महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 22 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. सराफा बाजार 2024 मध्येही सुरू राहू शकतो. तज्ज्ञांच्या मते, वायदा बाजारात सोन्याचा दर 68000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर गाठू शकतो. ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर मोतीलाल ओसवाल यांच्या मते, प्रति 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते. एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! 1 रुपया ते 10 रुपये किंमतीचे 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवा
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 376 अंकांच्या वाढीसह 72426 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 130 अंकांच्या वाढीसह 22040 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात ओएनजीसी, एसबीआय आणि ब्रिटानिया सारखे ब्ल्यू-चीप स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय लाईफ आणि अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत होते.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | 1301 टक्के परतावा देणाऱ्या RVNL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, मोठी फायद्याची अपडेट आली
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पुढील काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. कारण या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार आता 65,000 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडेल तुमच्यावर! हा मल्टिबॅगर शेअर वेळीच खरेदी करा, अल्पावधीत मोठा फायदा
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 5 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली आहे. Logica Infoway Share Price
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये जोरदार तेजीचे संकेत, भरघोस कमाईसाठी पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. 16 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 441 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 938 रुपये किमतीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी -
IPO Watch | कुबेर पावला! स्वस्त IPO शेअरने एकदिवसात 181 टक्के परतावा दिला, असे IPO निवडा
IPO Watch | पहिल्याच दिवशी विभोर स्टील ट्यूब्सच्या शेअर्सने बाजारात दबदबा निर्माण केला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (एनएसई) विभोर स्टील ट्यूब्सचा शेअर 181 टक्क्यांच्या दमदार तेजीसह ४२५ रुपयांवर लिस्ट झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | लोकांची पसंती या SBI म्युच्युअल फंड योजनांना, पैसा गुणाकारात वाढतोय, लिस्ट सेव्ह करा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंड कंपनी देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीकडे म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना आहेत. अशा (SBI Multicap Fund NAV) वेळी सर्वोत्तम योजना कोणती हे कळणे फार अवघड आहे. SBI Mutual Fund Login
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मालामाल करणार सुझलॉन शेअर्स, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, बक्कळ कमाई होईल
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 2 फेब्रुवारी रोजी या कंपनीच्या शेअरने 50 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Onion Price Hike | सामान्य लोकांना कांदा रडवणार, घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे भाव प्रचंड वाढले
Onion Price Hike | नाशिकच्या लासलगाव मंडईत कांद्याचे सरासरी घाऊक भाव सोमवारी अचानक ४० टक्क्यांनी वाढले. येथील कांद्याचे सरासरी दर शनिवारी १२८० रुपये प्रतिक्विंटल होते, ते सोमवारी १८०० रुपये प्रतिक्विंटल झाले. सोमवारी दिवसभरात सुमारे दहा हजार क्विंटल कांद्याचा लिलाव झाला. कमीत कमी १००० रुपये तर कमाल २१०० रुपये प्रतिक्विंटल असा घाऊक दर नोंदविण्यात आला. एपीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कांदा निर्यातदारांनी परदेशी बाजारात विकण्यासाठी कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, मिळेल मजबूत परतावा, आता नवीन सकारात्मक अपडेट आली
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 385.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 376.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Tiger Logistics Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर स्लिट होणार, अल्पावधीत पैसा वाढवा, 6 महिन्यात 123% परतावा दिला
Tiger Logistics Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. सुरुवातीच्या काही तासात टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 809.60 रुपये किमतीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी -
Titagarh Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करतोय, शेअर्समध्ये जोरदार तेजी, नवीन ऑर्डर मिळताच खरेदीला गर्दी
Titagarh Share Price | टीटागड रेल सिस्टीम या रेल्वे क्षेत्राशी निगडीत कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीला नुकताच केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने एक मोठी ऑर्डर दिली आहे. टीटागड रेल सिस्टीम कंपनीला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने 250 स्पेशल वॅगन बनवण्याचे काम दिले आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 170 कोटी रुपये आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 36 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी टीटागड रेल सिस्टीम स्टॉक 3.15 टक्के वाढीसह 987.90 रुपये किंमतीवर क्लोज झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गरिबांनाही खरेदीला परवडेल हा शेअर, किंमत 1 रुपया 52 पैसे, 5 दिवसात 30 टक्के परतावा दिला
Penny Stocks | व्हिजन सिनेमा या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हिजन सिनेमा कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 रुपयेपेक्षा कमी आहे. व्हिजन सिनेमा कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. Vision Cinemas Share Price
1 वर्षांपूर्वी -
Vallabh Steels Share Price | शेअरची किंमत 8 रुपये! 2 दिवसात दिला 20 टक्के परतावा, खरेदी करावा का?
Vallabh Steels Share Price | वल्लभ स्टील्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. वल्लभ स्टील्स ही कंपनी मुख्यतः लोखंड आणि पोलाद उत्पादनांचा व्यवसाय करते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 7.98 रुपये किमतीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी -
Trent Share Price | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर, 6 महिन्यात 105 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज फर्म ट्रेंट कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 3,830 रुपये स्टॉपलॉस लावून 4,100 रुपये टार्गेट प्राईससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळतील, कंपनीने फ्री बोनस शेअर्स जाहीर, आज शेअरने 14.58 टक्के परतावा दिला
Bonus Shares | पैसालो डिजिटल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही डिजिटल कंपनी RBI अंतर्गत श्रेणी B-NBFC नॉन डिपॉझिट कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे. या कंपनीची नोंदणी 05 मार्च 1992 रोजी कंपनी कायदा 1956 अंतर्गत खाजगी मर्यादित कंपनी म्हणून झाली होती. Paisalo Share Price
1 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरने 6 महिन्यात 193% परतावा दिला, आजही अप्पर सर्किटवर, कारण काय?
GTL Infra Share Price | शेअर बाजाराने सोमवारी नवा विक्रमी उच्चांक गाठला. बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीने प्रथमच 22135 ची पातळी ओलांडली. सेन्सेक्सनेही 300 अंकांच्या मजबुतीसह 72700 ची पातळी ओलांडली आहे. निफ्टीमध्ये ग्रासिम आणि आयटीसी’चे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर एल अँड टी मध्ये नफावसुलीमुळे घसरण झाली आहे. याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 376 अंकांनी वधारून 72,426 वर बंद झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
BPCL Share Price | मोठी संधी! हा सरकारी शेअर देईल 115 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट
BPCL Share Price | बीपीसीएल या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने बीपीसीएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी स्टॉकची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ वरून ‘BUY’ अशी अपग्रेड केली आहे. पुढील काळात या सरकारी कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Hazoor Share Price | 1 रुपयाच्या शेअरची कमाल! गुंतवणुकदार झाले करोडपती, आजही तेजीत परतावा
Hazoor Share Price | मागील काही वर्षांत हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 38,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या संयमी गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या 10 SIP स्कीम्स बचतीतून श्रीमंत व्हा, पैसा अल्पावधीत 4 पटीने वाढवा
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंड ही देशातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी आहे. त्यात शेकडो योजना आहेत. अशा वेळी योग्य म्युच्युअल फंड निवडणे अवघड असते. चला तर मग जाणून घेऊया एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 स्कीम कोणत्या आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M