महत्वाच्या बातम्या
-
KPI Green Energy Share Price | श्रीमंत करेल हा शेअर, कंपनीला तब्बल 4 कॉन्ट्रॅक्ट मिळाले, शेअर मल्टिबॅगरच्या दिशेने
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजीसह वाढत होते. आज देखील या कंपनीच्या स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. नुकताच या कंपनीला 4 मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 1706.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 2.31 टक्के वाढीसह 1,735.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा तिथे नो घाटा! 5 दिवसांत दिला 25 टक्के परतावा, पुन्हा 12% वाढला, खरेदी करणार?
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13.2 टक्के वाढीसह 1202.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. ( टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा रिलायन्स होम फायनान्स शेअर सुसाट तेजीत, रोज अप्पर सर्किट हिट
Reliance Home Finance Share Price | उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. अनिल अंबानींच्या बहुतेक कंपन्या दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जात आहेत. प्रचंड कर्ज आणि विविध आव्हाने यामुळे या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. ( रिलायन्स होम फायनान्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे 3 शेअर्स अल्पावधीत 60 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 निर्देशांक 22400 अंकावर पोहचला होता. मिडकॅप निर्देशांकात 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकच्या मूल्यांकनाबाबत शेअर्स बाजारातील तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
PFC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
PFC Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार किंचित घसरणीसह ओपन झाला होता. मात्र त्यानंतर खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स निर्देशांक प्रथमच 74000 अंकाच्या जवळ क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,400 अंकाच्या पुढे क्लोज झाला होता. अशा काळात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 1.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ( पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | खुशखबर! केंद्र सरकार आज DA आणि पगार वाढीबाबत घोषणा करणार, डिटेल्स जाणून घ्या
7th Pay Commission | होळीच्या आधी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठी बातमी मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत 4 टक्के महागाई भत्ता (DA) मंजूर होऊ शकतो. तसे झाल्यास केंद्र देशातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट शेअरने 6 महिन्यात दिला 275% परतावा दिला, पुन्हा अप्पर सर्किट
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 9280.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी सुवर्ण संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीचा आयपीओ लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सिग्नोरिया क्रिएशन कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत बँड 61 रुपये ते 65 रुपये निश्चित केली आहे. या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. हा IPO 12 मार्च ते 14 मार्च दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 2,000 शेअर्स ठेवले आहे. ( सिग्नोरिया क्रिएशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सलग 5 दिवस घसरणारा सुझलॉन शेअर 4.91% वाढला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के लोअर सर्किटसह 38.53 रुपये किमतीवर पोहोचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 50.72 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 25 टक्क्यांनी घसरले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | अल्पावधीत 230% परतावा देणारा अदानी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत येणार, फायद्याची अपडेट आली
Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा निर्मिती करणाऱ्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीची उपकंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोर बी या कंपनीने खवरा, गुजरातमध्ये 447.95 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. ( अदानी ग्रीन एनर्जी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर्सची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण ब्लॉक डीलमुळे पाहायला मिळत आहे. मात्र तरीही शेअर बाजारातील तज्ञ स्टॉक खरेदीबाबत सकारात्मक आहेत. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
NHPC Share Price | स्वस्त NHPC शेअरला 'या' किमतीवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. पुढील दोन वर्षात एनएचपीसी कंपनीला उत्तर प्रदेशमध्ये 796.96 कोटी रुपये गुंतवणुक असलेल्या 1200 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ( एनएचपीसी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | रिलायन्सची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, मालामाल करणार
Alok Industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने व्यवसाय विस्तारासाठी आणि कर्जाची परतफेडीसाठी 7000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या योजना SIP बचतीवर अल्पावधीत 4 पटीने परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी
HDFC Mutual Fund | आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा म्हणून जर तुम्हाला तुमचे पैसे कुठेतरी गुंतवायचे असतील तर आम्ही तुम्हाला काही म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगत आहोत. आजच्या काळात म्युच्युअल फंडात पैसे गुंतविण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | बचतीवर ज्येष्ठ नागरिकांना फक्त व्याजातून मिळतील 12,30,000 रुपये, योजना जाणून घ्या
Senior Citizen Saving Scheme | रिटायरमेंट फंड म्हणून ज्येष्ठ नागरिकांकडे आयुष्यभराची कष्टाने कमावलेली बचत असते. याबाबत त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. त्यामुळेच त्यांना कष्टाने कमावलेला हा पैसा अशा ठिकाणी गुंतवायचा आहे जिथे त्यांचे पैसे सुरक्षित आहेत आणि त्यावर त्यांना खात्रीशीर व्याज मिळते. म्हणूनच बहुतांश ज्येष्ठ नागरिक बँक एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
1 वर्षांपूर्वी -
Capri Global Share Price | या शेअरने एकदिवसात 20% परतावा दिला, उच्चांकी किंमतीपेक्षा खूप स्वस्त मिळतोय हा शेअर
Capri Global Share Price | कॅप्री ग्लोबल या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 289.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी कॅप्री ग्लोबल कंपनीचे शेअर्स एक्स-बोनसवर व्यवहार करत होते. ( कॅप्री ग्लोबल कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर नवीन उच्चांकी पातळीवर पोहचला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 357.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनटीपीसी या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स 359 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. तर आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 1.88 टक्के घसरणीसह 351.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( एनटीपीसी लिमिटेड अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा ग्रुपच्या या शेअरवर कुबेर कृपा, दररोज अप्पर सर्किट हीट करत परतावा मिळतोय
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8,838 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर 5.00 टक्के वाढीसह 9,292.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | श्रीमंत करणारे असे फंड निवडा! सरकारी बँकेच्या 'या' SIP योजना 9 पटीने परतावा देतील
SBI Mutual Fund | बाजारात असे अनेक फंड हाऊस ेस आहेत, जे म्युच्युअल फंड योजना देत आहेत. यापैकीच एक म्हणजे एसबीआय म्युच्युअल फंड, जो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ची म्युच्युअल फंड शाखा आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL