महत्वाच्या बातम्या
-
Authum Investment Share Price | करोडपती करणारा 2 रुपयाचा पेनी शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर दिला 47.92 लाख रुपये परतावा
Authum Investment Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23,556.86 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
JTL Industries Share Price | बापरे! 27 रुपयाच्या जेटीएल इंडस्ट्रीज शेअरने 3 वर्षात 1300 टक्के परतावा दिला, लाखाचे झाले करोड
JTL Industries Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेटीएल इंडस्ट्रीज स्टॉक 2.47 टक्क्यांच्या वाढीसह 224.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7.51 टक्के नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | मल्टिबॅगर NCC शेअर्सबाबत मोठी बातमी, या सकारात्मक बातमीने मल्टिबॅगर परतावा मिळणार?
NCC Share Price | NCC लिमिटेड या नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 161.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Saakshi Medtech Share Price | लॉटरी लागली! साक्षी मेडटेक अँड पॅनल्स IPO शेअरने पहिल्याच दिवशी 50 टक्के परतावा दिला
Saakshi Medtech Share Price | साक्षी मेडटेक अँड पॅनल्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना 97 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे शेअर्स 50 टक्के प्रीमियम वाढीसह 146 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. सूचीबद्ध झाल्यावर साक्षी मेडटेक कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 153.30 रुपये किमतीवर पोहोचले होते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मोठी संधी! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी हे टॉप 3 शेअर्स निवडले, अल्पावधीत मिळेल 60 टक्के पर्यंत परतावा
Stocks To Buy| मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक किंचित खरेदी पाहायला मिळाली होती. BSE मिडकॅप इंडेक्स 1.2 टक्क्यांनी वधारला आहे. या वर्षी आतापर्यंत मिडकॅप इंडेक्समध्ये 28 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Rites Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 200 टक्के परतावा देणाऱ्या RITES शेअर्सची खरेदी वाढली, ऑर्डर बुकचा आकडा वाढला
Rites Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RITES लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 491.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Asian Energy Share | एशियन एनर्जी सर्व्हिसेस शेअरने अल्पावधीत 67 टक्के परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळणार?
Asian Energy Share | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एशियन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 177.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्सवर तेजीचे पाऊस, ऑर्डरबुक मजबूत होतेय, शेअर्सला होणार फायदा
Ashok Leyland Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अशोक लेलँड या वाहन कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 178 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशोक लेलँड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52026 कोटी रुपये आहे. अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | हे टॉप 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, 21 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करून ठेवा
Stocks in Focus | भारत आणि कॅनडामध्ये सध्या जो तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | भरवशाचा SBI बँक शेअर! SBI शेअर देईल जबरदस्त परतावा, पुढची शेअर टार्गेट प्राईस पहा
SBI Share Price | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार विक्रीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. मात्र, या शेअरबाबत तज्ज्ञांमध्ये उत्साह आहे. हा शेअर 790 रुपयांच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो, असा त्यांचा अंदाज आहे.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Bank FD Rates | बोंबला! एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना झटका, FD व्याजदरात केली कपात, नवे दर तपासून घ्या
HDFC Bank FD Rates | खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीने एफडी गुंतवणूकदारांना झटका देत दोन विशेष मुदतीवरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने म्हटले आहे की, 1 ऑक्टोबरपासून 35 महिने आणि 55 महिन्यांच्या मुदतीच्या एफडीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. दोन्ही एफडीवर दोन कोटी रुपयांपर्यंत ची गुंतवणूक करता येते.
1 वर्षांपूर्वी -
Govt Employees GPF Interest Rate | सरकारी कर्मचाऱ्यांच्या GPF व्याजबाबत महत्वाची अपडेट! किती बदलले व्याजदर?
Govt Employees GPF Interest Rate | केंद्र सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी जनरल पीएफ अर्थात जीपीएफवरील व्याजदर (GPF Interest Rate) जाहीर केला आहे. या तिमाहीसाठी जीपीएफवरील व्याजदर ७.१ टक्के कायम ठेवण्यात आला आहे. हा व्याजदर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू आहे. जीपीएफ (GPF Full Form) ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. सरकारी कर्मचारी आपल्या पगारातील ठराविक भाग अंशदान म्हणून देऊन सभासद होऊ शकतो. GPF Statement
1 वर्षांपूर्वी -
Mahanagar Gas Share Price | मोदी सरकारच्या सत्ताकाळातील गॅस सिलेंडर पेक्षा स्वस्त आहे महानगर गॅसचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस?
Mahanagar Gas Share Price | महानगर गॅस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये महानगर गॅस कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे, ब्रोकरेज हाऊस जेफरीजने महानगर गॅस स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Man Industries Share Price | मालामाल मल्टिबॅगर शेअर! मॅन इंडस्ट्रीज शेअरने अल्पावधीत दिला 104% परतावा, पैसे झटपट दुप्पट होत आहेत
Man Industries Share Price | मॅन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळी जवळ ट्रेड करत आहेत. मॅन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 400 कोटी रुपये मूल्याची एक नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, पण दिवाळीपर्यंत सोने 62000 रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज
Gold Rate Today | दिवाळीपर्यंत सोन्याचे दर 62000 रुपयांपर्यंत जातील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत आणि आज सोने 56500 रुपयांच्या जवळ येऊन पोहोचले आहेत. मात्र काहीही झाले तरी सणासुदीच्या आधी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण, आजही सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या स्पॉट किमतीत घसरण पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करणारा 1 रुपयाचा पेनी शेअर! 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 4.43 कोटी रुपये परतावा
Penny Stocks | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपयेवरून वाढून 550 रुपयेवर पोहचली आहे. मागील पाच वर्षात ऑथम इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 44000 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रसाठी दमदार आर्थिक अपडेट, बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, पुढे मजबूत कमाई
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीतील दमदार बिझनेस अपडेटची माहिती दिल्यानंतर बँकेच्या शेअरने बुधवारी 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर झेप घेतली. बीएसईवर हा शेअर 2.4 रुपये म्हणजेच 4.9 टक्क्यांनी वधारून 51.9 रुपयांवर पोहोचला.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉकमध्ये आणखी किती ताकद शिल्लक?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 27.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील साडेतीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.72 रुपयेवरून वाढून 27 रुपये किमतीवर पोहचले आहेत. Suzlon Energy Share Price
1 वर्षांपूर्वी -
SBI Life Insurance Scheme | SBI लाईफ इन्शुरन्सची ही योजना मुलांच्या शिक्षण ते लग्नापर्यंतच्या आर्थिक चिंतेतून मुक्त करेल, डिटेल्स पहा
SBI Life Insurance Scheme | महागाई वाढल्याने शिक्षण आणि जनजीवनावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी अधिक पैशांची गरज भासू शकते. तसेच वय वाढत जाईल, तशी पैशाची गरज वाढेल. मात्र, आधीच गुंतवणूक करून पैसे जमा केले तर शिक्षणापासून ते मुलांच्या लग्नापर्यंतचे टेन्शन संपू शकते.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेने दिली महत्त्वाची माहिती, येस बँक शेअर प्राईसवर नेमका काय परिणाम होणार? तज्ज्ञ काय सांगतात?
Yes Bank Share Price | देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक येस बँकेने आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी आपल्या बिझनेस अपडेटमध्ये माहिती (Yes Bank News) दिली आहे. बँकेचे म्हणणे आहे की, दुसऱ्या तिमाहीत बँकेचे कर्ज 9.5 टक्क्यांनी वाढून २.१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ही तिमाही आधारावर 5.2 टक्क्यांची वाढ आहे. Yes Bank Share
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल