महत्वाच्या बातम्या
-
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
PSU Stocks | कोल इंडिया या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक ब्रोकरेज हाऊसेस कोल इंडिया स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. ( कोल इंडिया कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार
Adani Power Share Price | मागील काही वर्षात भारतात विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याशिवाय औष्णिक वीज केंद्रांना इंधन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भारत सरकारने सरकारी विभाग आणि खाजगी कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. सध्या अदानी पॉवर कंपनी विजेच्या दीर्घकालीन मागणीचा फायदा घेण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Ashok Leyland Share Price | निफ्टी-50 आणि मिडकॅप इंडेक्सने शुक्रवारी इंट्राडे ट्रेडमध्ये नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. मात्र नफा वसुलीमुळे शेअर बाजार लाल चिन्हावर आला होता. सध्या भारतीय शेअर बाजाराचा कल आणि भावना मजबूत आहे.
12 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट
BHEL Share Price | मागील एका वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 318.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. नुकताच बीएचईएल कंपनीने HIMA मिडल ईस्ट FZE दुबई कंपनीसोबत रेल्वे सिग्नलिंग व्यवसायासाठी धोरणात्मक भागीदारी करार केला आहे. शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 4.19 टक्के वाढीसह 304.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाने आपली पूर्ण मालकीची उपकंपनी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेडच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस ही कंपनी सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये विलीन केली जाणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या या निर्णयाला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल अहमदाबाद खंडपीठ आणि इतर आवश्यक नियामकांकडून मंजुरी मिळणे प्रलंबित आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell?
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 3 मे रोजी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानंतर शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. मार्च 2024 तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 28 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. मार्च तिमाहीत टाटा टेक कंपनीने 157 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात येस बँक स्टॉक 3 टक्क्यांनी घसरला होता. तर दिवसाअखेर शेअर किंचित सावरला. मागील काही दिवसापासून कार्लाइल ग्रुप येस बँकेतील आपले भाग भांडवल कमी करणार आहे, अशा बातम्या मिळत आहे. ( येस बँक अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार?
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 74611 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22648 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारी निफ्टी आयटी आणि निफ्टी रियल्टी निर्देशांक जबरदस्त घसरले होते. मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार?
Infosys Share Price | सध्या जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण होत आहे. तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. अमेरिकेत प्रचंड महागाईने लोकांना हैराण केले आहे. जागतिक व्यवसायावर याचा थेट परिणाम होत आहे. एकीकडे आयटी क्षेत्रातील मंदीमुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स लोकांच्या नोकऱ्यावर टांगती तलवार बनून लटकली आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेच्या (10 मे) पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात आज (शनिवार) 4 मे 2024 रोजी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. सोने प्रति दहा ग्रॅम 72,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. एक किलो चांदी 83,500 रुपयांना विकली जात आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार?
8th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ होऊ शकते. आश्चर्याची बाब म्हणजे एकीकडे आठवा वेतन आयोग येणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर आता आठव्या वेतन आयोगाच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वात मोठी वाढ होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. आणि ही वाढ सहाव्या वेतन आयोगातील वाढीपेक्षा मोठी असू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, सार्वत्रिक निवडणुकीनंतर वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होऊ शकते. पण, हे प्रकरण पुढे सरकत आहे हे नक्की.
12 महिन्यांपूर्वी -
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक
REC Share Price | आरईसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 लाखांपेक्षा जास्त झाले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरईसी स्टॉक 555.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( आरईसी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Exide Share Price | एक्साइड इंडस्ट्रीज या बॅटरी उत्पादक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत वाढीसह ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 485 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी एक्साइड इंडस्ट्रीज स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 461.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( एक्साइड इंडस्ट्रीज कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
Hot Stocks | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी निफ्टी निर्देशांक आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवरून किंचित घसरणीसह 22600 अंकावर क्लोज झाला होता. शेअर बाजाराच्या अस्थिरतेच्या काळात काही पेनी स्टॉक्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, जे मंगळवारी 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. हे शेअर्स पुढील काळात देखील बंपर कमाई करून देऊ शकतात.
12 महिन्यांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो
Piccadily Agro Share Price | पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 80 पैशांवरून वाढून 735 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 83000 टक्क्यांनी वाढवले आहे. ( पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज अमेरिकेतील आर्थिक घटनांचा भारतातील सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला आहे आणि परिणामी आज भारतात सोनं स्वस्त झालं आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने 3 मे रोजी 2024 साठी तिसरा व्याजदर निकाल जाहीर केल्यानंतर भारतात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली, ज्यात सलग सहाव्या बैठकीत प्रमुख बेंचमार्क व्याजदर 5.25 टक्के – 5.50 टक्क्यांवर कायम ठेवण्यास एकमताने मतदान करण्यात आले.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर लिमिटेड कंपनीने मार्च 2024 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. या कंपनीने 2023-24 आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत 156.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीने 93.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( अदानी विल्मर लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
Stocks To Buy | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी अनेक शेअर्स आकर्षक वाटत आहेत. यासाठी ICICI सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी 5 शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात जबरदस्त कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
12 महिन्यांपूर्वी -
PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार
PSU Stocks | इंडियन ऑइल या तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या महारत्न कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. मंगळवारी इंडियन ऑइल कंपनीने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस इंडियन ऑइल स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. ( इंडियन ऑइल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 62.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 3.51 टक्क्यांनी घसरले होते. तर 2 मे रोजी येस बँकेचे शेअर्स 2.87 टक्क्यांच्या घसरणीसह 25.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( येस बँक अंश )
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL