महत्वाच्या बातम्या
-
Stocks in Focus | सेव्ह करा ही टॉप 5 शेअर्सची यादी, कमाईमध्ये कोणताही खंड पडणार नाही, या आहेत टार्गेट प्राईस
Stocks in Focus | सध्या जगभरातील शेअर बाजारातून आर्थिक मंदीच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. इस्राईल आणि हमास युद्धाने महायुद्धाचे रूप धारण केले आहे. त्यामुळे मध्य पूर्व आशिया अस्थिर झाला आहे. आणि जगावर तेलाचे संकट निर्माण झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
MMTC Share Price | या सरकारी कंपनी शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, गुंतवणूक करून फायदा घ्यावा का?
MMTC Share Price | मागील 2 दिवसांपासून एमएमटीसी कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट पाहायला मिळत होता. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवार आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमएमटीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, पुढील 12 महिन्यात मजबूत कमाई करून देतील
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धाचा नकारात्मक परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. आता यमन देशातील हुती या विद्रोही संघटनेने देखील इस्राईल विरोधात युद्धाची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bharat Electronics Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती केले, तपशील नोट करा
Bharat Electronics Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 33 टक्के वाढ होऊन देखील कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने 812.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, हमखास भरवशाचा आहे शेअर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने मागील आठवड्यात शुक्रवारी आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकाल जाहीर केल्यानंतर, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित खरेदी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Life Certificate | पेन्शनर्ससाठी महत्वाच्या सूचना! या सेवेचा वापर करून पेन्शन सुरु राहील याची काळजी घ्या, अन्यथा नुकसान अटळ
SBI Life Certificate | पेन्शनधारक इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या घरपोच सेवेद्वारे डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतो. ही सेवा सशुल्क सेवा आहे. ही सेवा सर्व पेन्शनधारकांना 70 रुपयांत उपलब्ध आहे.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्समध्ये संकेत, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल या भारतीय संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनीने केशर एअरक्राफ्ट इंजिन कंपनीसोबत सामंजस्य करार संपन्न केला आहे. या करारा अंतर्गत दोन्ही कंपन्या रिंग फोर्जिंग मॅन्युफॅक्चरिंगचे काम सुरू करणार आहेत. याचा उपयोग व्यावसायिक इंजिन बनवण्यासाठी केला जातो.
1 वर्षांपूर्वी -
Business Idea | तरुणांनो! गाव-खेड्यात करावा असा फायद्याचा उद्योग, 1 लाख गुंतवणुकीवर दरमहा 10 लाख नफा, बिझनेस प्लॅन पहा
Business Idea | जर तुम्हीही कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, आपण फक्त कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू शकता. आम्ही तुम्हाला लक्झरीबद्दल सांगणार आहोत, तुम्ही यात कमी खर्चात गुंतवणूक करू शकता तसेच उत्तम प्रकारे कमाई ही करू शकता. फ्रँचायझीच्या देवाणघेवाणीनुसार तुम्ही एका वेळी महिन्याला 10 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. बाजारात त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कदाचित या कमी खर्चाच्या व्यवसायाच्या कामगिरीवर तुमचा सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण त्यातून मिळणारा नफा तुम्हाला आनंददेईल.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | प्रीमियर एक्सप्लोझिव्ह शेअरने 6 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले, गुंतवणूक करून फायदा घ्यावा का?
Multibagger Stocks | प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यांत जबरदस्त कामगिरी केली आहे. संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यामध्ये गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड कंपनीचे नाव आघाडीवर आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Vs Mishthann Share | वडापाव किंमतीपेक्षा स्वस्त आहेत या फूड्स कंपनीचे शेअर्स, संयमाने आयुष्य बदलतील हे शेअर्स
Sarveshwar Foods Vs Mishthann Share | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 4.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज म्हणजे दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव मजबूत घसरले, तुमच्या शहरातील आजचे नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या व्यापाराला घसरणीसह सुरुवात झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज शेअर्सची टार्गेट प्राईस तज्ज्ञांनी वाढवली, अल्पावधीत होईल मजबूत कमाई, प्रसिद्ध मल्टिबॅगर शेअर
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. इलेक्ट्रिकल आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्मने अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs Jupiter Wagons Share | रेल्वे शेअर्स श्रीमंत करत आहेत! अल्पावधीत 331 टक्के परतावा दिला, कोणता शेअर खरेदी करावा?
RVNL Vs Jupiter Wagons Share | मागील एका वर्षात ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 331.29 टक्के वाढवले आहेत. नुकताच ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 241 टक्के वाढ नोंदवली आहे. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 310.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा लार्सन अँड टुब्रो शेअर्स तुफान तेजीत येणार, मजबूत ऑर्डरबुक, फायद्यासाठी वेळीच एंट्री घेणार का?
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीला पश्चिम आशियामध्ये 15,000 कोटींपेक्षा जास्त मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीने 15,000 कोटींपेक्षा जास्त मूल्याचे प्रकल्प ‘लार्ज’ श्रेणीत विभागले आहेत. नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची बातमी येताच लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, म्युचुअल फंडानी केली गुंतवणूक, मिळेल मजबूत परतावा
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारात म्युच्युअल फंड देखील गुंतवणूक करत असतात. त्यापूर्वी या म्युचुअल फंड संस्था कंपनी आणि त्यांच्या शेअर्सबद्दल सखोल संशोधन करत असतात. काही वेळा अशा म्युच्युअल फंड संस्था विशिष्ट कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपली शेअर होल्डिंग वाढवत असतात. अशा शेअर्सवर तज्ञाचे विशेष लक्ष असते. आज या लेखात आपण अशा काही कंपन्यांची माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स सुसाट तेजीत येणार? 'या' बातमीने दिले संकेत, शेअर्स खरेदी वाढली, पुढची टार्गेट प्राईस किती?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल मधील टाटा मोटर्सच्या सिंगूर प्लांटमध्ये झालेल्या नुकसानीसाठी टाटा मोटर्स कंपनीला 766 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. लवाद न्यायाधिकरणाने सोमवारी पश्चिम बंगाल औद्योगिक विकास महामंडळाला ही भरपाई देण्याचे आदेश जारी केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Loan without CIBIL Score | एकमेव कर्ज जे सिबिल स्कोअर शिवाय मिळू शकतं, आपत्कालीन वेळ आल्यास घेऊ शकता फायदा
Loan without CIBIL Score | आपल्या सगळ्यांना अनेकदा काही महत्त्वाच्या कामासाठी पैशांची गरज असते आणि आपल्याकडे पैसेनसतात. जसे की मुलांच्या शिक्षणाचा, लग्नाचा किंवा उपचारांचा खर्च. अशा वेळी आपण मित्रांची मदत घेतो, पण त्यालाही एक मर्यादा असते. पर्सनल लोनच्या अटीही कडक असतात आणि व्याजदरही खूप जास्त असतो.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआय बँक FD नव्हे! 'या' SBI म्युच्युअल फंड SIP योजना गुणाकारात पैसा वाढवत आहेत, पटापट सेव्ह करा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंड कंपनी देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीकडे म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना आहेत. अशा वेळी सर्वोत्तम योजना कोणती हे कळणे फार अवघड आहे.
1 वर्षांपूर्वी -
Refex Share Price | गुंतवणूकदारांना श्रीमंत केले, 1 वर्षात दिला 260 टक्के परतावा, अल्पावधीत पैसे गुणाकार करणारा स्टॉक सेव्ह करा
Refex Share Price| मागील काही वर्षांत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8500 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mufin Green Share Price | मल्टिबॅगर मुफिन ग्रीन फायनान्स शेअर्समध्ये दररोज अप्पर सर्किट, स्टॉक वाढीचे कारण?
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 106.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC