महत्वाच्या बातम्या
-
My EPF Money | पगारदारांनो! दर महिन्याला पगारातून ईपीएफचे पैसे कापले जातं असतील तर तुम्हाला मिळतील हे 7 फायदे
My EPF Money | तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची पगाराची रचना तुम्ही पाहिली असेलच. आपल्या मासिक पगारातून पैसे ईपीएफओद्वारे चालविल्या जाणाऱ्या ईपीएफ योजनेत जातात. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी दरमहा ईपीएफमध्ये १२ टक्के कपात करून निवृत्ती निधी तयार केला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gautam Adani | गौतम अदानींची संपत्ती निम्म्याने घटली, सर्वात मोठे नुकसान, दिवाळीत दिवाळं निघालं
Gautam Adani | देशातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश गौतम अदानी यंदा संपत्ती गमावण्यात आघाडीवर आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत वार्षिक आधारावर 60 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Near Me | ऑनलाईन पोस्ट ऑफिस खाते कसे उघडायचे? सोपी प्रक्रिया फॉलो करा, सुरक्षित बचत करा
Post Office Near Me | आता तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन डिजिटल पोस्ट ऑफिस खाते सहज उघडू शकता. आपण ईपीपीबी मोबाइल अॅपद्वारे आपले स्वतःचे डिजिटल बचत खाते उघडू शकता. अँड्रॉइड मोबाइलमध्ये प्ले स्टोअरच्या माध्यमातून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी कंपनीचा निव्वळ नफा निम्म्यावर, LIC शेअर्सवर नेमका काय परिणाम होणार? पुढे किती नुकसान?
LIC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत एलआयसीचा निव्वळ नफा 50 टक्क्यांनी घसरून 7,925 कोटी रुपये झाला आहे. एलआयसीने गेल्या वर्षी याच तिमाहीत १५,९५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड कसा वाढवतो गुंतवलेला पैसा? अल्पावधीत पैसे तिप्पट-चौपट कसे मिळवाल समजून घ्या
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यास लोक अनेकदा टाळाटाळ करतात, कारण त्यांना त्याबद्दल योग्य कल्पना नसते. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर तुम्ही त्यात गुंतवणूक केली तर 10 वर्षात 2 पट जास्त नफा कमावू शकता.
1 वर्षांपूर्वी -
PAN Aadhaar Link | बोंबला! आता पैसे भरा, मोदी सरकारने 11 कोटींहून अधिक पॅनकार्ड निष्क्रिय केले! आता भरावा लागणार दंड
PAN Aadhaar Link | केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आधार लिंक न केल्यामुळे ११ कोटींहून अधिक पॅनकार्ड निष्क्रिय केले होते. माहिती च्या अधिकाराखाली (आरटीआय) ही माहिती मिळाली आहे. मुदतीपूर्वी आधारकार्डशी लिंक न केल्याने आरटीआयच्या प्रश्नाला उत्तर देताना सुमारे साडेअकरा कोटी पॅनकार्ड निष्क्रिय करण्यात आले. आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 30 जून रोजी संपली होती.
1 वर्षांपूर्वी -
SBI Life certificate | तुमच्या घरातील पेन्शनर्सचे लाइफ सर्टिफिकेट जमा झाले तरी स्टेटस तपासून घ्या, अन्यथा पेन्शन थांबेल
SBI Life certificate | नोव्हेंबरमध्ये पेन्शनधारक आणि बँका, टपाल कार्यालयांसह त्यांचे पेन्शन वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पेन्शनधारकांना कोणत्याही त्रासाशिवाय पेन्शन घ्यायची असेल तर त्यांनी वेळेवर जीवन प्रमाणपत्र सादर करणे अत्यंत गरजेचे आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Online | एसबीआय बँकमध्ये उघडू शकता 5 प्रकारची खाती, व्याज दरांसह जाणून घ्या फायद्याची माहिती
SBI Online | एसबीआयमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी झाली आहे. एसबीआयमध्ये ग्राहकांसाठी ५ प्रकारची बचत खाते उघडण्याची सुविधा आहे. जिथे तुम्हाला अगदी कमीत कमी रक्कम ठेवावी लागते. प्रत्येक नागरिकाला बँकिंग कामकाजाशी जोडणे आणि बचतीची सवय लावणे हा त्याचा उद्देश आहे.
1 वर्षांपूर्वी -
Pidilite Share Price | फेविकॉल का मजबूत जोड! पिडीलाइट इंडस्ट्रीज शेअरने 6000 टक्के परतावा दिला, पुढेही प्रचंड फायद्याचा
Pidilite Share Price | पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड कर होते. शुक्रवारी पिडीलाइट इंडस्ट्रीज स्टॉक लाल निशाणीसह 2431 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.24 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2796 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2250 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | डिफेंस शेअर्ससाठी सुवर्णकाळ! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक तेजीत धावतोय, ऑर्डरबुक मजबूत, फायदा घ्यावा?
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 2110.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, एचएएल आणि एअरबस या दोन मोठ्या विमान निर्मत्या कंपन्यांनी एक करार केला आहे. या कराराअंतर्गत या दोन्ही कंपन्या A-320 फॅमिली विमानांच्या दुरुस्तीसाठी केंद्रे करणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | श्रीमंत व्हा! हा शेअर अल्पावधीत देईल 100 टक्के परतावा, शेअरची किंमत 52 रुपये, वेळीच एंट्री घ्या
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांच्या कालावधीत या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीवरून वाढून 500 रुपयेवर पोहोचले आहेत. 27 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपयेच्या 10 शेअर्समध्ये विभाजित केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | दिवाळी धमाका! ब्रोकरेज फर्म शेअरखानने टॉप 5 शेअर्स निवडले, 30 टक्केपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | सध्या भारतात दिवाळीची तयारी सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी खुला केला जाईल. या मुहूर्त ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज फर्म शेअरखानने 5 शेअर्सची निवड केली आहे. या लिस्टमध्ये टाटा पॉवर, शोभा, अपोलो टायर्स, Himatsingka Seide आणि अशोक लेलँड या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स तुम्हाला पुढील दिवाळी पर्यंत 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 14 रुपयाचा पेनी शेअर! 4 महिन्यात दिला 100% परतावा, व्होडाफोन आयडिया शेअर वेळीच खरेदी करावा?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14.10 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
IFL Share Price | पेनी शेअरची किंमत 6 रुपये! अल्पावधीत दिला 1700% परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड, एंट्री घेणार?
IFL Share Price | आयएफएल एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. मात्र दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. शुक्रवारी दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयएफएल एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 6.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Private Job Pension | पगारदारांनो! 35 वर्षांच्या खाजगी नोकरीनंतर तुम्हाला किती पेन्शन मिळेल? तुमच्या बेसिक सॅलरीनुसार समजून घ्या
Private Job Pension | निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नसल्याची चिंता खासगी नोकरदारांना सतावत असते. म्हणजे वर्षानुवर्षे कंपनीत काम करूनही म्हातारपण आरामात जाण्याची किंवा न जाण्याची शक्यता असते. मात्र, संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएस (एम्प्लॉई पेन्शन स्कीम) ची सुविधा आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक प्राईस जाहीर
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीने आपल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. MAT क्रेडिट राइट ऑफमुळे अदानी पोर्ट कंपनीला तोटा झाला असला तरी, कंपनीच्या महसूलात 28 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर! यापूर्वी दिला 7777 टक्के परतावा, खरेदीनंतर संयम पाळल्यास आयुष्य बदलेल
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढीसह 172 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशोक लेलँड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50370 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 191 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 133 रुपये होती. या कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO बाबत फायद्याची अपडेट, गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली, अशी संधी गमावू नका
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO ची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट आली आहे. टाटा टेक्नॉलॉजी IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ब्लॅकरॉक आणि काही अमेरिकन हेज फंडांची बोलणी सुरू आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवून पैसा वाढवा! टॉप 10 पेनी शेअर्स मजबूत कमाई करून देतील, लिस्ट सेव्ह करून ठेवा
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत, तर पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, इन्फोसिस आणि एचयूएल यासारख्या दिग्गज कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. तर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस स्टॉक दोन टक्क्यांनी घसरला होता. या उलट स्थिती पेनी स्टॉकमध्ये होती. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | जेपी ग्रुपचे स्वस्त शेअर्स मजबूत तेजीत, एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने पुढील 2 वर्षात 10,000 कोटी रुपये कर्ज परतफेड करण्याची घोषणा केली आहे. आणि कर्ज देणाऱ्या बँकांनी देखील या कंपनीच्या कर्ज पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे. बँकेने ब्लॉक बँकिंग मर्यादा 600 कोटी रुपये सोडली आहे. JP Associates Share Price
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC