महत्वाच्या बातम्या
-
Advik Capital Share Price | चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा! 3 रुपयाचा शेअर खरेदी करा, अल्पावधीत हजारो टक्के परतावा मिळतोय
Advik Capital Share Price | शुक्रवारी शेअर बाजारातील अस्थिर काळातही अॅडविक कॅपिटल लिमिटेडच्या शेअरमध्ये किंचित वाढ नोंदवली जात होती आणि तो 0.35 टक्क्यांनी वधारून 2.88 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2 मोठ्या खुशखबर! या कारणाने पगारात होणार मोठी वाढ, काय आहे अपडेट्स?
7th Pay Commission | नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूप खास असणार आहे. नव्या वर्षात कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजेच डीएची भेट मिळणार आहे, तर घरभाडे भत्त्यातही (एचआरए) वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनवेळा सहामाही तत्त्वावर वाढ केली जाते.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव झटक्यात इतका महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आजचा 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी संपूर्ण आठवडा चांगला गेला आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | पोलादी शेअर! टाटा स्टील शेअर्स खरेदीचा सल्ला, तज्ज्ञांनी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली
Tata Steel Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. टाटा स्टील कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाला विश्वास आहे की कंपनीचे भारत, यूके आणि नेदरलँड्समधील उत्पादन आणि विक्री तिसर्या तिमाहीपासून वाढू शकते. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | खळबळ माजवणार IPO! आजच्या GMP प्रमाणे पहिल्याच दिवशी 75% परतावा मिळेल, पुढे किती?
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये जाहीर केली आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक जबरदस्त कामगिरी करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | चिल्लर गुंतवा! पेनी शेअर विकास लाइफकेअर शेअर्स जोरदार तेजीत, संयमाने श्रीमंत होऊन जाल
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, विकास लाइफकेअर कंपनीची मटेरियल सहयोगी कंपनी जेनेसिस गॅस सोल्युशनला गुजरात गॅस लिमिटेड कंपनीने 40,000 गॅस मीटरचा पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे. जेनेसिस गॅस सोल्युशन ही कंपनी विकास लाइफ केअर कंपनीची उपकंपनी मानली जाते.
1 वर्षांपूर्वी -
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स शेअर्सची तेजी थांबणार? 'या' बातमीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनी आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात एक लोन सेटलमेंट करार झाला होता. जा करारामुळे अनेक बँकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीला कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी आयसीआयसीआय बँकेला पत्र लिहून हा करार मागे घेण्याची मागणी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 14 रुपयाचा पेनी शेअर व्होडाफोन आयडियासाठी तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायदा घेणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मे 2019 नंतर व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा 14 रुपये किंमतीच्या पार गेले आहेत. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 14.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 16 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स मजबूत तेजीत, नेमकं कारण काय? शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीसह मोठ्या व्हॉल्यूममध्ये ट्रेड करत होते. शुक्रवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 76,621,601 च्या व्हॉल्यूमसह ट्रेड करत होता. मागील.एका वर्षात, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 4 पट अधिक वाढवले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs Titagarh Rail Share | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने एकदिवसात दिला 15 टक्के परतावा, मागील 1 वर्षात 470% परतावा दिला
RVNL Vs Titagarh Rail Share| टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसात टिटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 163 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअरचा परतावा धमाका! एकदिवसात 10 टक्के अप्पर सर्किट, तेजीचा फायदा घ्यावा?
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे नायका स्टॉक शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.5 टक्क्यांच्या वाढीसह 167.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसभराच्या व्यवहारात नायका स्टॉक 170.10 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सनी आपली 11 महिन्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Kalyani Cast Tech IPO | कल्याणी IPO ने कल्याण केलं, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दिला 90 टक्के परतावा
Kalyani Cast Tech IPO | कल्याणी कास्ट टेक कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीसह सूचीबद्ध झाले आहेत. कल्याणी कास्ट टेक कंपनीचे शेअर्स 90 टक्के प्रीमियम वाढीसह 264.10 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. कल्याणी कास्ट टेक कंपनीचे शेअर्स 139 रुपये किमतीवर गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्सबाबत मोठी सकारात्मक अपडेट, स्टॉकमध्ये तुफान तेजी येणार
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यापासून जबरदस्त तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. शुक्रवारी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.09 टक्के वाढीसह 687.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share Price | रेल्वे संबंधित शेअर्सचा धुमाकूळ, अल्पावधीत मिळतोय मल्टिबॅगर परतावा, वेळीच फायदा घ्या
RVNL Vs IRFC Share Price | रेल विकास निगम म्हणजेच आरवीएनएल कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला मध्य रेल्वे विभागाकडून बोगदे आणि पूल बांधण्यासाठी 311 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Pension Loan | होय! SBI पेन्शनधारकांनाही कर्ज देते, एसबीआयच्या या योजनेबद्दलची माहिती जाणून घ्या
SBI Pension Loan | कोणतीही बँक आपल्या ग्राहकांचे वय, उत्पन्न आणि विश्वासार्हता तपासल्यानंतरच त्यांना कर्ज देते. त्यामुळेच या वयात कर्जाची सुविधा कुठून मिळणार, असा विश्वास अनेक वृद्धांना वाटतो. पण जर तुम्ही निवृत्त झाला असाल, दर महिन्याला पेन्शन घेत असाल आणि तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. वयाच्या या टप्प्यावरही एसबीआय तुम्हाला कठीण काळात पेन्शनची सुविधा देऊ शकते.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 20 रुपयाच्या येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अल्पावधीत मिळेल 100 टक्के परतावा
Yes Bank Share Price | येस बँक या खासगी क्षेत्रातील बँकेच्या शेअरची किंमत मागील 10 महिन्यांतील उच्चांक किमतीवर पोहचली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 3.12 टक्क्यांच्या वाढीसह 20.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 21.15 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता.
1 वर्षांपूर्वी -
PaisaBazaar CIBIL Score | कर्जाची लवकर परतफेड आणि क्रेडिट कार्ड बंद केल्याने क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल, कारण जाणून घ्या
PaisaBazaar CIBIL Score | जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड करणे तुमच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट आहे. कर्ज घेतल्यानंतर ते लवकरात लवकर फेडण्याच्या प्रक्रियेत अनेक जण गुंतलेले असतात. अनेकांना गृहकर्जाची पूर्वपरतफेड करायची असते किंवा कार लोनची पूर्वपरतफेड करायची असते आणि ती लवकरात लवकर पूर्ण करायची असते.
1 वर्षांपूर्वी -
Manoj Vaibhav Jewellers Share Price | सोन्याच्या गुंतवणुकीपेक्षा फायद्याचा या ज्वेलर्स कंपनीचा शेअर, 2 महिन्यात 115% परतावा दिला
Manoj Vaibhav Jewellers Share Price | मागील एका महिन्यात मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 54 टक्के वाढली आहे. 4 ऑक्टोबर रोजी या कंपनीचे शेअर्स 203 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून हा स्टॉक आता 115 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1620 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sprayking Agro Share Price | 25 रुपयाच्या शेअरने 10 महिन्यात दिला 804 टक्के परतावा, हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करणार?
Sprayking Agro Share Price | स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.5 टक्क्यांच्या वाढीसह 226.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 239 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांच्या नीचांक पातळी किंमत 22.80 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Hardwyn Share Price | 67 पैशाच्या शेअरची कमाल! अल्पावधीत दिला 6000% परताव, शेअर आजही खरेदीला स्वस्त
Hardwyn Share Price | हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 41.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1440 कोटी रुपये आहे. हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 62.27 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 23.45 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल