महत्वाच्या बातम्या
-
IRFC Share Price | सरकारी कंपन्यांचे शेअर्स तेजीत, अवघ्या 6 महिन्यात 250 टक्केपर्यंत परतावा मिळतोय, यादी सेव्ह करा
IRFC Share Price | मागील सहा महिन्यांत बहुतांश सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. यामधे NBCC इंडिया लिमिटेड, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, HUDCO, SJVN लिमिटेड, कोचीन शिपयार्ड यासारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत कशी कामगिरी केली आहे, आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! चिल्लर किंमतीच्या या 3 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसा वाढतोय
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स 34 अंकांच्या घसरणीसह 72152 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 21930 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. जवळपास सर्व निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले होते. या तेजी-मंदीच्या काळात जर तुम्हाला पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करायची असेल, तर आज या लेखात आम्ही तुम्हाला स्वस्त किमतीवर ट्रेड करणाऱ्या तीन शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही हे शेअर खरेदी करून भरघोस नफा कमवू शकता.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | शेअरची किंमत 21 रुपये, 6 महिन्यात दिला 215% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 21.94 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | स्वस्त येस बँक शेअर्स खरेदीला गर्दी, 3 दिवसात 40 टक्के परतावा दिला, पुढील टार्गेट प्राईस किती?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 32.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 दिवसात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स पुढील काळात 45 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Groww Mutual Fund | कमाईची संधी! नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच, 500 रुपयांपासून बचत करा, मोठा फंड मिळेल
Groww Mutual Fund | अॅसेट मॅनेजमेंट कंपनी ग्रो म्युच्युअल फंडाने इक्विटी सेगमेंटमध्ये नवा स्मॉल कॅप फंड (NFO) आणला आहे. फंड हाऊसचे एनएफओ ग्रो निफ्टी स्मॉल कॅप फंड 250 इंडेक्स फंड (Groww Nifty Smallcap 250 Index Fund) सब्सक्रिप्शन 9 फेब्रुवारीपासून सुरू झाले. या योजनेसाठी गुंतवणूकदार 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. ही ओपन एंडेड स्कीम आहे. अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या म्हणण्यानुसार, दीर्घकालीन भांडवली वाढीसाठी हे उपयुक्त ठरू शकते.
1 वर्षांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वेतन आयोगाबाबत सरकारकडून नवे अपडेट, फायदा की नुकसान?
8th Pay Commission | जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, आठवा वेतन आयोग स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने सभागृहात प्रतिक्रिया दिली आहे. या उत्तराच्या माध्यमातून सरकारने आपल्या भविष्यातील योजनेची माहिती दिली आहे. सन 2016 मध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या. या शिफारशी लागू झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 3 चिल्लर किंमतीच्या पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, प्रतिदिन 10 टक्क्याने परतावा मिळतोय
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 487 अंकांच्या वाढीसह 72219 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 167 अंकांच्या वाढीसह 21938 अंकांवर क्लोज झाला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. तर निफ्टी बँक निर्देशांक विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Alpex Solar IPO | या IPO शेअरने लॉटरी लागणार! पहिल्याच दिवशी 170 टक्के परतावा मिळू शकतो, GMP पहा
Alpex Solar IPO | अल्पेक्स सोलर कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. अल्पेक्स सोलर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राइस बँड 109 रुपये ते 115 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | या 5 बँका ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत सर्वाधिक व्याज, व्याजदरासह संपूर्ण यादी पाहा
Senior Citizen Saving Scheme | गुंतवणुकीसाठी एफडी हा गुंतवणुकीचा अतिशय सुरक्षित पर्याय मानला जातो. देशातील टॉप 5 बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर दमदार परतावा देत आहेत. जर तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या पाच बँकांमध्ये देण्यात येणारी एफडी सुविधा तुम्हाला खूप उपयोगी पडेल.
1 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, शेअर्सची टार्गेट प्राईस वाढवली, किती फायदा होईल जाणून घ्या
Nykaa Share Price | नुकताच नायका कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा दुप्पट झाला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात नायका स्टॉक 6 टक्के वाढीसह 170.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी नायका स्टॉक 2.91 टक्के घसरणीसह 152 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
TRF Share Price | टाटा ग्रुपचा TRF शेअर तुफान तेजीत, 2 दिवसात दिला 40% परतावा, टाटा स्टीलसंबंधित बातमीचा परिणाम
TRF Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीआरएफ कंपनीचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने वर जात आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीआरएफ कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 328.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | शेअरची किंमत 10 रुपये, 5 दिवसात 35% परतावा दिला, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल
Sarveshwar Foods Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात अस्थिरता असताना सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 970 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | कुबेर कृपा असलेला 65 रुपयाचा शेअर! 1 महिन्यात दिला 120 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
IFCI Share Price | मागील एका वर्षापासून सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. असाच एक सरकारी स्टॉक गुंतवणूकदारांच्या नजरेत आला आहे. या कंपनीचे नाव आहे, आयएफसीआय लिमिटेड. मागील एका वर्षात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव घसरले, तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) दुपारी 12 वाजता सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचा वायदा व्यवहार 60.00 रुपयांनी घसरून 62,464.00 रुपयांवर व्यवहार करत होता. तर चांदीचा वायदा व्यापार 39.00 रुपयांच्या वाढीसह 70,350.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. या बातमीत आज सराफा बाजारात 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक FD विसरा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 56 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज हाऊस शेअरखानच्या तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, जे तुम्ही पुढील एका वर्षासाठी होल्ड करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | कुटुंबातील लहान मुलींच्या नावे 'या' सरकारी योजनेत खातं उघडा, 70 लाख रुपये परतावा मिळेल
Post Office Interest Rate | मुलाच्या जन्मानंतर पालकांना त्यांच्या भवितव्याची चिंता सतावू लागते. दुसरीकडे जर तुम्ही एखाद्या मुलीचे पालक असाल तर तिच्या अभ्यासापासून लग्नापर्यंत चिंता वाढते. जर तुम्हीही एखाद्या मुलीचे वडील असाल आणि तिच्याशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांबद्दल चिंतेत असाल तर सरकारी योजना तुमचे सर्व टेन्शन दूर करू शकते. आम्ही बोलत आहोत सुकन्या समृद्धी योजनेबद्दल (Sukanya Samriddhi Yojana) जी एक सरकारी हमी योजना आहे आणि विशेषत: मुलींचे भविष्य सुधारण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 28 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, अल्पावधीत दिला 2315% परतावा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 27.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 99 टक्क्यांनी खाली घसरले होते.
1 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | शेअरची किंमत 23 रुपये! 1 महिन्यात दिला 35% परतावा, कंपनीचा इथेनॉल क्षेत्रातही प्रवेश
Mishtann Foods Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 171 अंकांच्या घसरणीसह 72045 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 44 अंकांच्या घसरणीसह 21885 अंकावर ट्रेड करत होता. बुधवारी आयटी आणि पीएसयू शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव निर्माण झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | शेअर प्राईस 102 रुपये, TTML शेअर्स पुन्हा तेजीत, 2 दिवसात 15% परतावा दिला, नेमकं कारण काय?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत आले आहे. या कंपनीचे शेअर्स बुधवारी 8 टक्के वाढीसह 98.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल कंपनीचे शेअर 92 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | 31 रुपयाचा येस बँक शेअर पैशाचा पाऊस पाडणार, 3 दिवसात 35% परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 20 टक्क्यांच्या वाढीसह 30.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज देखील हा बँकिंग स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. आज येस बँकेच्या शेअर्सने 32.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP