महत्वाच्या बातम्या
-
HEG Share Price | अल्पावधीत 365 टक्के परतावा! शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटले?
HEG Share Price | मागील काही वर्षात एचईजी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 365 टक्के वाढवले आहे. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 या कालावधीत एचईजी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. ( एचईजी लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 मल्टिबॅगर शेअर्स, अवघ्या 1 महिन्यात 130 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील एका महिन्यातपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स देखील विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 10 शेअर्सची एक लिस्ट तयार केली आहे. या कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः गुणाकार केले आहेत. गुंतवणूकदारांनी तब्बल 130 टक्केपर्यंत नफा कमावला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 10 शेअर्सची सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! 1 आठवड्यात 46 टक्केपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 10 शेअर्सची यादी, मोठा फायदा होईल
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात किंचित प्रमाणात तेजी पाहायला मिळाली होती. या अल्पकालीन तेजीच्या काळात देखील अनेक शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना खूप चांगला परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | हे टॉप 3 शॅअर्स मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला देताना टार्गेट प्राईस केली जाहीर
IRFC Vs RVNL Share | भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात सर्वच कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. मात्र काही कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत. यामध्ये रेल्वे कंपन्यांचे शेअर्स आघाडीवर आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | पहिल्याच दिवशी मालामाल करणार हा IPO शेअर, गुंतवणूकदार तुटून पडले, लॉटरी लागणार
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी बंपर प्रतिसाद दिला आहे. ( एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 13 रुपये! 1 वर्षात दिला 120% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार सेवा प्रदाता कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के घसरणीसह 13.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. ब्रोकरेज फर्म UBS च्या तज्ञांनी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सवर ‘न्यूट्रल’ रेटिंग निश्चित केली आहे. यापूर्वी तज्ञांनी स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग दिली होती. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | पगारातील अल्पबचत देईल करोडमध्ये परतावा! 'या' 5 म्युच्युअल फंड योजना श्रीमंत करतील
Mutual Fund SIP | प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवायचा असतो. काही वर्षांत पैसे दुप्पट झाले तर काय बोलावे. एफडी किंवा आरडीसारख्या पारंपारिक गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये पैसे दुप्पट होण्यास बराच वेळ लागतो. परंतु, शेअर बाजारात गुंतवलेला पैसा झपाट्याने वाढतो. मात्र, धोका खूप जास्त आहे. परंतु, म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होते.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 28 रुपयाचा शेअर मालामाल करणार, 8 दिवसात 35% परतावा दिला, पैसे गुणाकारात वाढवणार
Reliance Power Share Price | मागील एका आठवड्यापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स काही दिवसापासून सतत अप्पर सर्किटला धडकत देत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 27.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अल्पावधीत पैसे दुप्पट करणारा अदानी पोर्ट्स शेअर पुढे मल्टिबॅगर परतावा देणार? फायद्याची अपडेट
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच पालोनजी समूहाने ब्राउनफील्ड गोपालपूर पोर्ट अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड कंपनीला 3,350 कोटी रुपये किमतीवर विकण्याची घोषणा केली आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा HAL शेअर भरघोस परतावा देईल, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. नुकताच गयाना देशाच्या सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा एक ऑर्डर दिली आहे, त्यामळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
PaisaBazaar CIBIL | नोकरदारांनो! चांगल्या सिबिल स्कोअरचे हे 5 फायदे लक्षात ठेवा, अन्यथा खूप नुकसान होईल
PaisaBazaar CIBIL | डिजिटल बँकिंगच्या या युगात बँक तुमच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवून असते. बऱ्याचदा 750 किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोअर चांगला मानला जातो. जर तुमचा सिबिल स्कोअर त्याच्या कार्यक्षेत्रात असेल तर तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय बँकेकडून कर्ज मंजुरी मिळते.
1 वर्षांपूर्वी -
LIC Surrender Value Calculator | पगारदारांनो! इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर नियम बदलला, नुकसान टाळण्यासाठी नवे नियम जाणून घ्या
LIC Surrender Value Calculator | विमा नियामक आयआरडीएआयने विमा क्षेत्रातील कंपन्या आणि ग्राहकांसाठी मोठी बातमी दिली आहे. जीवन विमा कंपन्यांना आयआरडीएआयकडून सरेंडर व्हॅल्यूवर मोठा दिलासा मिळाला आहे. आता नव्या नियमांनुसार पॉलिसी सरेंडरच्या कालावधीनुसार सरेंडर व्हॅल्यू निश्चित केली जाणार आहे. म्हणजेच पॉलिसी सरेंडरचा कालावधी जितका जास्त असेल तितके सरेंडर व्हॅल्यू जास्त मिळेल.
1 वर्षांपूर्वी -
GMP IPO | हा स्वस्त IPO शेअर धुमाकूळ घालणार, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP ने दिले संकेत
GMP IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच क्रिएटिव्ह ग्राफिक्स सोल्युशन्स इंडिया लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ( क्रिएटिव्ह ग्राफिक्स सोल्युशन्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
KEC Share Price | हा शेअर मालामाल करणार! कंपनीची ऑर्डरबुक 17500 कोटी झाली, शेअर्स किती वाढणार?
KEC Share Price | केईसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. नुकताच या कंपनीने 1004 कोटी रुपये मूल्याच्या नवीन ऑर्डर्स मिळवल्या आहेत. वार्षिक आधारावर केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या ऑर्डर्स बुकचा आकार 17500 कोटींवर पोहचला आहे. ( केईसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत, कंपनीकडून अपडेट येताच अप्पर सर्किट हिट
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 516.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 513.85 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ( स्टर्लिंग अँड विल्सन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | सुवर्ण संधी! अवघ्या 49 रुपयाचा शेअर अल्पावधीत देईल 46 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका
Stocks To Buy | शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या गोंधळादरम्यान ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेला वाराणसी, यूपी येथून मायक्रो फायनान्स संस्था म्हणून उत्तर प्रदेश राज्याच्या संरचनात्मक आर्थिक वाढीचा खूप फायदा होईल. ( उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price | मजबूत फंडामेंटल! HDFC बँक शेअर्स अल्पावधीत 45% परतावा देतील, तज्ज्ञांनी काय म्हटले?
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. यावर्षी आतापर्यंत एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 15 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँकेचे शेअर्स जबरदस्त मूल्यांकनावर ट्रेड करत आहेत. ( एचडीएफसी बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
Uno Minda Share Price | मल्टिबॅगर परतावा, आता कंपनीकडून फायद्याची अपडेट आली, शेअर मोठी टार्गेट प्राइस गाठणार
Uno Minda Share Price | युनो मिंडा या ऑटो पार्टस उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. युनो मिंडा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी Starcharge Energy कंपनीसोबत इलेक्ट्रिक वाहन पार्टस पुरवठा करण्याचा उत्पादन आणि विक्री करार केला आहे. ( युनो मिंडा कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 27 रुपयाचा शेअर रॉकेट वेगात! अवघ्या 7 दिवसात 30% परतावा दिला, वेळीच खरेदी करा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 13 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 26.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. होळीनंतर आज सोन्या-चांदीतून महागाईचा रंग उतरला आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,243 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो शुक्रवारच्या बंद भावाच्या तुलनेत स्वस्त झाला आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL