महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! 'या' 3 एसबीआय SIP योजना मोठा परतावा देतील, वेळ न घालवता बचत सुरु करा
SBI Mutual Fund | जर तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि चांगला नफा कमवायचा असेल तर तुम्ही एसबीआयच्या या तीन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. हे फंड म्हणजे एसबीआय फोकस्ड इक्विटी, एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड आणि एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड. गेल्या पाच वर्षांत या तिन्ही एसबीआय म्युच्युअल फंडांनी एकरकमी गुंतवणूकदार आणि एसआयपी गुंतवणूकदार या दोघांनाही चांगला परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, वेतन वाढीची आकडेवारी समोर आली
8th Pay Commission | सध्याच्या पेन्शन योजनेत कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या 10 टक्के योगदान देतात, तर सरकार कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या 14 टक्के रक्कम त्याच खात्यात जमा करते. या योजनेमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला
Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड उलाढालीचे संकेत मिळत आहेत. पुढील काळात या दिग्गज आयटी कंपनीचे शेअर्स 15 टक्के खाली येऊ शकतात. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी विप्रो स्टॉकचे रेटिंग ‘सेल’ असे अपग्रेड केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, याआधी 1 वर्षात 200% परतावा दिला, नेमकं कारण काय?
Mazagon Dock Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या सरकारी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, अल्पावधीत वाढेल गुंतवणुकीचा पैसा
Bonus Shares | सनराईज एफिशिएंट मार्केटिंग कंपनीने 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2023 मध्ये आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तर आता पुन्हा एकदा ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. Sunrise Efficient Share Price
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! हे टॉप 3 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी फक्त दर्जेदार शेअर्समध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअर बाजारात जबरदस्त कामगिरी करणारे 3 सर्वोत्तम मिडकॅप शेअर्स निवडले आहे. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून देऊ शकतात. जर तुम्ही मंदीच्या काळात देखील मजबूत कमाई करु इच्छित असाल तर हे शेअर्स तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल, कंपनी ऑर्डरबुकमध्ये अफाट वाढ होतेय
L&T Share Price | लॉर्सन अँड टुब्रो या मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी लॉर्सन अँड टुब्रो स्टॉक 0.037 टक्के वाढीसह 3,471.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | 149 रुपयाचा शेअर अल्पावधीत 26 टक्के परतावा देईल, झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील खास शेअर
Federal Bank Share Price | ब्रोकरेज हाऊस नोमुराने शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना फेडरल बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. फेडरल बँकेत सध्या नवीन सीईओ निवडीची प्रक्रिया सुरू आहे. मार्च 2024 च्या अखेरीस फेडरल बँड नवीन सीईओच्या नियुक्तीची घोषणा करू शकते. फेडरल बँक स्टॉक राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील फेवरेट स्टॉक आहे. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी फेडरल बँकेचे शेअर्स 0.37 टक्के घसरणीसह 149.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँककडून पेटीएम संबंधित मोठी अपडेट, येस बँक शेअर पुन्हा उसळी घेणार?
Yes Bank Share Price | येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने (पीपीबीएल) विकत घेतलेल्या व्यापाऱ्यांचा ताबा घेण्यास आपली बँक तयार असल्याचे सांगितल्यानंतर येस बँक लिमिटेड आणि वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (पेटीएम) च्या शेअर्सवर गुरुवारी सकाळीपासून लक्ष केंद्रित आहे. यूपीआय व्यवहार सक्षम करण्यासाठी पेटीएम ज्या चार बँकांशी भागीदारी करू इच्छित आहे, त्यात येस बँकेचाही समावेश असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स उच्चांकी पातळी स्पर्श करणार? तज्ज्ञांनी काय म्हटले? पुढची टार्गेट प्राईस?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रचंड विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 790 अंकांच्या घसरणीसह 72,304 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक देखील 247 अंकांच्या घसरणीसह 21,951 अंकावर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Dreamfolks Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर अल्पावधीत 34 टक्के परतावा देईल, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली
Dreamfolks Share Price | ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस या एअरपोर्ट सर्व्हिसेस ॲग्रीगेटर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. ड्रीमफोल्क्स सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 508.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड हवंय पण अर्ज करूनही मिळत नाही? हा आहे दुसरा सोपा मार्ग, अनेक फायदे सुद्धा मिळतील
Credit Card | जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल किंवा तुमचे उत्पन्न कमी असेल तर बँक तुम्हाला नियमित क्रेडिट कार्ड देण्यास नकार देऊ शकते. कारण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डपेमेंट करता तेव्हा तुम्ही तुमच्या बँकेकडून ठराविक दिवसांसाठी विनातारण कर्ज घेत आहात.
1 वर्षांपूर्वी -
Titan Share Price | टाटा तिथे नो घाटा! झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीने कॅरेटलेन कंपनीचे 0.36 टक्के भाग भांडवल 60.08 कोटी रुपये किमतीवर खरेदी केले आहे. टायटन कंपनीकडे यापूर्वीच कॅरेटलेन कंपनीचे 99.64 टक्के भाग भांडवल होते. उर्वरित वाटा खरेदी केल्यानंतर कॅरेटलेन कंपनी टायटन कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल.
1 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | 13 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल! अवघ्या 1 महिन्यात दिला 109 टक्के परतावा
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स या FMCG क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 109 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 14.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 13.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत नवीन अपडेट, 13 रुपयाच्या शेअरला फायदा होणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड या कर्जबाजारी दूरसंचार कंपनीसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने 45,000 कोटी रुपये मूल्याची पुनर्वित्त पुरवठा योजना तयार केली आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने इक्विटी शेअर्स आणि कर्जाच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Motherson Sumi Share Price | 70 रुपयाचा मदरसन सुमी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Motherson Sumi Share Price | मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 70.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांनो! सरकारी बँकेची मालामाल करणारी SIP स्कीम, 5000 रुपयांची बचत देईल 22 लाख रुपये
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील म्युच्युअल फंड योजना चालवते. त्याचे नाव एसबीआय म्युच्युअल फंड आहे. या अंतर्गत गुंतवणूकदारांना स्मॉल कॅप टू मिड कॅप आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड दिले जात आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'हा' दिवस महत्वाचा, DA - HRA सह पगार वाढणार की निर्णय पुढे ढकलला जाणार?
7th Pay Commission | केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्च २०२४ मध्ये महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार महागाई भत्ता (डीए) आणि महागाई मदत (डीआर) या दोन्हींमध्ये वाढ करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
RailTel Share Price | अल्पावधीत 402% परतावा देणारा रेलटेल कॉर्पोरेशन शेअर तेजीत, 1 दिवसात 14% परतावा दिला
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13.97 टक्क्यांच्या वाढीसह 483.65 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 96.20 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून 402.76 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP