महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | 18 रुपयाचा येस बँक शेअर मजबूत तेजीत, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, पुढे फायदा की तोटा?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 4.45 टक्क्यांच्या वाढीसह 18.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठ ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात येस बँक स्टॉक 15 टक्के घसरला आहे.
1 वर्षांपूर्वी -
PaisaBazaar CIBIL Score | तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी कोणत्या पद्धतीने घेतली आहे? अन्यथा सिबिल स्कोअर खराब होईल
PaisaBazaar CIBIL Score | चुकीच्या पद्धतीने विमा पॉलिसी घेणाऱ्यांचा सिबिल स्कोअर आता बिघडू शकतो. बँका आणि इतर वित्तीय क्षेत्रांच्या धर्तीवर जनरल इन्शुरन्स क्षेत्रासाठी सिबिल स्कोअर लागू करण्याची सरकारची तयारी आहे. बनावट दाव्यांची वाढती प्रकरणे पाहता विमा कंपन्या बऱ्याच दिवसांपासून ही मागणी करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
GOCL Share Price | सुपर मल्टिबॅगर परतावा! तब्बल 2300 टक्के परतावा दिला जीओसीएल कॉर्पोरेशन शेअरने, अधिक जाणून घ्या
GOCL Share Price | जीओसीएल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.66 टक्क्यांच्या घसरणीसह 570 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. जीओसीएल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 641 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 275 रुपये आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2830 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त एका दिवसात 20 टक्के परतावा दिला, प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज शेअर्सची खरेदी अचानक वाढली
Multibagger Stocks | प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज या प्लास्टिक उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रिन्स पाईप्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 749 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक एवढी वाढ सप्टेंबर 2023 तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केल्याने पाहायला मिळत आहे. Prince Pipes Share Price
1 वर्षांपूर्वी -
HPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, फायदा देणारा स्टॉक खरेदी करावा? अधिक जाणून घ्या
HPCL Share Price | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प या भारतातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबर 2023 तिमाहीत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प कंपनीने 5827 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
ROX Hi-Tech IPO | श्रीमंत करणार हा IPO! एकदिवसात मिळणार 109 टक्के परतावा, IPO शेअरची प्राइस बँड 80 रुपये
ROX Hi-Tech IPO | आरओएक्स हाय-टेक कंपनीचा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आरओएक्स हाय-टेक स्टॉक बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. आरओएक्स हाय-टेक कंपनीचा IPO 7 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.
1 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | असे शेअर्स मालामाल करतात, ऑर्डरबुक मजबूत, मागील 6 महिन्यांत दिला 200% परतावा, डिटेल्स नोट करा
Genus Power Share Price | जीन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 263.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जीनस पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी नवीन ऑर्डर मिळाल्याने पाहायला मिळत आहे. जीनस पॉवर कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीला 2259.94 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Group Shares | टाटा ग्रुपचा शेअर! खरेदीनंतर संयम पाळणाऱ्यांना मालामाल करतो हा शेअर, दिग्गजांनी केला खरेदी
Tata Group Shares | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे. 27 जानेवारी 2023 रोजी टाटा ग्रुपच्या ट्रेंट कंपनीचे शेअर्स 1176.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 8 नोव्हेंबर 2023 रोजी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 2446.30 रुपये किमतीवर पोहोचले होते. Trent Share Price
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, सराफा बाजारातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज दिवाळीसणाच्या काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अशा तऱ्हेने सणासुदीच्या काळात आणि धनतेरसला सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. या सणासुदीच्या हंगामात स्वस्तात सोनं खरेदी केलं तर नंतर ते महागड्या किंमतीत विकण्याची संधी मिळू शकते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता सांगतात की, वर्षाच्या अखेरीस सोने 62500 ची पातळी दर्शवू शकते.
1 वर्षांपूर्वी -
Jyothy Labs Share Price | मार्ग श्रीमंतीचा! तब्बल 4400% परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत, मागील 5 दिवसांत दिला 16% परतावा
Jyothy Labs Share Price | ज्योती लॅब्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.27 टक्के वाढीसह 418.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ज्योती लॅब्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15,330 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | या पेनी शेअरची किंमत वडापाव पेक्षा स्वस्त, 'पॉवरफुल' आहे जेपी पॉवर शेअर, 1 महिन्यात दिला 54% परतावा
JP Power Share Price | जेपी पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर्सवर काय परिणाम होणार? फायदा घेणार?
Tata Power Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 9 टक्के वाढीसह 1,017.41 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. 2022-23 मध्ये याच तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 935.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
Home Loan Insurance | होम लोन'सोबत इन्शुरन्स अनिवार्य नाही, पण खूप महत्वाचा असतो, कठीण काळात असा कामी येईल
Home Loan Insurance | मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना स्वत:चे घर विकत घेणे सोपे नसते. घर विकत घेण्यासाठी इतकं भांडवल लागतं की अनेकजण आपल्या आयुष्यात खूप कष्ट घेऊन जमतात. त्यामुळेच लोकांना बँकेकडून गृहकर्ज घेण्याचा पर्याय आवडतो कारण यामाध्यमातून त्यांच्या गरजाही पूर्ण होतात आणि कर्ज म्हणून घेतलेली रक्कम ते हप्त्यांमध्ये सहज फेडतात. पण कर्ज घेणं सोपं असतं, पण परतफेड करणं हा मोठा बोजा असतो आणि गृहकर्जाचा बोजा बराच काळ डोक्यावर राहतो.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मजबूत तेजीत वाढतोय, 37 रुपयाचा शेअर पुन्हा जुन्या 500 रुपयांच्या किंमतीवर पोहोचणार?
Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 39.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | 11 रुपयाचा रिलायन्स कॅपिटल शेअर दररोज अप्पर सर्किट हीट करतोय, खरेदी केल्यास फायदा होईल?
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल ही दिवाळखोर कंपनी विक्रीच्या अंतिम टप्प्यात आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कर्जदात्यांना अपेक्षा आहे की, हिंदुजा समूह डिसेंबर 2023 पूर्वी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण करेल.
1 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस बाबत महत्वाची अपडेट, या निर्णयाचा इन्फोसिस शेअरवर काय परिणाम होणार? फायद्याची बातमी
Infosys Share Price | इन्फोसिसने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस) सोबत तीन वर्षांचा धोरणात्मक सहकार्य करार केला आहे, जेणेकरून वित्तीय संस्थांमधील वित्तीय क्लाऊड परिवर्तनाला गती मिळेल, अशी माहिती इन्फोसिसने बुधवारी शेअर बाजाराला दिली.
1 वर्षांपूर्वी -
SAR Televenture Share Price | याला म्हणतात नशीब! गुंतवणूकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट झाले, एसएआर टेलिव्हेंचर IPO स्टॉकची कमाल
SAR Televenture Share Price | एसएआर टेलिव्हेंचर या दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत. एसएआर टेलिव्हेंचर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर ची किंमत बँड 52-55 रुपये जाहीर केली होती. या कंपनीचे शेअर्स 55 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | दिवाळीपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना जोर का झटका दिला? ग्राहकांना आर्थिक फटका बसणार
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (बीओएम) निवडक मुदतीसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड इंटरेस्ट रेट (एमसीएलआर) ०.१ टक्क्यांनी वाढवला आहे. वाहन, वैयक्तिक आणि गृहकर्ज यासारख्या बहुतांश कर्जांचे व्याजदर ठरविण्यासाठी वापरण्यात येणारा एक वर्षाचा एमसीएलआर ८.६० टक्क्यांवरून ८.७० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जाचे EMI वाढणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यासांठी खुशखबर! लवकरच आठव्या वेतन आयोगाचा फायदा, बेसिक सॅलरीत 'इतकी' वाढ होणार
8th Pay Commission | देशभरातील कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देऊ शकते. मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, सरकार सातव्या वेतन आयोगानंतर लवकरच आठवा वेतन आयोग आणू शकते. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेची चर्चा सुरू झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Solar Industries Share Price | करोडपती बनवणारा शेअर! तब्बल 11532 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगर परताव्यासाठी प्रसिद्ध शेअर
Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5.29 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीसह ट्रेड करत होते. सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50470 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News