महत्वाच्या बातम्या
-
Bank of India Share Price | हे काय राव? या सरकारी बँकेच्या FD वर 5-6% वार्षिक व्याज, पण याच बँकेचा शेअर महिना 20% परतावा देतोय
Bank of India Share Price | बँक ऑफ इंडियाच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. आपण सुरक्षित गुंतवणूक म्हणून बँकांच्या एफडी मध्ये पैसे जमा करत असतो. मात्र त्यात वार्षिक 5-6 टक्के दराने व्याज मिळतो. एवढा नफा ते बँकांचे शेअर्स दिवसात देतात. मागील एका महिन्यात बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के नफा दिला आहे. एवढा व्याज एफडीमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला 4 वर्ष वाट पाहावी लागेल.
1 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | मालामाल शेअर! 55 रुपयाचा मल्टिबॅगर पटेल इंजिनीअरिंग शेअर अप्पर सर्किटमध्ये, आता 'या' बातमीने तेजी
Patel Engineering Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. दिवसभरात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 55.40 रुपये किमतीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Rail Share | कोणता शेअर तेजीत? IRFC की टिटागड रेल शेअर? अप्पर सर्किटवर परतावा कुठे? तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस
IRFC Vs Titagarh Rail Share | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी या कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळाली, आणि शेअर 4 टक्के वाढीसह 785 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 866.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स 4.58 टक्के वाढीसह 785.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Kahan Packaging IPO | मार्ग श्रीमंतीचा! 80 रुपयाच्या IPO शेअरने फक्त एकदिवसात 100 टक्के परतावा दिला, आर्थिक स्ट्रार तेजीत
Kahan Packaging IPO | कहान पॅकेजिंग कंपनीचा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओला सर्वाधिक बोली प्राप्त झाली आहे. उपलब्ध डेटानुसार कहान पॅकेजिंग IPO स्टॉक तब्बल 730 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 1042 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरवर काय परिणाम होणार? नेमका काय फायदा?
Tata Steel Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी) टाटा स्टीलचा खुला भाव 131 रुपये आणि बंद भाव 129.5 रुपये होता. या शेअरचा उच्चांक 134.25 रुपये आणि नीचांकी स्तर 130.65 रुपये होता. बाजार भांडवल 160,742.72 कोटी रुपये होते. 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 133.2 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 95 रुपये होता. बीएसईचा शेअर 2,577,690 शेअर्सचा होता.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, बँक FD आणि इतर ठेवींच्या व्याजदरांमध्ये बदल, किती फायदा?
Bank of Maharashtra | सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर उत्पन्नासाठी मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करणे ही आजही बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्रने कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात मोठे बदल केले आहेत. बँकेच्या अनेक ग्राहकांना याबद्दल अजून कल्पना नाही.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी कधी? गणेश चतुर्थी की दिवाळी? पगार वाढीच्या घोषणेबाबत मोठी अपडेट
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होईल. महागाई भत्त्याबरोबरच त्यांची थकबाकीही मंजूर केली जाणार आहे. मात्र, सरकार महागाई भत्त्यात किती वाढ करणार हे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही, माध्यमांकडे महत्वाची अपडेट प्राप्त झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, फायदा करून घ्या
Stocks in Focus | सध्या शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात कोणत्या शेअरमध्ये करावी? असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात उद्धभवला आहे. म्हणून भारतातील दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणुक करण्यासाठी टॉप 5 शेअर्सची निवड केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | शेअर देतोय साखर गोडवा! ईआयडी पॅरी इंडिया शेअरने एका महिन्यात 20 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने
Stock To Buy | मागील काही महिन्यांपासून साखरेच्या किमतीत वाढ होत आहे, आणि मागणी देखील मजबूत आहे. मात्र साखरेच्या पुरवठ्यात काही समस्या निर्माण झाल्या आहेत. याशिवाय भारत सरकारने आता इथेनॉल निर्मितीबाबतही आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता साखर कंपन्यांना अच्छे दिन आले, असे म्हणण्यास हरकत नाही. इथेनॉलमुळे साखर उत्पादन करणाऱ्या मजबूत फायदा होत आहे. (E I D Parry Share Price)
1 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो बायबॅक करणार, या तारखेपासून गुंतवणूकदारांना फायदा घेता येईल, प्रति शेअर फायदा किती?
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या कंपननीने बायबॅक स्कीम जाहीर केली होती. 18 सप्टेंबर 2023 पासून कंपनी बायबॅक सुरू करेल. यामध्ये कंपनीच्या गुंतवणूकदारांना मजबूत माफ कमावण्याची संधी मिळणार आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीने आपल्या बायबॅकसाठी 3000 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली होती. मात्र नंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी आल्याने शेअरची किंमत वाढली.
1 वर्षांपूर्वी -
SBI Home Loan | एसबीआय गृहकर्जाचे नवे व्याजदर, सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना मोठी ऑफर
SBI Home Loan | स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जाच्या व्याजदरात बदल केला आहे. बँकेने १५ सप्टेंबर २०२३ पासून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) चे नवे दर कमी केले आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट 14.85% वरून 14.95% करण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stock | पेनी शेअरची किंमत फक्त 11 रुपये, 6 महिन्यात 170 टक्के परतावा दिला, अप्पर सर्किटवर परतावा मिळतोय
Penny Stock | एए प्लस ट्रेडलिंक कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार खुला होताच या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील एए प्लस ट्रेडलिंक कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 11.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एए प्लस ट्रेडलिंक कंपनीच्या शेअरमध्ये तेही पाहायला मिळत आहे, कारण नुकताच कंपनीने सेबीला कळवले की कंपनीला 51 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Waree Renewable Share Price | मार्ग श्रीमंतीचा! वारी रिन्यूएबल शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 80 लाख रुपये परतावा, पुढेही मल्टिबॅगर
Waree Renewable Share Price | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. असाच एक स्टॉक आहे, वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीचा. मागील काही दिवसापासून वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | कुबेर पावला! जय बालाजी इंडस्ट्रीज शेअरने 6 महिन्यात 699 टक्के परतावा दिला, आजही शेअर अप्पर सर्किटवर
Multibagger Stock | मागील काही महिन्यापासून जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. एकेकाळी 12 रुपये किमतीवर ट्रेड करणाऱ्या शेअरची किंमत इतकी वाढली, की गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये वाढून 28 लाख झाले. हा स्टॉक इथेच थांबला नाही.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीसोबत मोठा करार, टाटा पॉवर शेअर्स तेजीत येणार? नेमका फायदा काय होणार?
Tata Power Share Price | टाटा उद्योग समुहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 235 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 5 वर्षांपूर्वी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 265 रुपये किमतीजवळ ट्रेड करत आहे. टाटा पॉवर कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 17643 कोटी रुपये आहे. नुकताच टाटा पॉवर कंपनीने स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SIDBI सोबत व्यापारी करार केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | IRFC आणि RVNL सह सर्व रेल्वे शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? फायदा होईल?
IRFC Vs RVNL Share | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या रेल्वे स्टॉकमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. यामध्ये IRCTC लिमिटेड, IRFC लिमिटेड, IRCON इंटरनॅशनल लिमिटेड, रेल विकास निगम लिमिटेड यासारखे स्टॉक सामील आहेत. सलग काही दिवसांच्या तेजीनंतर दोन ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे स्टॉक प्रॉफिट बुकिंगला बळी पडले होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stock | संयमाने श्रीमंत व्हाल! पेनी शेअरची शेअरची किंमत 6.50 रुपये, इंटेग्रा एसेंशिया शेअर तेजीत, फायद्याची बातमी जाणून घ्या
Penny Stock | इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉकमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. 10 रुपये पेक्षा स्वस्त असलेल्या इंटेग्रा एसेंशिया स्टॉकमध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील गुंतवणुकदार इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉकमध्ये मजबूत खरेदी करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | नो टेन्शन! 3 वर्षात गुंतवणुकीचे पैसे तिप्पट करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, SIP करेल मालामाल
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड, इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजनांमध्ये विशेष श्रेणी आहे. गेल्या काही वर्षांत या योजनांनी खूप चांगला परतावा दिला आहे. तीन वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढले आहेत. जाणून घेऊया अशाच टॉप 10 इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजनांबद्दल.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | होय! वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त विकास इकोटेक शेअर महिन्याला 50 टक्के परतावा देतोय, कमाई करणार?
Vikas Ecotech Share Price | सध्या शेअर बाजारात इतकी तेजी पाहायला मिळत आहे, की सर्व चांगले शेअर्स महाग झाले आहेत. मात्र असे काही पेनी स्टॉक आहेत, ज्यांची किंमत 5 रुपये पेक्षा देखील स्वस्त आहे. आजकाल तर 10 रुपये मध्ये एक वडापाव सुद्धा मिळत नाही. मात्र भरघोस कमाई करून देणारे विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 5 रुपये पेक्षा स्वस्त किमतीवर मिळत आहे. (Penny Stocks)
1 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | मार्ग श्रीमंतीचा! SBI बँक FD की SBI शेअर्स? फायदा कुठे? होय! SBI बँक शेअर्स 20% परतावा देतील, फायदा घेणार का?
SBI Share Price | स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI बँकेच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहे. पुढील काळात SBI बँकेचे शेअर्स 700 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 1.36 टक्क्यांच्या वाढीसह 596.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या बँकिंग स्टॉकवर तज्ज्ञांनी तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल