महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO ची प्रतीक्षा संपली, लवकरच IPO धमाका, पहिल्याच दिवशी मालामाल, GMP पहा
Tata Technologies IPO | टाटा समूह तब्बल 20 वर्षानंतर आपल्या एका कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला SEBI ने मंजुरी दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO साठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केट जबरदस्त कामगिरी करत आहेत. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 250 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | श्रीमंत करणार सुझलॉन शेअर! सुझलॉन एनर्जी कंपनीकडे मोठ्या ऑर्डर्सचा ओघ सुरूच, स्वस्त शेअर खरेदी करणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.03 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. जुनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. मागील एका वर्षापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. Suzlon Energy Share Price
1 वर्षांपूर्वी -
NPS Interest Rate | एनपीएस अंतर्गत पैसे काढण्याचे नियम बदलले, कोट्यवधी गुंतवणूकदारांना परिणाम होणार, फायदा की नुकसान?
NPS Interest Rate | नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) अंतर्गत पैसे काढण्यासाठी ग्राहकांना पेनी ड्रॉप व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे भागधारकांचे पैसे वेळेवर हस्तांतरित होतील. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (पीएफआरडीए) ही माहिती दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, खरेदी वाढली, पुढची टार्गेट प्राईस तपासून घ्या
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 27 टक्के वाढीसह 17,394 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या तेल आणि वायू व्यवसायात मजबूत वाढ झाल्याने त्यांचा महसूल वाढला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Paragon Fine IPO | लॉटरी लागेल तुम्हाला! पॅरागॉन फाईन IPO शेअर पहिल्याच दिवशी 88 टक्के परतावा देईल, GMP पहा
Paragon Fine IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पॅरागॉन फाईन या विशेष रसायनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला आहे. पॅरागॉन फाईन कंपनीचा आयपीओ 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. या कंपनीचा IPO पहिल्या दोन दिवसांत 37 पेक्षा पट अधिक सबस्क्राइब झाला होता. पॅरागॉन फाईन कंपनीचा आयपीओ स्टॉक ग्रे मार्केट देखील जबरदस्त कामगिरी करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Onion Price Hike | मोदी सरकारच्या सत्ता काळात महागाईने जनतेला रडकुंडीला आणलं! ४ दिवसांत कांद्याचे दर दुप्पट झाले
Onion Price Hike | भारतातील निवडणुका आणि कांदा यांचा संबंध असल्याचे दिसते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या चार दिवसांत कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. यामुळे जनता त्रस्त तर आहेच, शिवाय सत्ताधारी पक्षांचे नेतेही चिंतेत आहेत, तर विरोधक ही नाराज आहेत. निवडणुकीच्या मध्यभागी बसलेला हा मुद्दा त्यांना दिसला. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कांदा ३० ते ४० रुपये किलोने मिळत होता, मात्र दोन दिवसांपूर्वीच तो ८० ते १०० रुपये किलोवर पोहोचला आहे.
1 वर्षांपूर्वी -
CIBIL Score Free | पगारदारांनो! जर तुमचा सिबिल स्कोअर 700 पेक्षा कमी असेल तर वाढवण्यासाठी करा या 5 गोष्टी
CIBIL Score Free | क्रेडिट स्कोअर ही एक संख्यात्मक अभिव्यक्ती आहे जी एखाद्या व्यक्तीच्या पतपात्रतेचे प्रतिनिधित्व करते. हे क्रेडिट ब्युरोद्वारे प्रदान केले जाते, जे क्रेडिट हिस्ट्रीचा डेटाबेस ठेवतात. एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही आणि तसे असेल तर कोणत्या व्याजदराने द्यायचे हे ठरवण्यासाठी बँका, वित्तीय संस्था आणि इतर सावकारांकडून क्रेडिट स्कोअरचा वापर केला जातो.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव 760 रुपयांनी स्वस्त झाला, आजचे सोन्याचे प्रति 10 ग्रॅम दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली होती, तर चांदीच्या दरात घसरण झाली होती. अशा परिस्थितीत चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. तसेही हमास आणि इस्रायलवाद सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा! टाटा म्युच्युअल फंडाच्या या '10 SIP योजना' अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवत आहेत, सेव्ह करा लिस्ट
Tata Mutual Fund | देशात अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, त्यापैकी एकाचे नाव टाटा म्युच्युअल फंड कंपनी आहे. टाटा म्युच्युअल फंडाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. पण टॉप १० टाटा म्युच्युअल फंड योजनांवर नजर टाकली तर त्यांचा परतावा खूप चकाचक राहिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bank Employees Salary Hike | आठवड्यातून 5 दिवस काम आणि 15 टक्के पगारवाढ, बँक कर्मचाऱ्यांना मिळू शकते मोठी भेट
Bank Employees Salary Hike | सरकारी आणि खासगी क्षेत्रातील लोकप्रिय बँका आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्के वाढ करण्याची चर्चा करत आहेत. याशिवाय बँका लवकरच ५ दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याची योजना आखत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 50 टक्क्यांऐवजी 51 टक्के होणार, जानेवारी 2024 मध्ये मोठी भेट?
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकतीच सणासुदीची भेट मिळाली आहे. दिवाळीपूर्वी बोनस, महागाई भत्त्यात वाढ, तीन महिन्यांची थकबाकी हे सर्व मिळाल्याने कर्मचारी खूश आहेत. पण, येणारे नवे वर्ष त्यांच्यासाठी आणखी चांगल्या भेटवस्तू घेऊन येणार आहे. विशेषत: महागाई भत्त्याच्या आघाडीवर भक्कम आनंदाची बातमी वाट पाहत आहे. महागाई भत्ता 1 जुलै 2023 पासून 46 टक्के करण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. ही सुधारणा आत्तापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा ठरू शकते.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Credit Card Status | क्रेडिट कार्डमुळे कर्जाचा बोजा वाढला आहे? या ट्रिक वापरून बोजा कमी करू शकता
HDFC Credit Card Status | आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही लोकांची गरज बनत चालली आहे. गेल्या काही काळापासून त्याचा वापर अतिशय वेगाने वाढला आहे. पण क्रेडिट कार्डतुम्हाला वेळेवर मदत करत असेल तर थोडीशी चूकही तुमच्यासाठी अडचणीची ठरू शकते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | 1 नंबर! शॉर्ट-टर्म गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, 50 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात मंदीमुळे पडझड पाहायला मिळत आहे. मात्र मंदीच्या काळात देखील असे काही शेअर्स आहेत, जे गुंतवणुकदारांना आकर्षित करत आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी कोचीन शिपयार्ड, पोझिशनल झायडस वेलनेस आणि अल्पकालीन गुंतवणूकीसाठी ज्योती लॅब स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gokaldas Exports Share Price | लॉटरी शेअर! अल्पावधीत दिला तब्बल 1153 टक्के परतावा, खरेदी करून पुढेही कमाई करावी का?
Gokaldas Exports Share Price | गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 48 टक्के पर्यंत परतावा
Stocks in Focus | इस्राईल आणि हमास युद्धामुळे जगात महायुद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता याचे परिणाम मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांवर देखील पाहायला मिळत आहे. जपान सारखी अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावरून घसरून चौथ्या क्रमांकावर गेली आहे. तज्ञांच्या मते जागतिक मंदीचे संकट अधिक दाट हीट चालले आहे. भारतीय शेअर बाजारात या आर्थिक मंदीचे परिणाम पाहायला मिळत आहेत. अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
KEI Share Price | श्रीमंत झाले गुंतवणूकदार! एक लाख रुपयांचे झाले तब्बल दोन कोटी रुपये, शेअर्सची खरेदी अजून वाढली
KEI Share Price | शेअर बाजारातील तज्ज्ञ नेहमी गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना संयमाचे फळ नक्की मिळते. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ काळात मजबूत परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 1900% परतावा देणाऱ्या दारू कंपनीच्या शेअर्समध्ये पैसा ओता, मालामाल होऊन जाल
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो लिमिटेड या हरियाणातील मद्य निर्मिती करणाशा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीला जगातील सर्वोत्तम व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला होता. मध्यंतरी सलग अप्पर सर्किट हीट करणारे पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाला सामोरे जात होते. आता पुन्हा या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | रेल्वेचा मालामाल करणारा शेअर! मल्टिबॅगर परतावा आणि मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळेल, अधिक जाणून घ्या
IRCTC Share Price | आयआरसीटीसीचे शेअर्स : शेअर बाजारात शेअर्स खरेदीवर मिळणाऱ्या परताव्याबरोबरच डिव्हिडंडचा ही गुंतवणूकदारांना आर्थिक फायदा होतो. या पार्श्वभूमीवर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या भागधारकांना लाभांश देण्याचे संकेत दिले आहेत. वास्तविक, कंपनी 7 नोव्हेंबर रोजी तिमाही आणि सहामाही निकाल जाहीर करेल.
1 वर्षांपूर्वी -
Womancart Share Price | एकदिवसात 36 टक्के परतावा मिळाला! वुमनकार्ट IPO शेअरने सूचीबद्ध होताच गुंतवणूकदारांचा खिसा पैशाने भरला
Womancart Share Price | वुमनकार्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत. वुमनकार्ट कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची अप्पर किंमत बँड 86 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर वुमनकार्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 36 टक्क्यांच्या वाढीसह 117 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | बंपर फायद्याचा शेअर! स्टार हाउसिंग फायनान्स फ्री बोनस शेअर्सने 1 लाख रुपयांचे झाले 21 लाख रुपये
Bonus Shares | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना विविध माध्यमातून फायदा मिळत असतात. काही कंपन्या आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स, डिव्हिडंड, बाय बँक, स्टॉक स्प्लिट या स्वरूपात फायदा देत असतात. सध्या स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अशाच कारणासाठी चर्चेत आले आहेत. स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा IPO फेब्रुवारी 2015 मध्ये 30 रुपये प्रति इक्विटी शेअर किमतीवर सूचीबद्ध झाला होता.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC