महत्वाच्या बातम्या
-
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना मोठी संधी! अनेकांनी 269 टक्के परतावा मिळवला, आता स्वस्तात गुंतवणूक होईल
Bank of Maharashtra | तुम्ही सरकारी बँकेत पैसे गुंतवणे पसंत करता का? किंवा तुम्ही सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत का? तसे न केल्यास तुम्ही स्वतःच या क्षेत्रात जास्त परतावा मिळण्यापासून स्वतःला वंचित ठेवत आहेत. गेल्या १२ महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर बँकिंग क्षेत्राने सेन्सेक्स आणि निफ्टीला मागे टाकले आहे. या काळात सर्वाधिक परतावा देणाऱ्या क्षेत्रात त्याचा समावेश करण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा सध्या स्वस्त किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. वेळीच निर्णय घेऊन शेकड्यात परतावा मिळवा.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | तज्ज्ञांनी पेटीएम शेअर्ससाठी पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, शेअर कमाई करून देईल, किती परतावा
Paytm Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये देखील कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम या फिनटेक कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिसच्या शेअर्सचा डिव्हिडंड इतिहास मोठा, स्टॉक मार्केटमधील सध्याच्या स्थितीत इन्फोसिस शेअर्सचं काय होणार?
Infosys Share Price | माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी इन्फोसिसच्या शेअर्सवर आजच्या व्यवहारात लक्ष राहणार असून, बुधवारी, 25 ऑक्टोबरपासून या शेअरने एक्स-डिव्हिडंडचा व्यवहार सुरू केला आहे. आयटी कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर्स १८ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला होता. या लाभांशाची विक्रमी तारीखही 25 ऑक्टोबर आहे. आज शेअर्स 0.11% घसरणीसह 1,368.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Cello World IPO | सेलो वर्ल्ड IPO ओपनिंगसाठी सज्ज, ग्रे मार्केटमध्ये शेअरची धमाल पहा, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा
Cello World IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच सेलो वर्ल्ड ही कंपनी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. या कंपनीचा IPO 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. सेलो वर्ल्ड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 617 ते 648 रुपये निश्चित केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर! व्होल्टास शेअर्स तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची टार्गेट प्राईस
Voltas Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी व्होल्टास कंपनीच्या शेअर्सवर 1000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्याच वेळी प्रभुदास लीलाधर फर्मने व्होल्टास स्टॉकवर 909 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. | Tata Group Shares
1 वर्षांपूर्वी -
Borosil Renewables Share Price | लोकं श्रीमंत झाली! 13 पैशाच्या पेनी शेअरची जादू, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 31 कोटी रुपये परतावा
Borosil Renewables Share Price | बोरोसिल रिन्युएबल्स या विविध प्रकारच्या सोलर ग्लास बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 300000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
PPO Number | नोकरदारांनो! लक्षात ठेवा, या क्रमांकाशिवाय पेन्शन थांबणार, तुमच्या घरात कोणी पेन्शनर्स आहेत का?
PPO Number | सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर तुम्हीही पेन्शनर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारकडून तुम्हाला दरमहा पेन्शनची ठराविक रक्कम दिली जाते. पेन्शनमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी दरवर्षी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत असते. कोणत्याही पेन्शनधारकाकडे पेन्शन पेमेंट (पीपीओ) क्रमांक असणे अत्यंत आवश्यक आहे. होय, जेव्हा आपण जीवन प्रमाणपत्र सादर करता तेव्हा आपल्याला आपला पीपीओ क्रमांक देणे आवश्यक आहे.
1 वर्षांपूर्वी -
Crompton Share Price | मल्टिबॅगर क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस
Crompton Share Price | क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स आणखी 40 टक्के वाढू शकतात. पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किंमत पार करतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
EPF PPO Number Online | नोकरदारांसाठी अलर्ट! तुमचा PPO नंबर माहिती आहे?, अन्यथा पेन्शन मिळणार नाही, असा ऑनलाइन मिळेल
EPF PPO Number Online | पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) हा पेन्शनधारक आणि निवृत्तीच्या जवळ असलेल्यांसाठी एक महत्त्वाचा क्रमांक आहे, कारण पेन्शन मिळविण्यासाठी 12 अंकी पीपीओ क्रमांक आवश्यक आहे. याशिवाय दरवर्षी जीवन प्रमाणपत्र भरताना पीपीओ क्रमांकाचा ही समावेश करणे गरजेचे आहे. नवीन बँक खात्यात पेन्शन पेमेंट मिळवण्यासाठी आधीचे बँक खाते बंद करायचे असेल तर हे देखील आवश्यक आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | अल्पावधीत श्रीमंत करतील हे टॉप 5 शेअर्स, सेव्ह करा यादी, एका आठवड्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळतोय
Stocks in Focus | सध्या जगात इस्राईल आणि हमास युद्धामुळे अस्थिरता पाहायला मिळत आहे. एकीकडे जागतिक मंदीचे सावट असताना भारतीय शेअर बाजार आपल्या गुंतवणूकदारांना कमाई करून देत आहे. आता तर भारतात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. अशा काळात गुंतवणुकदार नक्कीच कमाई करण्याच्या उद्देशाने चांगले शेअर्स शोधत असतील. शेअर बाजारातील तुमचे हे काम सोपे केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | एका महिन्यात शेकड्यात परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसे दुप्पट होतील
Quick Money Shares | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलथापालथ पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धात आता हिसबुल्लाहने देखील उडी घेतली आहे. यामुळे हे युद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | दिवाळी ठरेल भरभराटीची! तज्ज्ञांनी सुचवलेले हे टॉप 6 शेअर्स सेव्ह करा, 58 टक्केपर्यंत परतावा मिळू शकतो
Stocks To Buy | भारतात अनेक ब्रोकरेज कंपन्या आहेत, ज्या वेळोवेळी गुंतवणुकदारांना कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? याबाबत सल्ला देण्याचे काम करतात. आता सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. दिवाळीमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करून तुम्ही कमाई करु इच्छित असाल तर, देशातील बड्या ब्रोकरेज कंपन्यांनी निवडलेले स्टॉक तुम्ही खरेदी करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
Pakka Share Price | कमाल केली! या शेअरने 3 महिन्यात पैसे दुप्पट केले, पुढे 1 वर्षात किती परतावा? संयम किती परतावा देऊ शकतो?
Pakka Share Price | मागील 3 महिन्यांपासून शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. याकाळात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक संबंधित माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कंपनीचे नाव आहे, पक्का लिमिटेड.
1 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | होय! 6 महिन्यात 198% परतावा देणाऱ्या जीनस पॉवर शेअर्सच्या खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड, कारण काय?
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 267.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Plaza Wires Share Price | कुबेर पावेल! पैशाचा पाऊस पाडतोय शेअर! सलग 8 दिवस अप्पर सर्किटवर आदळतोय, पैसा गुणाकारात वाढवतोय
Plaza Wires Share Price | प्लाझा वायर्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यापासून दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत. प्लाझा वायर्स ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिकल केबल्स बनवण्याचे काम करते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 112.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Blue Jet Healthcare IPO | आला रे आला IPO आला! ब्लू जेट हेल्थकेअर IPO गुंतवणुकीसाठी खुला, पहिल्याच दिवशी मजबूत फायदा होईल
Blue Jet Healthcare IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा IPO बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO ची मुदत शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्ण होईल. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये आहे. ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची बँड 329 रुपये ते 346 रुपये दरम्यान निश्चित केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Geekay Wires Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 72 रुपये, 9 महिन्यात दिला 400% परतावा, संयम पुढेही देईल मल्टिबॅगर परतावा
Geekay Wires Share Price | गीके वायर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या वर्षी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने आपले शेअर्सचे विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता. आता या कंपनीचे शेअर्स विभाजित झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Jai Balaji Share Price | बालाजी पावला! 16 रुपयाच्या जय बालाजी इंडस्ट्रीज शेअरने अल्पावधीत 10,000 रुपयावर दिला 4 लाख रुपये परतावा
Jai Balaji Share Price | मागील 3 वर्षांत जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 रुपये किमतीवरून 624 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | दिवाळीपूर्वी खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत कोसळला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सराफा बाजारात आणि एमसीएक्स एक्सचेंजमध्ये सोने घसरणीसह उघडले आहे. तर चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचे दरही आज लाल चिन्हावर व्यवहार करताना दिसत आहेत. येत्या काळात दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा त्यांचे लेटेस्ट रेट नक्की तपासून पाहा.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंगमध्ये बदल, शेअरची पुढची टार्गेट प्राईस तपासून घ्या
Yes Bank Share Price | प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने बुधवारी सांगितले की, येस बँक लिमिटेड सीईटी 1, निव्वळ अनुत्पादित मालमत्ता, ग्रॅन्युलेट, मिक्स आणि सीएएसए सारख्या ताळेबंदाच्या निकषांवर चांगली प्रगती करीत आहे, परंतु ऑपरेटिंग कमाईची प्रगती खूपच मंद आहे. देशांतर्गत ब्रोकरेज कंपनीने म्हटले आहे की, वाढीव मालमत्तेची गुणवत्ता किंवा क्रेडिट कॉस्टबद्दल त्यांना फारशी चिंता नसली तरी प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग प्रॉफिट (पीपीओपी) मार्जिनमध्ये हळूहळू सुधारणा दिसून येते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल