महत्वाच्या बातम्या
-
Hot Stocks | होय! हे टॉप 5 शेअर्स अवघ्या 1 महिन्यात 150 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, यादी सेव्ह करा
Hot Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्स आहेत, ज्यानी कमालीची कामगिरी करून शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना आणि तज्ञांना देखील आश्चर्यचकित केले आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या एका महिन्यात दुप्पट केले आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची सविस्तर कामगिरी.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | खुशखबर! SBI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD योजना सुरु केली, असा घ्या फायदा
Senior Citizen Saving Scheme | भारतातील बर् याच लोकांसाठी, चांगल्या आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पसंतीचा मार्ग म्हणजे मुदत ठेवी (FD), जी त्याच्या विश्वासार्हतेसाठी आणि स्थिर आणि चांगल्या परताव्यासाठी ओळखली जाते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | अवघ्या एका आठवड्यात 87 टक्केपर्यंत परतावा मिळतोय, टॉप 9 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | मागील आठवड्यात सेन्सेक्स निर्देशांक आणि निफ्टी निर्देशांक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. अशा मंदीच्या काळात देखील काही शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे मजबूत वाढवले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत पैसे गुणाकार करून तुम्हाला मालामाल करू शकतात. स्टॉक लिस्ट सेव्ह करा.
1 वर्षांपूर्वी -
Ircon Share Price | एका वर्षात 309 टक्के परतावा देणारा शेअर सुसाट वाढणार, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
Ircon Share Price | मागील एका वर्षात इरकाँन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीला एक मोठी ऑर्डर देखील मिळाली आहे. ही ऑर्डर राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड म्हणजेच NHIDCL कडून देण्यात आली आहे. या ऑर्डर अंतर्गत इरकाँन कंपनीला मिझोराममध्ये बोगदा बांधण्याचे काम मिळाले आहे. ( इरकाँन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, वेगाने परतावा मिळतोय
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.98 टक्के वाढीसह 22.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 8 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 33.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 28 मार्च 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 9.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | RVNL शेअर्स पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? यापूर्वी 1 लाखावर दिला 12.50 लाख रुपये परतावा
IRFC Vs RVNL Share | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स मार्च 2019 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचा IPO प्रति इक्विटी शेअर 17 रुपये ते 19 रुपये प्राइस बँडवर लाँच करण्यात आला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर! 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 15 कोटी रुपये परतावा
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. दीर्घ मुदतीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 138,900 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत मोठी सकारात्मक बातमी आली, नवीन अपडेटचा शेअरला किती फायदा होणार?
Yes Bank Share Price| येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने आता मायक्रोफायनान्स व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये मायक्रोफायनान्स व्यवसायात आगमन करण्याचे संकेत दिले आहे. ( येस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, फायद्याचं नेमकं कारण काय आहे?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच बीईएल या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 0.70 रुपये म्हणजेच दर्शनी मूल्याच्या 70 टक्के दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स वाटप जाहीर, अल्पवधीत पैसा वाढवा
Bonus Shares | लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2024 या वर्षात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 390 कोटी रुपये आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 239.50 रुपयेवरून वाढून 394 रुपये किमतीवर पोहोचले आहे. या कालावधीत कंपनीच्या गुंतवणुकीसाठी 60 टक्के परतावा कमावला आहे. ( लोरेन्झिनी अपॅरल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | कुटुंबातील मुलं प्रौढ होताच मिळतील 1 कोटी रुपये, फक्त 18×10×15 फॉर्म्युल्याचा अवलंब करा
Mutual Fund SIP | भांडवली बाजारातील तज्ज्ञ अनेकदा दीर्घकालीन गुंतवणुकीचे समर्थन करतात. ते म्हणतात की, जर तुम्ही इक्विटीमध्ये पैसे गुंतवून मोठा फंड बनवण्याचा विचार करत असाल तर दीर्घकालीन ध्येय ठेवूनच बाजारात उतरा. दीर्घ काळ गुंतवणूक केल्यास बाजारातील चढ-उताराचा धोका असतो. अशा उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये आपण दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक कायम ठेवल्यास कंपाउंडिंगचा ही फायदा होतो.
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates | FD वर टॅक्स बचत होतं नाही, तर टॅक्स कापला सुद्धा जातो, TDS कसा कापला जातो पहा
SBI FD Interest Rates | टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट या गुंतवणुकीचा अत्यंत लोकप्रिय पर्याय असलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी चा फायदा घेऊन तुमच्या करपात्र उत्पन्नातून दीड लाख रुपयांपर्यंत वजावट घेऊ शकता.
1 वर्षांपूर्वी -
Navi Mutual Fund | नवी म्युच्युअल फंड योजना लाँच, 10 रुपयांपासून सुरू करा बचत, मिळवा मोठा परतावा
Navi Mutual Fund | नवी म्युच्युअल फंडाने नवी निफ्टी आयटी इंडेक्स फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक ओपन-एंडेड इंडेक्स स्कीम आहे जी निफ्टी आयटी इंडेक्सची नक्कल / ट्रॅक करते.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | पती-पत्नीसाठी सर्वोत्तम पोस्ट ऑफिस योजना, दरमहा खर्चाची काळजी फक्त व्याजाने मिटेल
Post Office Interest Rate | अल्पबचतीतून मिळणाऱ्या खात्रीशीर उत्पन्नासाठी पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना जबरदस्त आहेत. सरकारची एक योजना आहे ज्यात पती-पत्नी संयुक्त खात्याद्वारे दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळवू शकतात. त्यासाठी केवळ एकरकमी गुंतवणुकीची गरज असते.
1 वर्षांपूर्वी -
NHPC Share Price | एनएचपीसीच्या शेअर्समध्ये तेजी, शेअरला दैनंदिन चार्टवर मोठा सपोर्ट मार्क, पुन्हा मल्टिबॅगर?
NHPC Share Price | खावडा (गुजरात) येथील मेसर्स गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड (जीएसईसीएल) 1125 मेगावॅट आरई पार्कमध्ये उभारण्यात येणारा 200 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मिळाल्याचे कंपनीने सांगितल्यानंतर हायड्रोपॉवर उत्पादक एनएचपीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. प्रकल्पाची अंदाजित किंमत 846.66 कोटी रुपये आहे. ( एनएचपीसी लिमिटेड अंश )
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर एका महिन्यात 20 टक्क्यांनी घसरला, पण शेअर पुढे होल्ड करावा का?
Yes Bank Share Price | येस बँक लिमिटेडचे शेअर्स मागील सत्रात 11.50 टक्क्यांनी वधारल्यानंतर शुक्रवारच्या व्यवहारात नकारात्मक झोनमध्ये परतले. हा शेअर 1.88 टक्क्यांनी घसरून 22.99 रुपयांवर व्यवहार करताना दिसला होता. या किमतीत गेल्या महिन्याभरात हा शेअर 20.75 टक्क्यांनी घसरला आहे. उल्लेखकेलेल्या घसरणीनंतरही वर्षभरात त्यात 49.58 टक्के वाढ झाली आहे. ( येस बँक लिमिटेड अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात विचित्र ट्रेंड पाहायला मिळाला आहे. या काळात सोन्याचे दर कमी झाले असले तरी चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. जाणून घेऊया गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात किती बदल झाला. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | कुटुंबातील मुली आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळेल 8.2% व्याज, इतकी परतावा रक्कम मिळेल
Post Office Interest Rate | मुलीच्या जन्मानंतर वडिलांना तिच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता सतावू लागते. हेच कारण आहे की समजूतदार आणि सजग लोक जन्माबरोबरच मुलीच्या भवितव्याचे नियोजन करू लागतात.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हे 10 स्वस्त पेनी शेअर्स तुमच्या आयुष्यातील गेम चेंजर ठरू शकतात, यादी सेव्ह करा
Penny Stocks | शेअर बाजारात शुक्रवारी घसरण नोंदविण्यात आली असून शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 454 अंकांच्या घसरणीनंतर 72643 वर बंद झाला, तर निफ्टी 123 अंकांनी घसरून 22023 च्या पातळीवर बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दिवसभर शेअर बाजार कमकुवत राहिला. शेअर बाजाराच्या कामकाजात बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकात किंचित वाढ नोंदविण्यात आली, तर इतर सर्व निर्देशांक घसरणीमुळे बंद झाले. शुक्रवारी शेअर बाजारातील सर्वाधिक तेजीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये यूपीएल, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, एचडीएफसी लाइफ, अदानी एंटरप्रायझेस, हिंडाल्को आणि अदानी पोर्ट्स च्या शेअर्सचा समावेश आहे. शेअर बाजारात तोटा झालेल्या कंपन्यांमध्ये महिंद्रा, बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा मोटर्स, लार्सन, हीरो मोटोकॉर्प आणि […]
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates | बँक FD मध्ये डिपॉझिट केलेली रक्कम सुद्धा दुप्पट होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
SBI FD Interest Rates | आजच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत, पण तरीही एक मोठा वर्ग अजूनही मुदत ठेवींवर अवलंबून आहे. याचे कारण म्हणजे मुदत ठेवींमध्ये गुंतवणूकदाराला आपले पैसे सुरक्षित राहतील आणि त्यावर खात्रीशीर व्याज मिळेल, असा विश्वास असतो.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP