महत्वाच्या बातम्या
-
Govt Employees DA-HRA Hike | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA आणि HRA वाढीबाबत मोठी अपडेट, किती वाढ होणार पहा
Govt Employees DA-HRA Hike | जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकरीत असेल तर हे अपडेट नक्की जाणून घ्या. केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी जुलै महिन्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. सप्टेंबर महिन्यात डीआरची घोषणा होण्याची शक्यता आहे.
1 वर्षांपूर्वी -
Insolation Energy Share Price | मालामाल शेअर! मागील एका आठवड्यात या शेअरने 34 टक्के परतावा दिला, सलग अप्पर सर्किट हीट करतोय
Insolation Energy Share Price | इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 342.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारसह सलग पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत होते. नुकताच या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | होय! एका आठवड्यात मजबूत कमाई करा, 44% ते 67% परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सची लिस्ट पाहा, फायदा होईल
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात तेजी-मंदीचे व्यवहार पाहायला मिळाले होते. सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांकात मजबूत विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. मात्र असे काही शेअर्स होते, जे आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत होते. आज या लेखात एका आठवड्यात मजबूत परतावा देणाऱ्या टॉप 5 स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. या कंपनीच्या स्टॉक्सनी अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के पर्यंत परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 स्टॉक्सबद्दल.
1 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | एका महिन्यात पैसे डबल करणाऱ्या 5 शेअर्स यादी सेव्ह करा, शेअरची स्वस्त किंमत आणि आकर्षित परतावा पहा`
Quick Money Shares | शेअर बाजारात तेजी मंदी ही नेहमी चालूच असते. तेजीच्या काळात तर सर्वच शेअर्स चांगली कामगिरी करत असतात. मात्र असे देखील काही शेअर्स असतात, जे स्वस्त देखील असतात आणि मंदीच्या काळात देखील मजबूत कामगिरी करतात. आपण शेअर बाजारातील पेनी स्टॉक्सबद्दल ऐकले असेलच. पेनी स्टॉक म्हणजे जे शेअर्स 10 रुपये पेक्षा स्वस्त असतात त्यांना पेनी स्टॉक म्हणतात.
1 वर्षांपूर्वी -
Texmaco Rail Share Price | मालामाल शेअर! टेक्समॅको रेल शेअरने 6 महिन्यात 230 टक्के परतावा दिला, आकर्षक परतावा पाहून निर्णय घ्या
Texmaco Rail Share Price | टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र या स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग होत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 149.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 59 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किटवर धडकून पैसा देतोय, भरघोस ऑर्डर्स मिळत आहेत
Patel Engineering Share Price | मागील काही महिन्यांपासून पटेल इंजिनीअरिंग या सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीला एका पाठोपाठ एक अशा मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळत आहेत. आता या कंपनीने पुन्हा एकदा 1,818 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली असल्याची माहिती दिली आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किट तोडत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता वाढीबाबत खुशखबर कधी मिळणार? महत्वाची अपडेट्स
7th Pay Commission | महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते, अशी आशा केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आहे. ही वाढ जुलै २०२३ पासून लागू होणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. डीए आणि डीआर कधी वाढणार? हा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असेल. ही वाढ किती काळ अपेक्षित आहे ते जाणून घेऊया. (7th Pay Commission latest news)
1 वर्षांपूर्वी -
Income Tax Login | पगारदारांनो! तुमचा पगार 7 लाखांपेक्षा जास्त असेल तर आतापासूनच उपाययोजना करा, महत्वाची अपडेट्स
Income Tax Login | जसजसे लोकांचे उत्पन्न वाढते, तसतसे लोकांना आयकर विवरणपत्रही भरावे लागते. अशा तऱ्हेने लोकांच्या उत्पन्नानुसार प्राप्तिकर स्लॅबनुसार कर आकारला जातो. तसेच देशातील दोन कर प्रणालीअंतर्गत प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागते. पहिली म्हणजे जुनी करप्रणाली आणि दुसरी म्हणजे नवी करप्रणाली. दोन्ही करप्रणालीची आपापली वैशिष्ट्ये आहेत. अशावेळी लोकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी, जेणेकरून पुढच्या वर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना नुकसान होणार नाही. (Income Tax refund status)
1 वर्षांपूर्वी -
Titagarh Rail Share Price | 1 वर्षात 400 टक्के परतावा देणाऱ्या टीटागड रेल शेअरची सर्वच बाजूने खरेदी वाढली, पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने?
Titagarh Rail Share Price | मागील 3 वर्षात टीटागड रेल सिस्टीम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 24 रुपयेवरून वाढून 827.95 रुपये किमतीवर पोहोचली आहे. ही कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत देखील होती.
1 वर्षांपूर्वी -
VST Tillers Share Price | एका दिवसात 14 टक्के परतावा, व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स शेअर्सच्या अप्पर सर्किटचे कारण काय? नवीन अपडेट
VST Tillers Share Price | व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत धावत होते. शुक्रवारी हा स्टॉक 14 टक्क्यांच्या वाढीसह 3790 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र आज व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीच्या शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, एक सकारात्मक बातमी होती.
1 वर्षांपूर्वी -
Hudco Share Price | एका महिन्यात सरकारी कंपनीच्या शेअरने 25 टक्के परतावा दिला, शेअर अजून तेजीत येतोय, फायदा घेणार का?
Hudco Share Price | भारत सरकारच्या मालकीच्या मिनीरत्न दर्जा प्राप्त हुडको कंपनीचे मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मात्र स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने आणि प्रॉफिट बुकींग झाल्याने शेअरची किंमत किंचित खाली आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्सची यादी, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईससहित परतावा देखील जाहीर केला, सेव्ह करा लिस्ट
Hot Stocks | जगभरातील बाजारातील शेअर बाजारात एक सुप्त प्रकारची मंदी पाहायला मिळत आहे. जणू सर्व व्यवसाय संथ गतीने चालत आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीसह क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याच्या किंमतीत मोठे बदल, पटापट तुमच्या शहरातील 10 ग्राम सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. या आठवड्याची सुरुवात सोन्याच्या दरात वाढ होऊन झाली आहे. यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 58,700 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा भाव 73,500 रुपयांच्या आसपास आहे. चला तर मग जाणून घेऊया आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे. (Gold Price Today)
1 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Shares | सरकारी बँकेची FD किती वार्षिक व्याज देईल? या सरकारी बँकेचे शेअर्स अल्पावधीत 58 टक्क्यांपर्यंत परतावा देतील
Sarkari Bank Shares | सरकारी मालकीच्या बँकांचे शेअर्स जून 2023 तिमाहीच्या निकालानंतर आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज हाऊस अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांच्या मते सरकारी बँकाचे शेअर्स स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. बहुतेक बँकांचे ROA प्रमाण +1 टक्के नोंदवले गेले आहे. जे तज्ञांच्या अंदाजापेक्षा 4 टक्के अधिक आहे. सरकारी बँकांचा ROA पुढील काळात 1 टक्क्यांनी वाढू शकतो, असे तज्ञ म्हणतात. ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांनी SBI, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकाचे मूल्यांकन करून लक्ष किंमत जाहीर केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर आजही अप्पर सर्किटवर, आता शेअरची तेजी थांबणार नाही, अजून एक फायद्याची बातमी आली
Suzlon Share Price | पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी भारतातील अग्रणी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होत. 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
IT Stocks To Buy | टॉप 5 आयटी शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 105 टक्क्यांपर्यंत कमाई होतेय, फायदा घ्यावा?
IT Stocks To Buy | मागील काही वर्षापासून आयटी क्षेत्रात एक सुप्त अशी मंदी पाहायला मिळत आहे. आयटी स्टॉक जास्त काही खास कामगिरी करताना पाहायला मिळत नाहीये. मात्र काही शेअर्स तज्ञांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर धडाम, एमडी सुरेश रेड्डी आणि CFO नारायण राजू यांचा राजीनामा, वेगवान घडामोडी
Brightcom Share Price | ब्राइटकॉम समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश रेड्डी आणि सीएफओ नारायण राजू यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही घोषणा केली आहे. रेड्डी आणि राजू यांना कोणत्याही लिस्टेड कंपनीत महत्त्वाची व्यवस्थापकीय पदे भूषविण्यापासून रोखण्यात यावे, असे बाजार नियामक सेबीने गेल्या आठवड्यात दिलेल्या अंतरिम आदेशात म्हटले होते. (Brightcom Group Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Dharavi Redevelopment Project | धारावी पुनर्विकास प्रकल्पाला पनवती लागली, प्रकल्पावर वशिलेबाजीचा आरोप, युतीला सरकारला वाद भोवणार
Dharavi Redevelopment Project | आशियाखंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी गौतम अदानी समूहाने स्वीकारली असली तरी हे सर्व तितकेसे सोपे नाही. या प्रकल्पात अदानी समूहासमोर अनेक आव्हाने उभी होतं आहेत. एकाबाजूला अनेक राजकीय अडचणी असताना दुसरीकडे इतर कायदेशीर संबंधित अडचणी सुद्धा घेरू लागल्या आहेत. आता सर्वात मोठे आव्हान सेकलिंक टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशनकडून येत आहे. एका बाजूला अदानींसाठी खास मोदी सरकार जोर लावत असल्याने शिंदे-फडणवीस यांच्या हातात केवळ ‘हो ला हो’ बोलणं एवढाच शिल्लक आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | या टॉप 5 शेअर्समध्ये यादी सेव्ह करा, अल्पावधीत 48 टक्के परतावा मिळेल, टार्गेट प्राईस सहित यादी पहा
Stocks in Focus | जगभरातील शेअर बाजारात कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारावर देखील होत आहे. मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली होती. आज देखील शेअर बाजार तेजी-मंदीच्या गर्तेत हेलकावा घेत आहे. अशा काळात गुंतवणूकदारांनी कोणता स्टॉक खरेदी करावा, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसने 12 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्या योग्य 5 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स तुम्हाला एका वर्षात 48 टक्के परतावा देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल.
1 वर्षांपूर्वी -
UY Fincorp Share Price | करोडपती बनवणारा शेअर! 3 वर्षात 40 पैशाच्या शेअरने 2200% परतावा दिला, आजही खरेदीला स्वस्त, किंमत 27 रुपये
UY Fincorp Share Price | UY फिनकॉर्प या नॉन बँकिंग वित्तीय कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. कोविड 19 नंतरच्या रॅलीमध्ये UY फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 2200 टक्के वाढले आहे. अवघ्या 40 महिन्यांत UY फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2,200 टक्के अधिक नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल