महत्वाच्या बातम्या
-
Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो
Piccadily Agro Share Price | पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 80 पैशांवरून वाढून 735 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 83000 टक्क्यांनी वाढवले आहे. ( पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज अमेरिकेतील आर्थिक घटनांचा भारतातील सोन्याच्या किंमतींवर परिणाम झाला आहे आणि परिणामी आज भारतात सोनं स्वस्त झालं आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने 3 मे रोजी 2024 साठी तिसरा व्याजदर निकाल जाहीर केल्यानंतर भारतात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली, ज्यात सलग सहाव्या बैठकीत प्रमुख बेंचमार्क व्याजदर 5.25 टक्के – 5.50 टक्क्यांवर कायम ठेवण्यास एकमताने मतदान करण्यात आले.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर लिमिटेड कंपनीने मार्च 2024 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. या कंपनीने 2023-24 आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत 156.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीने 93.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( अदानी विल्मर लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
Stocks To Buy | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी अनेक शेअर्स आकर्षक वाटत आहेत. यासाठी ICICI सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी 5 शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात जबरदस्त कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
12 महिन्यांपूर्वी -
PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार
PSU Stocks | इंडियन ऑइल या तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या महारत्न कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. मंगळवारी इंडियन ऑइल कंपनीने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस इंडियन ऑइल स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. ( इंडियन ऑइल कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 62.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 एप्रिल रोजी येस बँकेचे शेअर्स 3.51 टक्क्यांनी घसरले होते. तर 2 मे रोजी येस बँकेचे शेअर्स 2.87 टक्क्यांच्या घसरणीसह 25.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( येस बँक अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड
Vodafone Idea Share Price | बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ वरून अपग्रेड करून ‘न्यूट्रल’ केली आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, व्होडाफोन आयडिया कंपनीला निधी उभारण्यात यश मिळाल्यामुळे कंपनीच्या 4G-5G नेटवर्क पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. 2 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 6.5 टक्के वाढीसह व्यवहार करत होते. आज देखील हा स्टॉक तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल स्टॉक किंचित वाढीसह 283.45 रुपये किमतीवर ओपन झाला होता. काही वेळात हा स्टॉक 6.5 टक्क्यांच्या वाढीसह 300.20 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 6.92 टक्के वाढीसह 312.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला कर कमी भरल्यामुळे आणि जास्त क्रेडिट घेतल्याने दंड आणि व्याजापोटी 25 कोटी रुपये कर मागणीची नोटीस धाडण्यात आली आहे. त्यामुळे टाटा मोटर्स स्टॉकमध्ये आज घसरण पहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.27 टक्के घसरणीसह 1,014.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. लवकरच आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. कमी उत्पन्न असलेल्या लोकांना गृहकर्ज देणारी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी 8 मे रोजी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 3,000 कोटी रुपये आहे. ( आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा
Mutual Fund SIP | आजकाल म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप चांगला पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडात एसआयपी आणि एकरकमी अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करता येते. ज्यांना एकरकमी रक्कम गुंतवायची नाही, त्यांच्यासाठी एसआयपी हा चांगला पर्याय आहे. यामाध्यमातून दरमहा ठराविक रक्कम गुंतवता येते. तज्ज्ञांच्या मते, म्युच्युअल फंड मार्केट लिंक असूनही त्याला सरासरी १२ टक्के परतावा मिळतो. तसेच कंपाउंडिंगचा फायदाही मिळतो.
12 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा
My EPF Money | प्रॉव्हिडंट फंडात जमा झालेले पैसे तुमचे आहेत. बदली असो वा काढणे, नियम सोपे करण्यात आले आहेत. तसेच निवृत्तीचे लाभही भरपूर आहेत. इंटरेस्ट चांगला आहे. परंतु, काही नियम असे आहेत जे ग्राहकांना क्वचितच माहित असतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचाही (ईपीएफओ) असाच नियम आहे. हा नियम लॉयल्टी-कम-लाइफ बेनिफिटशी संबंधित आहे. या बेनिफिटमध्ये कर्मचाऱ्याला 50,000 रुपयांपर्यंत थेट फायदा मिळतो. परंतु, त्याची अट पूर्ण करावी लागते.
12 महिन्यांपूर्वी -
Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या
Gratuity on Salary | ग्रॅच्युईटीसंदर्भातील नियमात सरकारने नुकताच बदल केला आहे. मात्र, हे नियम ग्रॅच्युइटीवरील कराबाबत आहेत. 20 लाखरुपयांपर्यंतची ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढवून 25 लाख रुपये करण्यात आली आहे. ही रक्कम कर्मचाऱ्याला संस्था किंवा कंपनीकडून मिळते.
12 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा
Post Office Scheme | सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला मार्ग आहे. बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही सर्व योजना चालविल्या जातात. पोस्ट ऑफिस ही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही खास योजना आहे.
12 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार?
8th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू असल्याची चर्चा आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टरचा मोठा वाटा असतो.
12 महिन्यांपूर्वी -
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
Rekha Jhunjhunwala | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे 1.7 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे एकूण 2.5 कोटी शेअर्स असून त्याची होल्डिंग व्हॅल्यू 590 कोटी रुपये आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनीचे तीन टक्के भाग भांडवल होते. ( व्हॅलर इस्टेट लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
PSU Stocks | शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात ऑइल इंडिया या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. ब्रोकरेज हाउस एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने पुढील 2 महिन्यांसाठी ऑइल इंडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( ऑइल इंडिया कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार?
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या 8 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1800 टक्क्यांनी वाढली आहे. 30 एप्रिल रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1490.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेंट कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 4670 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारी ट्रेंट कंपनीचा शेअर 4314 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( ट्रेंट कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
TRIL Share Price | ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड म्हणजेच टीआरआयएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले होते. मात्र आज हा स्टॉक तेजीत वाढतोय. मे 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL