महत्वाच्या बातम्या
-
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! इंडियन हॉटेल्स शेअर्स तुफान तेजीत येणार, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Indian Hotels Share Price | फेब्रूवारी महिन्यात केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजारात चांगले शेअर्स शोधण्याची लगबग सुरू झाली आहे. सोमवारी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किंचित घसरले होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी बजेट काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | शेअरची किंमत 34 रुपये! अवघ्या 1 महिन्यात दिला 54 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
Stocks To Buy | इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीच्या (Infibeam Share) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. Infibeam Avenues Share Price
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेव्हीएन शेअरने 1 दिवसात 15 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांकडून पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी थोडी नफा वसुली केली आहे. सोमवारी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 134.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स तेजीत, नवीन अहवाल प्रसिद्ध, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Adani Enterprises Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती. अमेरिकास्थित जागतिक वित्तीय सेवा कंपनी कँटर फिट्झगेराल्डने अदानी समुहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केल्याने, अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 आठवड्यात 46% पर्यंत परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळाली होती. अनेक कंपन्यानी आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यामुळे कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर स्टॉक तेजीत असताना अनेक गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी करून नफा कमावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | तेजीतील येस बँक शेअरमध्ये पुन्हा घसरगुंडी मालिका, नेमकं कारण काय? तपशील जाणून घ्या
Yes Bank Share Price | 29 जानेवारी 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स तेजीत ओपन झाले होते, मात्र काही वेळात शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. डिसेंबर 2023 तिमाहीत येस बँकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. तरी देखील शेअर जबरदस्त आर्थिक निकालाच्या बातमीला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकला नाही.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | मल्टिबॅगर अदानी पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली
Adani Power Share Price | भारतातील सर्वात मोठ्या खाजगी औष्णिक वीज उत्पादक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 570 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज तर सोन्याचा भाव गगनाला भिडला, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | काल म्हणजे 29 जानेवारीला सोनं महाग झालं होतं, पण आज ते आणखी महाग झालं आहे. अशावेळी जाणून घ्या आता सोने खरेदी करायचे की विकायचे. येथे तज्ज्ञांचे मत सांगितले जात आहे की, 2024 मध्ये सोने किती कमावू शकते. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शेअर्स तेजीत येणार
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ख्याती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19.59 लाख कोटीवर पोहचले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना FD 9.1 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत या बँका, बचतीकर अधिक रक्कम
Senior Citizen Saving Scheme | बँकेच्या मुदत ठेवी म्हणजेच एफडी हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे. यामाध्यमातून गुंतवणूकदाराला बँकेच्या बचत खात्यापेक्षा जास्त परतावा मिळतो. गुंतवणूकदारांना एफडीमध्ये पूर्वनिर्धारित व्याजदराने ठराविक कालावधीसाठी पैसे ठेवावे लागतात. या पर्यायात बँकांकडून गुंतवणुकीच्या रकमेवर परतावा दिला जातो.
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | मल्टिबॅगर अदानी ग्रीन एनर्जी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची अपडेट आली समोर
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने आपले चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 148 टक्क्यांच्या वाढीसह 256 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 103 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 1 महिन्यात 155 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज परिस्थिती काहीशी बदलली आहे. आज शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात देखील काही शेअर्स मजबूत तेजीत वाढत असून गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाऊन घेऊ हा शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्सबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांनी नवीन टार्गेट प्राइस जाहीर केली, फायदा होणार?
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक तेजीत वाढत होता. सध्या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | मुलांच्या भविष्यासाठी SBI ची खास SIP योजना, 2 हजाराच्या बचतीवर मिळतील 30 लाख रुपये
SBI Mutual Fund | गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये गुंतवणुकीची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि क्रिप्टोकरन्सी सारख्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास लोक मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 30 रुपये! अल्पवधीत मोठा परतावा मिळतोय, कंपनीबाबत मोठी अपडेट आली
Reliance Power Share Price | अनिल अंबानीं यांच्या सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 2.06 टक्के वाढीसह 30.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Vakrangee Share Price | शेअरची किंमत 24 रुपये, प्रचंड तेजीत, 2 दिवसात 22% परतावा दिला, स्टॉक तपशील जाणून घ्या
Vakrangee Share Price | वकरंजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या वकरंजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Oswal Greentech Share Price | शेअरची किंमत 45 रुपये! एका महिन्यात दिला 50 टक्के परतावा, खरेदी करणार?
Oswal Greentech Share Price | ओसवाल ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 37.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tanla Share Price | जबरदस्त शेअर! 48000 हजार रुपयांवर दिला 1 कोटी रुपये परतावा, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tanla Share Price | तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे. ज्या लोकांनी एक दशकापूर्वी तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्समध्ये 48000 हजार रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1 कोटी रुपये झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा मल्टिबॅगर शेअर अल्पावधीत देईल 35 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Stocks To Buy | डीएलएफ कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेक ब्रोकरेज फर्म डीएलएफ स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत डीएलएफ कंपनीने 1644 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 26 टक्के वाढीसह 649 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sandur Manganese Share Price | फ्री शेअर्सचा पाऊस! 2000% परतावा देणारा शेअर खरेदी करून अल्पावधीत पैसा वाढवा
Sandur Manganese Share Price | संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. या कंपनीचे शेअर्स 150 रुपये किमतीवरून वाढून 3200 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत मजबूत कामगिरी केली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP