महत्वाच्या बातम्या
-
Paytm Share Price | कमाई होईल! पेटीएम शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, जाहीर केली नवीन टार्गेट प्राईस, फायदा घेणार?
Paytm Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आणि दिवसा अखेर पेटीएम स्टॉक 898.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज देखील या स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच पेटीएम कंपनीने आपले ऑगस्ट महिन्याचे बिझनेस अपडेट जाहीर केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Share Price | टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलला टक्कर देणार, शेअर्स तेजीत येणार?
Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी आणि हल्दीराम या दोन्ही कंपन्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल कंपनीशी थेट स्पर्धा करण्यासाठी हातमिळवणी करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
GTL Infra Vs Nila Infra Share | होय राव! GTL इन्फ्रा नव्हे, फक्त 7 रुपयाच्या निला इन्फ्रा पेनी शेअरवर नजर ठेवा, श्रीमंत करेल
Nila Infra Share Price | निला इन्फ्रास्ट्रक्चर या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला श्री इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरची बातमी प्रसारित होताच निला इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | मागील सहा महिन्यात फक्त 13 टक्के परतावा देणारा LIC शेअर पुन्हा तेजीत वाढतोय, नेमकं कारण काय?
LIC Share Price | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC या सरकारी विमा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 690 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 4 दिवसापासून तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | मालामाल शेअर! NBCC शेअर्स एका दिवसात 6 टक्के वाढले, पुढे मल्टिबॅगर परतावा मिळणार? स्टॉक तेजीचे कारण काय?
NBCC Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NBCC लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 63.65 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NBCC लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते कारण, NBCC लिमिटेड कंपनीला केरळमधून 2,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी NBCC लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 60.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SBI Bank Scheme | सरकारी एसबीआय बँकेची विशेष FD योजना, तुमचे गुंतवणुकीचे पैसे देखील दुप्पट होतील
SBI Bank Scheme | शेअर बाजाराची जोखीम न घेता दीर्घ मुदतीत फिक्स्ड इनकमसाठी गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर बँक एफडी हा चांगला पर्याय आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतएफडी ऑफर करते. एसबीआय नियमित ग्राहकांना ३ टक्के ते ६.५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध मुदतीच्या एफडीवर वार्षिक ३.५ टक्के ते ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज देते. एसबीआयची एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | वडापाव पेक्षा स्वस्त मिळतोय विकास लाइफकेअर शेअर, 4.90 पैशाचा स्वस्त शेअर आज सुसाट अप्पर सर्किटकडे?
Vikas Lifecare Share Price | आजकाल महागाई एवढी वाढली आहे, की बाजाराला गेल्यावर लोकांचे खिसे रिकामे होऊन जातात. गुंतवणुक करणे आणि बचत करणे म्हणजे कुठे तरी तडजोड करून पैसे जमा करावे लागतात. आजकाल तर वडापाव सुद्धा 10 रुपयेमध्ये मिळत नाही. मात्र असे काही शेअर्स आहेत, जे 10 रुपये पेक्षा निम्म्या किमतीवर मिळत आहेत आणि गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून सुद्धा देतात.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | पैशाला पोलादी ताकद! टाटा स्टील शेअर देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा घ्या
Tata Steel Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या आणि पोलाद उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.52 टक्क्यांच्या वाढीसह 132.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीच्या शेअरची किंमत 13.64 टक्के वाढली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक थकीत कर्जाची वसुली करणार, आज येस बँक शेअरमध्ये मजबूत तेजी, डिटेल्स नोट करा
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीसह ट्रेड करत होता. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवारी येस बँक स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 19 रुपये या आपल्या 7 महिन्यांतील सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तथापि नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने येस बँक स्टॉक 7.49 टक्के वाढीसह 18.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Chavda Infra IPO | आला रे आला IPO आला! चावडा इन्फ्रा IPO शेअरची प्राईस बँड 60 ते 65 रुपये, GMP पहा, मजबूत परतावा मिळेल
Chavda Infra IPO | सध्या जर तुम्ही IPO च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गुजरात स्थित चावडा इन्फ्रा कंपनी 12 सप्टेंबर 2023 रोजी आपला IPO लाँच करणार आहे. हा IPO 14 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी ओपन असेल. चावडा इन्फ्रा कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 60 ते 65 रुपये निश्चित केली आहे. या IPO मध्ये कंपनी 66.56 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Balu Forge Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर! मागील 1 महिन्यात 25% आणि 6 महिन्यात 131% परतावा दिला, अजून एक मोठी बातमी आली
Balu Forge Share Price | बालू फोर्ज इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 66.50 रुपयेवरून वाढून 228.70 रुपये किमतीवर पोहचले होते. म्हणजेच YTD आधारे बालू फोर्ज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 225 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सने 3 महिन्यांत दुप्पट परतावा दिला, शेअरची किंमत फक्त 23.80 रुपये, आता खरेदी करावा?
Suzlon Share Price | भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | पेनी स्टॉक GTL इन्फ्रा शेअर अप्पर सर्किटवर, GTL इन्फ्रा शेअर्समधील तेजीचे नेमकं कारण काय?
GTL Infra Share Price | अस्थिर व्यवहारांमुळे भारतीय शेअर बाजार बुधवारी, ६ सप्टेंबर रोजी सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाले. एचडीएफसी बँक, आयटीसी आणि भारती एअरटेल सारख्या काही दिग्गज शेअर्समध्ये खरेदी झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूत झाले. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत आज सुमारे ७२ हजार कोटी रुपयांची वाढ झाली.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी हे टॉप 5 शेअर्स निवडले, 53 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात
Stocks To Buy | चालू आठवड्यात सुरुवातीच्या दोन दिवस भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत होती. परकीय देशातील शेअर बाजाराचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | सुवर्ण खुशखबर! आज सोन्याचे भाव पुन्हा कोसळले, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या वर ट्रेड करत आहे. आज मुख्य शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव 60,310 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,300 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | खळबळ! अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करणारे 8 पैकी 6 फंड बंद झाले, OCCRP रिपोर्टमध्ये अदानी ग्रुप संबंधित व्यक्तींचे कनेक्शन
BIG BREAKING | अदानी समूहाबाबत पुन्हा एकदा वेगळी माहिती समोर येत आहे. अदानी समूहाशी संबंधित लोकांनी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरलेल्या बर्म्युडा आणि मॉरिशसस्थित आठ पैकी सहा सार्वजनिक निधी बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Basilic Fly Studio IPO | अबब! कुबेर पावणार! हा IPO शेअर 92 रुपयाचा, शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 288% परतावा देऊ शकतो
Basilic Fly Studio IPO | नुकताच बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या स्मॉल कॅप कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 66 कोटी रुपये होता. ज्यावर गुंतवणूकदारांनी 10,000 कोटी रुपये पेक्षा अधिक बोली लावली आहे. बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचा IPO 355 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर पुन्हा तेजीत आला, अल्पावधीत देईल 55 टक्केपर्यंत परतावा, स्टॉक वाढीचे कारण काय?
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअर मध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. ऑनलाइन सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या नायका कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. FSN ई कॉमर्स ही नायका कंपनीची मूळ कंपनी आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRCON Share Price | केवळ RNVL नव्हे! रेल्वे संबंधित हा शेअर सुद्धा वेगाने मालामाल करतोय, 6 महिन्यात 122 टक्के परतावा, अल्पावधीत कमाई
IRCON Share Price | IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. रेल विकास निगम, आयआरएफसी, मी IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या सर्व रेल्वे विभागातील स्टॉक मजबूत कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Kahan Packaging IPO | खरं की काय? होय! पहिल्याच दिवशी 93 टक्के परतावा देऊ शकतो कहान पॅकेजिंग IPO शेअर, GMP पहा किती
Kahan Packaging IPO | सध्या तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक कडून मजबूत कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आजपासून कहान पॅकेजिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कहान पॅकेजिंग कंपनीचा IPO 6 सप्टेंबर 2023 ते 8 सप्टेंबर 2023 या काळात सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. SME विभागात या आठवड्यातील हा पहिला IPO असणार आहे. कहान पॅकेजिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 80 रुपये निश्चित केली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल