महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, एका शेअरवर 6 फ्री बोनस शेअर्स मिळवा, सुवर्ण संधी सोडू नका
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. केसर इंडिया कंपनीने आपल्या शेअरधारकांना 6:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. ( केसर इंडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | टेक्निकल चार्टवर येस बँक शेअरला 'या' प्राईसवर सपोर्ट, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9 टक्के घसरणीसह 20.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील एका महिनाभरात येस बँकेच्या शेअर्समध्ये 26 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी येस बँक स्टॉक 7.40 टक्के वाढीसह 22.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( येस बँक अंश )
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेव्हीएन शेअर्समध्ये अफाट तेजी, पुन्हा मालामाल करणार, स्टॉक तेजीचे कारण काय?
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के घसरणीसह 98.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 112.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स तेजीत, ऑर्डरबुक मजबूत झाली, अप्पर सर्किट हिट, पुढे किती परतावा?
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रो वन प्रोजेक्टमधील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या भाग भांडवल खरेदी कराराला मंजुरी दिली आहे. मुंबई मेट्रो वन हा प्रकल्प PPP म्हणजेच सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्प म्हणून विकसित करण्यात येत आहे. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IREDA Vs IRFC Share | सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण का? स्टॉकची लिस्ट पाहा, तज्ज्ञांचा काय सल्ला दिला?
IREDA Vs IRFC Share | मागील काही महिन्यापासून सरकारी कंपन्याच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता सरकारी शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास 70 सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने सरकारी कंपन्यांचे भाग भांडवल 10 लाख कोटी रुपयेने कमी झाले आहे. या प्रत्येक सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये सरासरी 24 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 3.34 टक्के घसरणीसह 123.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टीम्स कंपनीने छत्तीसगड राज्यात राजनांदगाव येथे 120 मेगावॅट क्षमतेचा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आणि 100 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण केला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tuni Textile Share Price | शेअरची किंमत 2 रुपये, एका दिवसात 20 टक्के परतावा दिला, खरेदी करावा का?
Tuni Textile Share Price | तुनी टेक्सटाईल मिल्स या टेक्सटाईल कंपनीचा पेनी स्टॉक कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. 25 ऑक्टोबर 2023 रोजी तुनी टेक्सटाईल मिल्स कंपनीचे शेअर्स 1.34 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( तुनी टेक्सटाईल मिल्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Bank Account Alert | या दोन बँकेत खातं असणाऱ्या ग्राहकांसाठी अलर्ट! RBI ची मोठी कारवाई, काय होणार परिणाम?
Bank Account Alert | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील बँकांवर लक्ष ठेवते. कोणतीही बँक नियमांचे पालन करत नसेल तर आरबीआयकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. आता रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ इंडिया आणि बंधन बँकेला दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) म्हटले आहे की, त्यांनी काही नियामक नियमांचे पालन केले नाही, ज्यामुळे आरबीआयने हा दंड ठोठावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Praveg Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल, 5 वर्षात दिला 38,000 टक्के परतावा, करोडोत कमाई
Praveg Share Price | प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या काही तासात मजबूत तेजीसह वाढत होते. गोल्डमन सॅक्स इंडिया इक्विटी पोर्टफोलिओने प्रवेग लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याची बातमी प्रसिद्ध होताच स्टॉक तेजीत आला होता. मात्र दिवसा अखेर हा स्टॉक प्रॉफिट-बुकिंगला बळी पडला. प्रवेग लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक पटेल आशाबेन विष्णुकुमार यांनी आपले 2.85 टक्के भाग भांडवल विकले आहे. ( प्रवेग लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! आता 'या' 5 FD योजनांवर 7.9 टक्के व्याज मिळणार
SBI FD Interest Rates | जर तुमचंही देशातील सर्वात मोठ्या बँकेत खातं असेल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. एसबीआय एफडी स्कीममधून अनेक खास एफडी आणि मुदत ठेवी उपलब्ध आहेत. जर तुम्हीही फिक्स्ड डिपॉझिट करणार असाल तर त्याआधी जाणून घ्या कोणत्या योजनेला जास्त व्याजाचा फायदा मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | स्वस्त झालेला झोमॅटो शेअर अल्पावधीत मालामाल करणार, मिळेल 30% परतावा
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 156.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजार तज्ञांच्या मते, पुढील काळात झोमॅटो कंपनीचे शेअर्स 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( झोमॅटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Aditya Birla Capital Share Price | सुवर्ण संधी! आदित्य बिर्ला ग्रुपचा शेअर अल्पावधीत 35% परतावा देईल, मोठी कमाई होईल
Aditya Birla Capital Share Price | आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीने आपली संपूर्ण मालकीची उपकंपनी आदित्य बिर्ला फायनान्सचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. दरम्यान शेअर्सची किंमत 179.65 रुपये किमतीवर आली होती. ( आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
DroneAcharya Share Price | 54 रुपयाचा शेअर 129 रुपयांवर पोहोचला, आता कंपनीबाबतच्या अपडेटने पुन्हा तेजी येणार?
DroneAcharya Share Price | ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड कंपनीने गौतम अदानी समुहाच्या कंपनीसोबत मोठा करार केल्याची बातमी येत आहे. मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह 142.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 12 रुपयाचा व्होडाफोन आयडिया शेअर सतत घसरतोय, पुढे तेजी येणार? कंपनीकडून अपडेट आली
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. मात्र आज या स्टॉकमध्ये नफा वसुली मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपला 4G स्पेक्ट्रमचा काही भाग दोन सर्कलमध्ये सरेंडर केला आहे. आज बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 8.03 टक्के घसरणीसह 12.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. दिवसेंदिवस देशातील सराफा बाजारांमध्ये सोन्याचे दर तुफान वेगाने वाढत असताना आज मात्र सुवर्ण संधी चालून आली आहे. कारण आज सोन्याचा मजबूत घसरला आहे. त्यामुळे खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कारण भविष्यात भाव वाढणार आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
1 वर्षांपूर्वी -
TRIL Share Price | कमाईची सुवर्ण संधी! हा शेअर 68 टक्के परतावा देईल, तज्ज्ञांचा टार्गेट प्राइस तपशील जाणून घ्या
TRIL Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड म्हणजेच टीआरआयएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( टीआरआयएल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर घसरला, पुढे मालामाल करणार? तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Suzlon Share Price | मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी आणि आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
GMP IPO | पहिल्याच दिवशी लॉटरी लागून 138 टक्के परतावा मिळेल, स्वस्त IPO शेअर करेल मालामाल
GMP IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 12 मार्च ते 14 मार्च पर्यंत खुला असेल. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 65 रुपये आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 2,000 शेअर्स ठेवले आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 9.28 कोटी रुपये आहे. ( सिग्नोरिया क्रिएशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील असे चिल्लर किंमतीचे 10 स्वस्त पेनी शेअर्स, रोज 5 ते 10% परतावा
Penny Stocks | सोमवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 616 अंकांच्या घसरणीसह 73502 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 161 अंकांच्या घसरणीसह 22332 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक हे सर्व निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले होते. अपोलो हॉस्पिटल, नेस्ले इंडिया, एसबीआय लाइफ आणि सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. आणि टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड आणि टाटा स्टील कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न तयार करतोय, शेअरमध्ये तेजी की घसरणार?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आज देखील या बँकेचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअर्सची किंमत 19 टक्के कमजोर झाली आहे. ( येस बँके अंश )
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL