महत्वाच्या बातम्या
-
NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! एनबीसीसी शेअर्स बुलेट तेजीत येणार, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 135.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ( एनबीसीसी इंडिया अंश )
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! अल्पावधीत 18% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअरची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. नुकताच ब्रोकरेज CLSA ने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची रेटिंग ‘बाय’ वरून अपग्रेड करून ‘आउटपरफॉर्म’ केली आहे. सीएलएसए फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 11 टक्के वाढू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Goldiam Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर 1012% परतावा देणारा शेअर तुफान तेजीत येणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
Goldiam Share Price | गोल्डियम इंटरनॅशनल या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस नफा कमवू इच्छित असाल तर, तुम्ही गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. या कंपनीला नुकताच 50 कोटी रुपये मूल्याची एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्क्यांच्या घसरणीसह 183 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Triveni Turbine Share Price | कमी कालावधीत 860 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाहीर
Triveni Turbine Share Price | त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. कोविड महामारीनंतरच्या रॅलीमध्ये त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स 50 रुपयेवरून वाढून 488 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 860 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव आकाशाच्या दीशेने झेपावला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | करोडपती करणारा ब्राइटकॉम ग्रुप शेअर 17 रुपयांवर आला, खरेदी करावा? नवीन अपडेट आली
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के घसरणीसह 16.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्री पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | 1 महिन्यात 23% परतावा देणाऱ्या जिओ फायनान्शियल शेअर्सबाबत अपडेट, फायदा होणार?
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 310.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी अजिबात सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 78 रुपये ते 83 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. या कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये असेल. पुणे ई-स्टॉक ब्रोकिंग कंपनीचा IPO 7 मार्च ते 12 मार्च 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 1,600 शेअर्स ठेवले आहेत. Pune E-Stock Broking IPO
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | 5720% परतावा देणारा मल्टिबॅगर अदानी ग्रीन शेअर तेजीत, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळणार?
Adani Green Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर तिमाहीत अदानी समूहाच्या जवळपास सर्व कंपन्यानी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मागील वर्षी जानेवारी 2023 मध्ये यूएस शॉर्ट-सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने एक वादग्रस्त अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर चार्टवर तेजीचे संकेत, अल्पावधीत मजबूत कमाई होईल, टार्गेट प्राइस जाहीर
Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. नुकताच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला 3 मेगावॅट क्षमतेच्या 10 विंड टर्बाइनचा पुरवठा करण्याची एक ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त आहेत हे टॉप 10 पेनी शेअर्स, रोज 5% परतावा मिळतोय
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिडकॅप, स्मॉलकॅप आणि मायक्रो कॅप निर्देशांक दोन टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त विक्री पाहायला मिळाली होती. या विक्रीमुळे एका दिवसात गुंतवणूकदारांना 6 लाख कोटी रुपयेचा फटका बसला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 386 लाख कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | चमत्कारी ICICI म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, 1 लाख रुपयावर मिळाला 75 लाख परतावा
ICICI Mutual Fund | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आता चांगली होत आहे. त्यामुळेच डिसेंबर 2023 पर्यंत देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता किंवा एयूएम 50 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तथापि, इक्विटी श्रेणींपैकी एक, ज्याकडे गुंतवणूकदार बऱ्याचदा दुर्लक्ष करतात, परंतु दीर्घ मुदतीसाठी संपत्ती निर्माते असू शकतात. ती लार्ज आणि मिडकॅप कॅटेगरी आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | कुटुंबाचा महिना खर्च व्याजावर भागवेल ही योजना, बचतीवर महिना 9250 रुपये मिळतील
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) ही योजना अतिशय चांगली योजना मानली जाते, आम्ही पोस्ट ऑफिसच्या त्या सुप्रसिद्ध योजनेबद्दल बोलत आहोत ज्यामध्ये तुम्ही 5 वर्षे गुंतवणूक करता आणि दर महा भरघोस व्याज मिळत राहते.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! 'या' 3 एसबीआय SIP योजना मोठा परतावा देतील, वेळ न घालवता बचत सुरु करा
SBI Mutual Fund | जर तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि चांगला नफा कमवायचा असेल तर तुम्ही एसबीआयच्या या तीन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. हे फंड म्हणजे एसबीआय फोकस्ड इक्विटी, एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड आणि एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड. गेल्या पाच वर्षांत या तिन्ही एसबीआय म्युच्युअल फंडांनी एकरकमी गुंतवणूकदार आणि एसआयपी गुंतवणूकदार या दोघांनाही चांगला परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, वेतन वाढीची आकडेवारी समोर आली
8th Pay Commission | सध्याच्या पेन्शन योजनेत कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या 10 टक्के योगदान देतात, तर सरकार कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या 14 टक्के रक्कम त्याच खात्यात जमा करते. या योजनेमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला
Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड उलाढालीचे संकेत मिळत आहेत. पुढील काळात या दिग्गज आयटी कंपनीचे शेअर्स 15 टक्के खाली येऊ शकतात. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी विप्रो स्टॉकचे रेटिंग ‘सेल’ असे अपग्रेड केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, याआधी 1 वर्षात 200% परतावा दिला, नेमकं कारण काय?
Mazagon Dock Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या सरकारी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, अल्पावधीत वाढेल गुंतवणुकीचा पैसा
Bonus Shares | सनराईज एफिशिएंट मार्केटिंग कंपनीने 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2023 मध्ये आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर आता पुन्हा एकदा ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. Sunrise Efficient Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! हे टॉप 3 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी फक्त दर्जेदार शेअर्समध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअर बाजारात जबरदस्त कामगिरी करणारे 3 सर्वोत्तम मिडकॅप शेअर्स निवडले आहे. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून देऊ शकतात. जर तुम्ही मंदीच्या काळात देखील मजबूत कमाई करु इच्छित असाल तर हे शेअर्स तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL