महत्वाच्या बातम्या
-
BEL Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरने 611 टक्के परतावा दिला, आता तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
BEL Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.25 टक्क्यांच्या घसरणीसह 177 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी भारतातील आघाडीची संरक्षण कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.3 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 195 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 90 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीच्या शेअर्सची डिमांड, अल्पावधीत 132900% परतावा, खरेदी करणार?
Piccadily Agro Share Price | पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 192 कोटी रुपये विक्रमी महसूल संकलित केला आहे. कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 322.5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या नेत्रदीपक तिमाही निकालानंतर पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 332.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Maltibagger Mutual Fund | महिना 5000 रुपयांच्या SIP बचतीतून करोडोत परतावा देणाऱ्या योजना सेव्ह करा, मल्टिबॅगर SIP
Maltibagger Mutual Fund | साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला पुरेसे बँक बॅलन्स हवे असते. पण हा बँक बॅलन्स कसा येणार? काहीही केल्याशिवाय प्रत्येकाला कोट्यधीश होणे शक्य नसते. त्यामुळे तुम्हालाही भविष्यात स्वत:च्या बळावर श्रीमंत व्हायचं असेल तर गुंतवणूक गरजेची आहे. यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड तुम्हाला मदत करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | SBI FD वर वर्षाला 6-7 टक्के व्याज, पण SBI शेअर देतोय 30% परतावा, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला
SBI Share Price | स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.5 टक्क्यांच्या वाढीसह 728 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. स्टॉकमधील तेजी पाहून ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने एसबीआय बँक स्टॉक बाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Communications Share Price | शेअरची किंमत 2 रुपये! 5 दिवसात 25% परतावा, सरकारच्या निर्णयाने सुसाट तेजी
Reliance Communications Share Price | रिलायन्स कम्युनिकेशन्स या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, ज्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी निर्माण झाली होती. केंद्र सरकारने 96,317.65 कोटी रुपये मूळ किमतीत मोबाईल फोन सेवांसाठी आठ स्पेक्ट्रम बँडचा लिलाव करण्यास मंजुरी दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! अत्यंत स्वस्त असे चिल्लर किंमतीचे 3 पेनी शेअर्स सेव्ह करा, प्रतिदिन 10% परतावा देत आहेत
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बीपीसीएल, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, हिंदाल्को, टीसीएस आणि एचसीएल टेक या दिग्गज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. तर आयटीसी, कोटक बँक, ब्रिटानिया, ॲक्सिस बँक, नेस्ले, आयशर या सारख्या ब्ल्यू चीप कंपन्याचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 700 रुपये किंमत स्पर्श केली होती.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share | तेजीतील रेल्वे शेअर्सची पुन्हा घसरण सुरु, ही घसरण चिंता वाढवणारी? गुंतवणूकदारांनी काय करावे?
RVNL Vs IRFC Share | आरव्हीएनएल या रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या घसरणीसह 256.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Salary EPF Interest Rate | पगारदारांनो! EPF खातेदारांसाठी मोठी अपडेट, अधिक व्याज दर जाहीर झाला
Salary EPF Interest Rate | ईपीएफओ गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफवरील व्याज ात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 साठी व्याजदर 8.25 टक्के असेल. गेल्या वर्षी तो ८.१५ टक्के होता. गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी व्याजदर असेल.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! आता कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर्स सुसाट तेजीत येणार?
Vikas Lifecare Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. दिवसभराच्या व्यवहारात विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 7.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. विकास लाइफ केअर लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1130 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.5 रुपये होती. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर स्टॉक 0.69 टक्के घसरणीसह 7.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 31 रुपयाच्या येस बँक शेअरने 4 दिवसात 40% परतावा दिला, आता अजून एक सरकारत्मक बातमी आली
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रचंड तेजीत धावत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 32.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सलग चौथ्या दिवशी या बँकिंग स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, एसबीआय बँक ब्लॉक डीलद्वारे येस बँकेचे 5000-6000 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकण्याची बातमी आली होती.
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर्समध्ये बंपर तेजी, सकारात्मक घटनाक्रमाने स्टॉक खरेदी वाढली, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत झोमॅटो कंपनीने 138 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत झोमॅटो कंपनीला 34.7 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. झोमॅटो कंपनीच्या निव्वळ नफ्यात तिमाही QoQ आधारे 283 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 2.78 टक्के वाढीसह 148.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
CESC Share Price | 3 रुपयाच्या शेअरची कमाल! गुंतवणूकदारांना दिला 4600% परतावा, काही हजारांचे झाले करोड रुपये
CESC Share Price | भारतीय शेअर बाजारात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 496 अंकांच्या घसरणीसह 71656 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 134 अंकांच्या घसरणीसह 21796 अंकांवर ट्रेड करत होता. शेअर बाजारात मंदी असताना देखील सीईएससी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 140 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Power Grid Share Price | सरकारी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन शेअर्समध्ये तेजी, डिव्हीडंड सुद्धा मिळणार, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Power Grid Share Price | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 287.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी भारत सरकारच्या मालकीची महारत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची सुवर्ण संधी! हा शेअर अल्पावधीत 50 टक्के परतावा देईल, तज्ज्ञांचा फायदेशीर सल्ला
Stocks To Buy | शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी एसएमएल इसूझू या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 50 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2340 कोटी रुपये आहे. SML Isuzu Share Price
1 वर्षांपूर्वी -
Trent Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मजबूत तेजीत, 2 दिवसात 19% परतावा दिला, आता सरकारात्मक बातमीने पुन्हा तेजी?
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. ट्रेंट लिमिटेड कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत दुप्पट नफा कमावला आहे. डिसेंबर तिमाहीत ट्रेंट लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत दुप्पट वाढून 370.64 कोटी रुपयेवर पोहोचला आहे.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर उच्चांकी पातळीवर पोहचला, पण शेअर्समधील तेजी कायम राहील? तज्ज्ञ काय म्हणाले?
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या जीवन विमा कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीच्या शेअर्सने 1100 रुपये किंमत पार केली आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.5 टक्क्यांच्या वाढीसह 1144.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. एलआयसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 1.14 टक्के घसरणीसह 1,092.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
JP Associates Share Price | शेअरची किंमत 25 रुपये, अल्पावधीत दिला 224 टक्के परतावा, तज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.9 टक्के वाढीसह 26.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. सलग 5 ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत होते.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | सरकारी SJVN कंपनीचा शेअर गुणाकारात पैसा वाढवतोय, कंपनी ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारी जबरदस्त तेजीसह वाढत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 160.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 1,100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Loan Recovery Agent | कर्जाचा EMI चुकला तरी रिकव्हरी एजंट्सला घाबरण्याची गरज नाही, केवळ RBI चे हे नियम लक्षात ठेवा
Loan Recovery Agent | कोणालाही कर्ज घेण्याची आवश्यकता पडू शकते. आणि कठीण काळ आला तर कर्ज फेडू न शकण्याची वेळही एखाद्यावर येऊ शकते. कर्ज बुडविणे हे कौटुंबिक आर्थिक आरोग्यासाठी मोठे संकट आहे, तसेच मानसिक आरोग्यासाठीही ही मोठी समस्या आहे, कारण अनेकदा अशा प्रकरणांमध्ये ग्राहकाला कर्ज वसुली एजंटांकडून छळालाही सामोरे जावे लागू शकते. पण त्याबाबतचे RBI चे कडक नियम माहिती असल्यास अनेक समस्या सुटू शकतात. पण त्या नियमांची माहिती देखील असणं गरजेचे आहे.
1 वर्षांपूर्वी -
LIC Mutual Fund | सरकारी कंपनी LIC म्युच्युअल फंडाची नवीन योजना लाँच, 5000 रुपयांपासून SIP करू शकता
LIC Mutual Fund | एलआयसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडने (एलआयसी म्युच्युअल फंड) ‘एलआयसी एमएफ निफ्टी मिडकॅप 100 ईटीएफ’ ही नवी फंड ऑफर (NFO) सुरू केली आहे. एनएफओ 8 फेब्रुवारी 2024 रोजी उघडला गेला आणि 12 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP