महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेच्या आधी भारतात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. संपूर्ण भारतातील लोक अक्षय्य तृतीयेला सोने, चांदीचे दागिने आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यावर्षी अक्षय्य तृतीया 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 200 रुपयांनी वाढून 66,050 रुपये आणि 22 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याचा भाव 2000 रुपयांनी वाढून 6,60,500 रुपये झाला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा?
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. मुथूट फायनान्स कंपनीची उपकंपनी बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड कंपनीने IPO साठी सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर कागदपत्रे दाखल केली आहेत. IPO द्वारे ही कंपनी 1300 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा विचार करत आहे. ( बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार?
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्यात या कंपनीचे शेअर्स 39.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आता हा अरॉक 30 रुपये किमतीच्या खाली आला आहे. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Bonus Shares | गुजरात थेमिस बायोसिन या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह 404.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी गुजरात थेमिस बायोसिन स्टॉक 2.48 टक्के वाढीसह 414.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( गुजरात थेमिस बायोसिन कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73878 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22476 अंकांवर क्लोज झाला होता. शुक्रवारी टॉप गेनर्स स्टॉकमध्ये कोल इंडिया, ग्रासिम, ओएनजीसी, डॉ रेड्डीज, हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल आणि बजाज फिनसर्व्ह कंपनीचे सामील होते. तर लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी, नेस्ले, रिलायन्स, भारती एअरटेल, कोटक बँक आणि एचडीएफसी कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने SJVN लिमिटेड कंपनीसोबत एक मोठा करार केल्याची बातमी येत आहे. या कराराअंतर्गत टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनी 460 मेगावॅट क्षमतेचा स्थिर आणि डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रकल्प उभारणार आहे. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.03 टक्के घसरणीसह 450.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
BHEL Share Price | मागील काही वर्षात गुंतवणुकदारांना मालामाल करणाऱ्या बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज भरघोस नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरने बीएचईएल स्टॉक आपल्या 14 वर्षांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. ( बीएचईएल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 382 टक्के नफा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जीचे कंपनीचे शेअर्स 16 वर्षांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2008 मध्ये 459.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून स्टॉक तब्बल 91 टक्के खाली आला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या
SBI Home Loan | स्वप्नातील घरासाठी गृहकर्जाची योजना आखत असाल तर व्याजदरांबाबत सविस्तर चौकशी व्हायला हवी. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयबद्दल बोलायचे झाले तर गृहकर्जासाठी त्याचा सुरुवातीचा व्याजदर 9.15 टक्के आहे.
12 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका
IPO GMP | आजपासून इंडेजीनचा आयपीओ शेअर बाजारात दाखल होत आहे. कंपनीचा आयपीओ आकार 1841.76 कोटी रुपये आहे. या आयपीओच्या माध्यमातून इंडेजीन 1.68 कोटी नवे शेअर्स जारी करणार आहे. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत 2.39 कोटी शेअर्स जारी केले जातील. गुंतवणूकदारांना 6 मे ते 8 मे या कालावधीत आयपीओसब्सक्राइब करण्याची संधी मिळणार आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
Senior Citizen Saving Scheme | आपल्या देशात प्रत्येक वर्गातील लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, ज्यात लोक गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकतात. सर्वसाधारणपणे बँक एफडीवर इतर गुंतवणूकदारांच्या तुलनेत थोडे चांगले व्याजदर मिळतात.
12 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर
CIBIL Score | चांगला क्रेडिट स्कोअर खूप महत्वाचा आहे. चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला लोन मिळण्यास मदत करतो, पण एका महिन्यात लो क्रेडिट स्कोअर सुधारणे अवघड असते, पण काही टिप्सच्या मदतीने तुम्ही क्रेडिट स्कोअर वाढवू शकता.
12 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा
Smart Investment | जगातील प्रत्येक व्यक्तीला पैसे कमवायचे असतात आणि आशोला आरामदायी आयुष्य जगण्याची इच्छा असते. पण हे स्वप्न अनेकांसाठी स्वप्नच राहते तर काही जण ते पूर्ण करतात. हे लोक काय करतात, बघता बघता श्रीमंत होतात, असा प्रश्न तुमच्या मनात असेल. यासाठी जास्त मन लावू नका, पण आजपासूनच बचतीला सुरुवात करा. कारण छोट्या बचतीमुळे भविष्यातील प्रत्येक मोठे स्वप्न पूर्ण होते.
12 महिन्यांपूर्वी -
Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम
Health Insurance Premium | जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल आणि त्याची खरी तारीख जवळ आली असेल तर ही बातमी नक्की वाचा. होय, विमा नियामक आयआरडीएआयने यापूर्वी या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानंतर विमा क्षेत्रात काही बदल होऊ शकतात. त्याचा परिणाम आगामी काळात विमा हप्त्यावर दिसू शकतो.
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
Gold Rate Today | सध्या विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पण सोन्याच्या दागिन्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. एवढं सगळं असूनही सोन्याची गुंतवणूक भारतीयांसाठी नेहमीच चांगली राहिली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या
Govt Employee Pension | जर तुम्ही स्वत: सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या घरात पेन्शनर असेल तर ही बातमी त्यांच्यासाठी आहे. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) सहकार्याने पेन्शनधारकांसाठी एक नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.
12 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार
7th Pay Commission | जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरी करत असाल तर तुम्हाला हे अपडेट माहित असणे आवश्यक आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने मार्च महिन्यात वाढ केली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी
Bonus Shares | रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत वाढीसह ओपन झाले होते. मात्र दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात आले. दिवसभराच्या व्यवहारात रेमिडियम लाइफकेअर स्टॉक 106 रुपये किमतीवर पोहचला होता. रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड ही मायक्रो कॅप फार्मा कंपनी आहे. ( रेमिडियम लाइफकेअर कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक कंपनीचे शेअर्स 1354.40 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र नंतर शेअरमध्ये मजबूत नफा वसुली झाली. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1700 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असला तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 3000 कोटी रुपये आहे. ( आधार हाउसिंग फायनान्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M