महत्वाच्या बातम्या
-
Senior Citizen Saving Scheme | वरिष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज देणारी विशेष योजना, परताव्यावर अधिक रक्कम मिळेल
Senior Citizen Saving Scheme | कल्पना करा की जेव्हा आपल्याला आपल्या शेजारच्या बँकेत अतिरिक्त उत्पन्न मिळू लागते तेव्हा काय होते. महोदय, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI WeCare FD) एका विशेष योजनेमुळे हे शक्य झाले आहे आणि आता देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयनेही आपली शेवटची तारीख वाढवली आहे. एसबीआयची ही योजना गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सुरक्षित आहे, म्हणजेच शून्य टेन्शनमध्ये पूर्ण परताव्याची हमी आहे.
1 वर्षांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगामुळे पगारात किती फरक पडणार? आकडेवारी जाणून घ्या
8th Pay Commission | सध्याच्या पेन्शन योजनेत कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या १० टक्के योगदान देतात, तर सरकार कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या १४ टक्के रक्कम त्याच खात्यात जमा करते. या योजनेमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स अल्पावधीत 26 टक्केपर्यंत परतावा देतील, बंपर कमाई होईल
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 523 अंकाच्या घसरणीसह 71072 अंकावर क्लोज झाला होता. तर आज देखील शेअर बाजारात मजबूत तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या आपल्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. त्यामुळे देखील शेअर बाजारामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | शेअरची किंमत 74 रुपये, अवघ्या 2 वर्षात दिला 620 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील आघाडीच्या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.22 टक्क्यांच्या घसरणीसह 72.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
TRF Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मजबूत तेजीत! अवघ्या 5 दिवसात दिला 85 टक्के परतावा, पुढेही मोठी कमाई
TRF Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टीआरएफ कंपनीचे शेअर्स मागील सहा दिवसांपासून तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण झाली आहे. मंगळवारी टीआरएफ कंपनीच्या शेअर्सने आपली विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीआरएफ कंपनीचे शेअर्स 7.7 टक्के वाढीसह 509.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Vibhor Steel Tubes IPO | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल कमीतकमी 86 टक्के परतावा, संधी सोडू नका
Vibhor Steel Tubes IPO | विभोर स्टील ट्यूब्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 15 फेब्रुवारी रोजी बंद केला जाईल. तुम्ही उद्या पर्यंत या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकता. विभोर स्टील ट्यूब्स कंपनीच्या IPO चा आकार 72 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 141-151 रुपये निश्चित केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरने 1 वर्षात दिला 391 टक्के परतावा दिला, आता कंपनीबाबत मोठी अपडेट आली
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आता नवीन सीईओची नियुक्ती केली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, सुझलॉन एनर्जी कंपनीने विवेक श्रीवास्तव यांना कंपनीचे नवीन सीईओ म्हणून नियुक्त केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीची मोठी घोषणा, मात्र शेअरवर नेमका काय परिणाम होणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने नुकताच आपल्या इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, 1 वर्षात 250% परतावा देणारा शेअर खरेदी करावा?
RVNL Share Price | मागील काही दिवसापासून आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. काही दिवस या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव निर्माण झाला, आणि अक्षरशः गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली होती. मात्र पुन्हा हा स्टॉक तेजीत आला आहे. अजूनही शेअरमधील अस्थिरता संपली नाही.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, सरकारात्मक बातमीनंतर शेअर्सची पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने 20 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.89 टक्क्यांच्या वाढीसह 2957 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, मजबूत तेजीने शेअर अल्पावधीत 25 टक्के परतावा देईल
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच 1000 रुपये किमतीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. जागतिक ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने देखील एलआयसी कंपनीच्या शेअर्सचे रेटिंग अपग्रेड करून टार्गेट प्राईस वाढवली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | नोकरदारांनो! पगारातील EPF व्याजदरांपेक्षा 5 पटीने परतावा देणाऱ्या SIP योजनांची यादी सेव्ह करा
Mutual Fund SIP | तीन वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक परतावा देणारे टॉप पाच इक्विटी म्युच्युअल फंड येथे आहेत. पाचपैकी चार म्युच्युअल फंडांमध्ये प्रामुख्याने स्मॉलकॅप शेअर्सची गुंतवणूक आहे, तर एक प्रामुख्याने मिडकॅप हेवी स्कीम आहे. या सर्व फंडांनी आपापल्या बेंचमार्कमध्येही चांगली कामगिरी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ना ओव्हरबॉट झोनमध्ये ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांकडून पुढील मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आयआरएफसी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीचे शेअर्स पुन्हा तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 152.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Income Tax Regime | पगारदारांनो! अजूनही तुमची इन्कम टॅक्स रिजीम बदलू शकता का? काय आहे त्याची पद्धत जाणून घ्या
Income Tax Regime | 1 एप्रिल 2023 च्या सुरुवातीपासून म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24 पासून सरकारने नवीन कर प्रणाली डिफॉल्ट केली आहे. याचा अर्थ असा की जर आपण आपल्या नियोक्ताला जुनी कर प्रणाली निवडण्यासाठी औपचारिकपणे सूचित केले नसेल तर आपण आपोआप नवीन कर प्रणालीत टाकले जाईल.
1 वर्षांपूर्वी -
Olectra Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 1 वर्षात 320% परतावा देणारा ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर उच्चांक किमती, पुढे सुसाट तेजी?
Olectra Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 2.09 टक्क्यांच्या घसरणीसह 1958 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15970 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2134 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 374 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 27 रुपयांचा येस बँक शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, पण टेक्निकल चार्टनुसार पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या बँकेच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक मजबूत घसरला होता.
1 वर्षांपूर्वी -
HDIL Share Price | HDIL शेअर्स दररोज 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत, नेमकं कारण काय?
HDIL Share Price | हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः श्रीमंत केले आहे. मागील 9 ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज 13 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
1 वर्षांपूर्वी -
BLS Infotech Share Price | शेअरची किंमत 4 रुपये, अल्पावधीत दिला 160 टक्के रुपये, खरेदी करावा का?
BLS Infotech Share Price | बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएलएस इन्फोटेक कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 4.47 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसांत बीएलएस इन्फोटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Quadrant Televentures Ltd Share Price | एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढतोय
Quadrant Televentures Ltd Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 10 टक्के अप्पर सर्किटसह 1.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी क्वाड्रेंट टेलीवेंचर्स कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के वाढीसह 2.14 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 6 महिन्यांत 100 टक्के जास्त परतावा देणारा SJVN शेअर स्वस्त झाला, खरेदीची योग्य संधी
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 5.38 टक्के घसरणीसह 106.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M