महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा ग्रुपच्या पोलादी टाटा स्टील शेअर्समध्ये तेजीचे संकेत, एका निर्णयाने स्टॉक मजबूत परतावा देणार
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत व्यवहार करत होते. बुधवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 146 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 143.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 7 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 147.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 144.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा महिना महत्वाचा, केवळ DA वाढ नव्हे तर TA वाढीसह 3 गिफ्ट कन्फर्म
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारा महिना खूप खास असणार आहे. त्यांना सर्वांगीण लाभ मिळेल. महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. त्यात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. परंतु, वर्षाच्या पूर्वार्धात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक मोठे बदल होणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा विचार करता अपेक्षा खूप जास्त आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 27 टक्केपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर्स बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह क्लोज झाला होता. तिमाही निकाल आणि कॉर्पोरेट अपडेट्समुळे काही निवडक शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | मालामाल करेल हा शेअर, 2200 टक्के परतावा देणारा एनबीसीसी शेअर तेजीत, ऑर्डरबुक मजबूत
NBCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीसह 146.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 141 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवाला फॅमिलीचा खास मालामाल करणारा शेअर, तज्ञांकडून मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Federal Bank Share Price | फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल 8 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. मंगळवारी या बँकेचे शेअर्स 150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या बँकिंग स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | 20 रुपयाच्या शेअरने कमी कालावधीत 900 टक्के परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत, खरेदी करणार?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांच्या वाढीसह 190 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, वायदा बाजारात सोन्याचा दर 68000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर गाठू शकतो. ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर मोतीलाल ओसवाल यांच्या मते, प्रति 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते. एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Ideaforge Share Price | मालामाल होण्याची संधी! हा शेअर 100 टक्क्याहून अधिक परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Ideaforge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.3 टक्के वाढीसह 738 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील वर्षी या कंपनीचा IPO 672 रुपये प्राइस बँडवर लाँच झाला होता. म्हणजे मंगळवारी या कंपनीचे शेअर आपल्या IPO किमतीपेक्षा 9 टक्के वाढीव किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचा IPO 2023 या वर्षातील सर्वात यशस्वी IPO पैकी एक होता.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये, विकास लाइफकेअर कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरला फायदा होणार?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या सहयोगी पोर्टफोलिओ मॅनेजिंग इव्हेंट्स LLC च्या सहकार्याने भारतात 71 व्या मिस वर्ल्ड पेजंट इव्हेंटचे आयोजन करणार आहे. 2024 मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होणार आहे. ही आपल्यासाठी एक गौरवाची बाब आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | करोडपती करणारा शेअर तेजीत, 1 महिन्यात 50% परतावा दिला, वेळीच खरेदी करा
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 18 रुपयेवरून वाढून 1300 रुपये किमतीवर पोहचले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 18 रुपये, अल्पावधीत देईल 25 टक्के परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. Captain Pipes Share Price
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, GMP चे संकेत
IPO GMP | जेनिथ ड्रग्स कंपनीच्या IPO ला रिटेल गुंतवणूकदारांनी मजबूत प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या कंपनीच्या IPO ला ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी 2.12 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले आहे. या कंपनीचा IPO 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. जेनिथ ड्रग्स कंपनीच्या IPO मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 6 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर NII साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 80 टक्के सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये प्रीमियमवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने पैसा वाढवा! अवघ्या 1 रुपया ते 9 रुपये किमतीचे 10 स्वस्त शेअर्स पैसा गुणाकारात वाढवतील
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 281 अंकांच्या वाढीसह 72,708 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 81 अंकांच्या वाढीसह 22122 अंकावर क्लोज झाला होता. सोमवारी शेअर बाजारात तेजी असताना कोल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. लार्सन अँड टुब्रो स्टॉक देखील 1.4 टक्क्यांनी खाली आला होता.
1 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्सची गुंतवणूक असलेला 5G संबंधित कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, संयम श्रीमंत बनवेल
HFCL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएफसीएल कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 113.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पाळतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 110.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 930 रुपये किमतीच्या पार गेले आहे. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.56 टक्के वाढीसह 931.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Kotak Mutual Fund | अशी श्रीमंत करणारी SIP निवडा, तब्बल 3.5 कोटी रुपयांचा परतावा दिला, तपशील जाणून घ्या
Kotak Mutual Fund | कोटक म्युच्युअल फंडाच्या ब्लूचिप फंडाने नुकताच 25 वर्षांचा टप्पा गाठला आहे. फंड हाऊसच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ही योजना 29 डिसेंबर 1998 रोजी सुरू करण्यात आली होती आणि सुरुवातीपासून आतापर्यंत 16.36% एसआयपी परतावा दिला आहे. गेल्या 25 वर्षांत या फंडात 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक 31 जानेवारीपर्यंत वाढून सुमारे 3.50 कोटी रुपये झाली असती.
1 वर्षांपूर्वी -
Karur Vysya Bank Share Price | बँक FD नव्हे! या बँकेचा शेअर अल्पावधीत FD पेक्षा तिप्पट परतावा देईल, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Karur Vysya Bank Share Price | करूर व्यस्या बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत वाढत होते. आज मात्र या खाजगी बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 1.50 टक्के वाढीसह 188.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्म या बँकेच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी करूर व्यस्या बँकेचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 182.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Remedium Life Care Share Price | 2 रुपयाच्या शेअरचा चमत्कार, 4 वर्षात दिला 25120% परतावा, आता 5 दिवसांत 51% परतावा
Remedium Life Care Share Price | रेमिडियम लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. रेमिडियम लाइफ केअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1400 कोटी रुपये आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने 700 रुपये किंमत स्पर्श केली होती.
1 वर्षांपूर्वी -
GPT Healthcare IPO | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मोठी कमाई होईल, प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या
GPT Healthcare IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच जीपीटी हेल्थकेअर कंपनी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 26 रुपयाचा येस बँक शेअर अजून किती घसरणार? शेअर होल्ड करावा की विकून टाकावा?
Yes Bank Share Price| येस बँकेच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आज देखील या बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. 19 फेब्रुवारी रोजी येस बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 28.45 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL