी बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्राशी संबंधित 5 शेअर्सचे तपशील दिले आहेत. तज्ञांनी या कंपन्याच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांपर्यंत सहज परतावा मिळू शकतो.
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा! हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, वेगात पैसा वाढवतील
Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीपीसीएल, सिप्ला, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर इंडसइंड बँक, हिंदाल्को, कोटक बँक आणि अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
L&T Employees Job | आयटी कंपनी एल अँड टी टेक्नॉलॉजीने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, पुढेही...?
L&T Employees Job | आयटी क्षेत्रातील कंपनी एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कामावरून काढून टाकण्यात आलेले कर्मचारी प्रामुख्याने डिलिव्हरी अँड सपोर्ट विभागात होते.
12 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | कमी पगारामुळे बचतीचा 'हा' नियम पाळताना अवघड होतं असल्यास या 4 गोष्टी फॉलो करा
Smart Investment | जर तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर बचत आणि गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. गुंतवणूक हे एकमेव साधन आहे जे आपली रक्कम वेगाने वाढवू शकते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक परिस्थितीत आपल्या उत्पन्नाच्या किमान 20 टक्के बचत केली पाहिजे. पण ज्यांचा पगार आधीच कमी आहे आणि त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे, त्यांना अनेकदा किती खर्च करायचा आणि किती बचत करायची असा पेच असतो.
12 महिन्यांपूर्वी -
CFF Fluid Share Price | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 130 टक्के परतावा देणारा शेअर, ऑर्डरबुक मजबूत होताच खरेदी वाढली
CFF Fluid Share Price | सीएफएफ फ्लुइड कंट्रोल या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनील गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीने 7.5 कोटी रुपये मुख्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरमध्ये हीटिंग, वेंटिलेशन, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन सिस्टम सबंधित कामे देण्यात आले आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीला एप्रिल 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Rushil Decor Share Price | कमाल झाली! बँक FD वर्षाला इतकं व्याज देतं नाही, पण या शेअरने 2 दिवसात दिला 15% परतावा
Rushil Decor Share Price | रुशील डेकोर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्के वाढीसह 392.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एका दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 12 टक्क्यांची बंपर तेजी पाहायला मिळाली होती.
12 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सना लॉटरी लागणार! ग्रेड-पे मध्ये होणार तब्बल 49,420 रुपयांची मोठी वाढ
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी त्यांच्या पगारात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. नव्या वर्षात महागाई भत्त्यात नव्याने वाढ होणार असून, पुढील वेतन आयोगाबाबतही सरकार अपडेट देऊ शकते. परंतु, फिटमेंट फॅक्टरवर सर्वात चांगली बातमी मिळू शकते.
12 महिन्यांपूर्वी -
Servotech Power Share Price | टाटा पॉवर नव्हे! हा 78 रुपयाचा शेअर पॉवर दाखवतोय, अल्पावधीत मिळतोय मोठा परतावा
Servotech Power Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. गुरुवारी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 79.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. | Servotech Power Systems Share Price
12 महिन्यांपूर्वी -
Man Infra Share Price | कमाल झाली! मॅन इन्फ्रा शेअरने 2 दिवसात दिला 17 टक्के परतावा, पुढे मल्टिबॅगर होईल
Man Infra Share Price | मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. गुरुवारी मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन स्टॉक 14 टक्क्यांच्या वाढीसह 181 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीने माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत इक्विटी शेअर्स, परिवर्तनीय सिक्युरिटीज, वॉरंट किंवा डेट सिक्युरिटीजच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | पैसा गुणाकारात वाढवतोय हा शेअर! मागील 1 महिन्यात दिला 103 टक्के परतावा, फायदा घ्या
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाच टक्क्यांच्या वाढीसह 138.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3640 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mamaearth Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मामाअर्थ शेअरने 2 दिवसात 34% परतावा दिला, फायद्यासाठी वेळीच एंट्री घ्यावी का?
Mamaearth Share Price | मामाअर्थ कंपनीची मूळ कंपनी असलेल्या होनासा कंझ्युमर कंपनीच्या शेअर्समध्ये गुरूवारी 20 टक्क्यांची प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीसह 422.50 रुपये किमतीवर पोहचले होते. | Honasa Consumer Share Price
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार! टाटा टेक्नॉलॉजी IPO ला तुफान प्रतिसाद, GMP पाहून गुंतवणूकदार खुश
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओचा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आतापर्यंत टाटा टेक्नॉलॉजी IPO 11 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स धुमाकूळ घालत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स हवे आहेत का? मग या कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारीख पूर्वी खरेदी करा, फायदा घ्या
Bonus Shares | अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. बोनस शेअर्सची बातमी येताच अल्फालॉजिक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. | Alphalogic Industries Share Price
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 1 महिन्यात 20 टक्के परतावा देणारा येस बँक शेअर सध्या कोणत्या दिशेने? पुढे फायदा होईल
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.34 टक्क्यांच्या वाढीसह 19.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. येस बँकेचे बाजार भांडवल 56310 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.75 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 14.40 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Akshar Spintex Share Price | फक्त 7 रुपयाचा पेनी शेअर! अल्पावधीत देतोय मजबूत परतावा, वेळीच एंट्री घेणार का?
Akshar Spintex Share Price | मागील काही दिवसांपासून अक्षर स्पिंटेक्स कंपनीच्या शेअर्सची किंमत जबरदस्त तेजीत वाढत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अक्षर स्पिन्टेक्स स्टॉक 4.48 टक्क्यांच्या वाढीसह 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अक्षर स्पिन्टेक्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 4.58 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 175 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर करतेय श्रीमंत! या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, खरेदीनंतर संयमाने आयुष्य बदलेल
Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, अदानी एंटरप्रायझेस आणि जेएसडब्ल्यू स्टील यासारख्या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. तर कोल इंडिया लिमिटेड, ओएनजीसी, बीपीसीएल आणि एलटीआय माइंड ट्री यांसारख्या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज, 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सोने 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे, तर चांदी 73,000 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 61474 रुपये आहे. तर 999 शुद्धता असलेल्या चांदीची किंमत 73180 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील शेअर बाजारात विक्रीचा दबाव होता, मात्र ऑटो इंडेक्समध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत होती. सध्या जागतिक बाजार, डॉलर निर्देशांक आणि रोखे उत्पन्न यांच्या नकारात्मक कृतीचा थेट परिणाम शेअर बाजारातील व्यवहारावर पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC