महत्वाच्या बातम्या
-
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्स तेजीत, 2 दिवसात 15% परतावा दिला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 1991.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज मात्र गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केली आहे. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे बाजार भांडवल 2,96,911.05 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! DA वाढीनंतर हातात मिळणारी थकबाकी रक्कम समोर आली
7th Pay Commission | यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. मार्चमध्ये केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करेल, असे मानले जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
IdeaForge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी शेअर्स तेजीत, 2 दिवसात दिला 20 टक्के परतावा, डिटेल्स जाणून घ्या
IdeaForge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन उत्पादक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19.98 टक्क्यांच्या वाढीसह 845.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IFCI Share Price | कुबेर पावणार! शेअरची किंमत 68 रुपये, अवघ्या 15 दिवसात दिला 100% परतावा, वेळीच एंट्री घ्या
IFCI Share Price | आयएफसीआय या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तेही अशा काळात जेव्हा शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 3.73 टक्क्यांच्या वाढीसह 62.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 8 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 42 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | नुकताच संसदेत सादर करण्यात आलेल्या अंतरिम बजेटमध्ये भारत सरकारने वित्तीय समावेशनासह पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर अधिक भर दिला आहे. अर्थसंकल्पातील घोषणांनंतर शेअर बाजारात निवडक शेअर्स तेजीत आले होते. यातील काही शेअर्स दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Rudra Gas Enterprise IPO | स्वस्त IPO आला! शेअर प्राईस 63 रुपये, आजच दिसतोय कमीतकमी 40% परतावा, तपशील पहा
Rudra Gas Enterprise IPO | सध्या शेअर बाजारात एकामागून एक IPO लाँच होण्याचा धडाका सुरू आहे. लवकरच तुम्हाला रुद्र गॅस एंटरप्राइझ कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही आयपीओमध्ये पैसे लावून भरघोस नफा कमवू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. उद्यापासून म्हणजेच 8 फेब्रुवारी 2024 पासून रुद्र गॅस एंटरप्राइज कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा IPO 12 फेब्रुवारी पर्यंत खुला असेल.
1 वर्षांपूर्वी -
Gayatri Highways Share Price | शेअरची किंमत 1 रुपया 50 पैसे! चॉकलेट पेक्षाही स्वस्त, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Gayatri Highways Share Price | गायत्री हायवेज या स्मॉलकॅप कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आजकाल बाजारात 2 रुपये किमतीमध्ये चॉकलेट मिळत नाही, मात्र भरघोस कमाई करून देणारा शेअर सहज मिळतो. गायत्री हायवेज कंपनीचे शेअर्स 2 रुपयेपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. या पेनी स्टॉकमध्ये FII ने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | खुशखबर! SBI म्युच्युअल फंडाची नवी योजना लॉन्च, वेळीच एंट्री करून बचत वेगाने वाढवा
SBI Mutual Fund | अॅसेट मॅनेजमेंट कंपनी एसबीआय म्युच्युअल फंडाने इक्विटी कॅटेगरीमध्ये एक नवीन थीमॅटिक फंड लाँच केला आहे. एसबीआय एमएफची नवीन योजना एसबीआय एनर्जी अपॉर्च्युनिटीज फंडाचे सब्सक्रिप्शन 6 फेब्रुवारी 2024 पासून उघडण्यात आले आहे. SBI Energy Opportunities Fund
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | झालं तर! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. चला तर पाहूया आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव किती आहे.
1 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | मंदीत संधी! 99 टक्क्यांनी घसरलेल्या शेअरने अल्पावधीत 1000 टक्के परतावा दिला
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग या पायाभूत सुविधा आणि बांधकाम सेवा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 79 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
LIC Share Price | मागील काही महिन्यापासून एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. आता या सरकारी कंपनीच्या शेअर्सने 1000 रुपये किमतीचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स 1032.45 रुपये किमतीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाचा TCS शेअर! TCS शेअर उच्चांकी किमतीजवळ पोहचला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीसीएस कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 4140 रुपये किमतीवर पोहचले होते. टाटा समूहाच्या या आयटी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15 लाख कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्ससहित टॉप 10 पेनी स्टॉक सेव्ह करा, अल्पावधीत श्रीमंत करतील
GTL Infra Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 354 अंकांच्या घसरणीसह 71731 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 82 अंकांच्या घसरणीसह 21771 अंकांवर क्लोज झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बजाज फायनान्स, भारती एअरटेल आणि एचडीएफसी लाईफ यासारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत होते.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | शेअरची किंमत 4 रुपये 80 पैसे! वेळीच खरेदी करा,आजही 8 टक्के परतावा दिला
Vikas Ecotech Share Price | शेअर बाजारात कमालीची अस्थिरता असताना सोमवारी विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.45 टक्क्यांच्या वाढीसह 4.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या पेनी स्टॉकमधे बंपर तेजी पाहायला मिळत आहे. विकास इकोटेक कंपनीचे एकूण बाजार भांडवल 612 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर तेजीत येणार, कंपनी ऑर्डरबुक मजबूत, महत्वाची अपडेट आली
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी-मंदीचे चक्र फिरू लागले आहे. कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. अशोक लेलँड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 2.5 टक्के वाढीसह 9273 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | वरिष्ठ नागरिकांसाठी जबरदस्त फायद्याची सरकारी योजना, बचतीवर मिळेल भरघोस परतावा
Senior Citizen Saving Scheme | आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही नुकतेच निवृत्त झाले असाल आणि निवृत्तीचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवू इच्छित असाल. Post Office Interest Rate
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नवीन ब्रेकआउटनंतर पुढची टार्गेट प्राईस तज्ज्ञांकडून जाहीर
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी देखील या बँकेचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 25.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील स्टॉकमध्ये अशीच तेजी पाहायला मिळत आहे. या बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, RBI ने HDFC बँकेला येस बँकमधील आपले भाग भांडवल 9.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे येस बँक स्टॉक तेजीत आला आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 26.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मिळणार 7596+7596+7596= रु. 22788 थकबाकी, पे-ग्रेडसहित रक्कम पहा
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिना जबरदस्त असणार आहे. जानेवारी 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याला (डीए वाढीला) मार्चमध्ये सरकार मंजुरी देऊ शकते. तर मार्चमध्ये घोषणा झाल्यानंतर एप्रिलच्या पगारातही ते दिले जाणार आहे. होळीपूर्वी सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Railtel Share Price | सरकारी कंपनीचा शेअर बुलेट ट्रेन तेजीत! अल्पावधीत दिला 143% परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाकडून एक कॉन्ट्रॅक्ट देखील मिळाला आहे. सेबीला दिलेल्या माहितीत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने कळवले आहे की त्यांना पश्चिम रेल्वे विभागाने 124 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | शेअरची किंमत 9 रुपये! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, वेळीच खरेदी करणार का?
Sarveshwar Foods Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 87 अंकांच्या वाढीसह 72170 अंकांवर ट्रेड करत होता. निफ्टी निर्देशांक 54 अंकांच्या वाढीसह 21908 अंकांवर ट्रेड करत होता. शेअर बाजारातील अशा तेजी-मंदीच्या काळात सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP