महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | चिल्लर गुंतवून पैसा वाढवा! टॉप 10 पेनी शेअर्स मजबूत कमाई करून देतील, लिस्ट सेव्ह करून ठेवा
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत, तर पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, इन्फोसिस आणि एचयूएल यासारख्या दिग्गज कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. तर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस स्टॉक दोन टक्क्यांनी घसरला होता. या उलट स्थिती पेनी स्टॉकमध्ये होती. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | जेपी ग्रुपचे स्वस्त शेअर्स मजबूत तेजीत, एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने पुढील 2 वर्षात 10,000 कोटी रुपये कर्ज परतफेड करण्याची घोषणा केली आहे. आणि कर्ज देणाऱ्या बँकांनी देखील या कंपनीच्या कर्ज पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे. बँकेने ब्लॉक बँकिंग मर्यादा 600 कोटी रुपये सोडली आहे. JP Associates Share Price
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स सलग 8 दिवस तेजीत, शेअर किमतीच्या वाढीचे कारण काय? पुढे किती फायदा होईल?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी मजबूत तेजीत वाढत होते. सलग आठव्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 1.95 टक्क्यांच्या वाढीसह 18.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. येस बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.75 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 14.40 रुपये होती. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 52.80 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
My EPF Interest Money | पगारदारांनो! दिवाळीत खुशखबर आली, EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात, स्टेटस तपासा
My EPF Interest Money | सणासुदीचा हंगाम सुरू होताच पीएफ खातेदारांना मोठी भेट मिळाली आहे. होय, कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे येऊ लागले आहेत. ईपीएफओने पीएफ खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | छोट्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, अल्पबचत योजनांच्या नियमांमध्ये बदल, फायदा की नुकसान?
Senior Citizen Saving Scheme | अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यासह विविध अल्पबचत योजनांसाठी सरकारने नियम शिथिल केले आहेत. नव्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे, तर सध्या हा कालावधी एक महिन्याचा आहे.
1 वर्षांपूर्वी -
Kalyani Cast Tech IPO | पहिल्याच दिवशी मिळेल 35 टक्के परतावा! कल्याणी कास्ट टेक IPO ग्रे मार्केटमध्ये तेजीत वाढतोय, पहा GMP
Kalyani Cast Tech IPO | कल्याणी कास्ट टेक कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. IPO ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी कल्याणी कास्ट टेक कंपनीचा IPO 5 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 137-139 रुपये निश्चित केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्सबाबत मोठी बातमी, तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअरबाबत महत्वाचा सल्ला, नेमकं कारण काय?
Tata Power Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स प्रचंड विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के घसरणीसह 247.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने मजबूत नफा कमावला आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 9 टक्के वाढीसह 1,017.41 कोटी रुपये नफा कमावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | एका महिन्यात 63 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 4 IT शेअर्सची यादी सेव्ह करा, बंपर कमाई करून देतील
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई आयटी निर्देशांकात चार कंपन्याचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपन्याच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण या चार आयटी स्टॉक बाबत तपशील जाणून घेणार आहोत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | वेगात कमाई होईल! पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन शेअर अल्पावधीत देईल 42 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीने नुकताच आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 23 टक्के वाढीसह 4833 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग! वर्षभर लक्ष्मी प्रसन्न राहील, हा शेअर खरेदी करून पुढच्या दिवाळीपर्यंत मालामाल व्ह्या
Stock in Focus | सध्या भारतात दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. दरवर्षी भारतीय शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी संध्यकाळी 1 तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग सेशन भरवला जातो. या ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणुकदार धरे बाजारात काही पैसे गुंतवणूक करतात. आतापासून अनेक गुंतवणुकदारांनी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक शोधायला सुरुवात केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 20 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार? यापूर्वी दिला 1800% परतावा, पुढेही मल्टिबॅगर?
Reliance Power Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 21.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव क्षणात इतका वाढला, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज धनतेरस आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. दुपारी 12 वाजता सोन्या-चांदीचे ताजे दर येथे आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Olatech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 256 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स जाहीर
Olatech Share Price | ओलाटेक सोल्युशन्स या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुश खबर आहे. नुकताच कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 17:20 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअर'वर लोकं तुटून पडले, व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा घ्यावा?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आहे. व्होडाफोन आयडिया या कर्जबाजारी टेलिकॉम कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 14.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | 18 रुपयाचा 'पॉवरफुल' जेपी पॉवर पेनी शेअर तुफान तेजीत, रोज अप्पर सर्किट हिट, वेळीच एंट्री घ्यावी का?
JP Power Share Price | जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह टक्के वाढीसह ट्रेड करत होते. जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे जेपी पॉवर कंपनी आज आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
PAN Card Status | बापरे! मोदी सरकारने 11.5 कोटी पॅन कार्ड रद्द केले, तुमच्या पॅन कार्डचे स्टेटस पटापट तपासून खात्री करा
PAN Card Status | पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत संपल्यानंतर केंद्र सरकारने ११.५ कोटी पॅनकार्ड निष्क्रिय केले आहेत. जर तुम्ही अद्याप पॅनकार्डशी आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुम्ही सरकारच्या या कठोर कारवाईच्या कक्षेत आला आहात. जर तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक करायचं असेल तर तुम्ही दंड भरून ते अॅक्टिव्हेट करू शकता. केंद्र सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्याने ११.५ कोटी पॅनकार्ड निष्क्रिय केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | 2400 रुपयांचा रिलायन्स इंफ्रा शेअर 184 रुपयांवर आला, आता शेअर खरेदीसाठी लोकं तुटून पडले
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर 2023 या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला यातिमाहीत 294.06 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 162.15 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | पेनी स्टॉक विकास इकोटेक गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे, 3 रुपयाचा शेअर खरेदी करावा?
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत चांगली कमाई करून दिली आहे. 483 कोटी रुपये बाजार भांडवल असणाऱ्या विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना तीन टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मुलांच्या जन्मदिनी अशी SIP गुंतवणूक करा, मुलं प्रौढ होईपर्यंत 5.5 कोटींचा फंड बँक खात्यात येईल
ICICI Mutual Fund | शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराची मूठभर गुंतवणुकीवर डोंगरासारखा परतावा मिळण्याची एकच इच्छा असते. म्युच्युअल फंडांचे काही वर्ग गुंतवणूकदारांची ही इच्छा पूर्ण करत आहेत, ज्यात मल्टी अॅसेट अलोकेशनने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या फंडात काही लाखांची गुंतवणूक करणारी व्यक्ती आज कोट्यवधींमध्ये खेळत आहे. या फंडाने एका तुकड्यात एक-दोनदाच मोठा परतावा दिला आहे, असे नाही, तर २१ वर्षांपासून सातत्याने सरासरी २१ टक्के परतावा देत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 18 रुपयाचा येस बँक शेअर मजबूत तेजीत, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, पुढे फायदा की तोटा?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 4.45 टक्क्यांच्या वाढीसह 18.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठ ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात येस बँक स्टॉक 15 टक्के घसरला आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC