महत्वाच्या बातम्या
-
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा हा शेअर मालामाल करणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट
Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल कंपनीने अयोध्येत हॉटेल सुरू करण्याची घोषणा केली आहे. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा दिनी इंडियन हॉटेल कंपनीने अयोध्येत नवीन हॉटेल्स सुरू करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Nova AgriTech IPO | 41 रुपयाचा IPO शेअर मालामाल करेल, पहिल्याच दिवशी कमीतकमी 50% पर्यंत परतावा मिळू शकतो
Nova AgriTech IPO | नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र पहिल्याच दिवशी हा IPO फुल्ल झाला आहे. मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये इतकी गुंतवणूक केली की, IPO मध्ये पहिल्याच दिवशी 10 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. या कंपनीचा IPO 25 जानेवारी 2014 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 143.81 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Karur Vysya Bank Share Price | बँक FD पेक्षा अधिक फायदा! 102% परतावा देणाऱ्या करूर व्यास्या बँकेचा शेअर तेजीत येणार
Karur Vysya Bank Share Price | करूर व्यास्या बँकचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्के वाढीसह 188.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा बँकिंग स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. या बँकेच्या शेअर्समध्ये ही तेजी डिसेंबर 2023 च्या तिमाही निकालामुळे पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत करूर व्यास्या बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने 42.56 टक्के वाढीसह 412 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 225 टक्के परतावा देणाऱ्या SJVN कंपनीने दिली महत्वाची अपडेट, शेअर्स सुसाट तेजीत
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्के वाढीसह 110.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी एसजेव्हीएन कंपनीने एक मोठी डील झाल्याची घोषणा केली. आणि मंगळवारी शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, फायदा की नुकसान?
7th Pay Commission | मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर येत्या तीन महिन्यांत खूप आनंद होणार आहे. या महिन्यात कर्मचाऱ्यांना एक, 2 नाही तर 3 खास गुड न्यूज मिळणार आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये, विकास लाइफकेअर कंपनीबाबत सकारत्मक बातमी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढीसह 7.92 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC ते RVNL शेअर्स बजेटपूर्वी मजबूत तेजीत, कोणता शेअर सर्वाधिक परतावा देणार?
IRFC Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे कंपन्याचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज मात्र शेअरमध्ये किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी रेल विकास निगम, रेलटेल यासारख्या मोठ्या रेल्वे कंपन्याच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! अल्पावधीत पैसा वाढवा, या कंपनीने फ्री बोनस शेअर्स रेकॉर्ड डेट'ची घोषणा केली
Bonus Shares | सालासर टेक्नो इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंदीच्या काळात देखील तेजीत धावत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. मात्र सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर अफाट तेजीत वाढत होते. काल सालासर टेक्नो इंजिनिअरिंग स्टॉक 18 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. Salasar Techno Share Price
1 वर्षांपूर्वी -
Ganesh Housing Share Price | या शेअरने फक्त 3 वर्षात 1971% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 84% परतावा दिला
Ganesh Housing Share Price | गणेश हाउसिंग कॉर्पोरेशन या अहमदाबाद स्थित रिअल इस्टेट कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह 694.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गणेश हाउसिंग या रियल्टी कंपनीचे शेअर्स मागील 4 दिवसात 54 टक्क्यांनी मजबूत झाले होते. कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले, आणि शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टॉप मल्टिबॅगर लिस्ट! एका महिन्यात 126 ते 150 टक्के परतावा मिळतोय, अल्पावधीत मोठा परतावा
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळाली आहे. मात्र काही शेअर्स असे देखील होते, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज लेखात आम्ही तुम्हाला एका महिन्यात 126-150 टक्के परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. एका महिन्यापूर्वी ज्या लोकांनी हे शेअर्स खरेदी केले होते, त्यांचे पैसे आता दुप्पट वाढले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | एका आठवड्यात मालामाल करणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 97 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली होती. अवघ्या एका आठवडाभरात सेन्सेक्स आणि निफ्टी-50 हे दोन्ही निर्देशांक दीड टक्क्यांनी वाढले होते. अनेक कंपन्याच्या शेअर्सने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 97 टक्क्यांपर्यंत नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्सची सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks To Buy | चिल्लर किंमतीच्या टॉप 10 शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा अल्पावधीत गुणाकारात वाढतोय
Penny Stocks To Buy | शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. याच ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 71424 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 21572 अंकावर क्लोज झाला होता. आज मात्र शेअर बाजारात जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जवळपास सर्वच निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. जे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते, त्यातील काही शेअर्स आज विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Avantel Share Price | 4000% परतावा देणारा शेअर! कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत होतेय, खरेदी करावा का?
Avantel Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात मजबूत परतावा देणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असा तर तुम्ही अवांटेल लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. नुकताच या कंपनीला भारतीय नौदलाने 5.3 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज, 23 जानेवारी 2024 रोजी सोनं महाग झालं आहे आणि चांदी स्वस्त झाली आहे. महाग झाल्यानंतर सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. तर, चांदी स्वस्त झाल्यानंतर 70 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,476 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 70500 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या संचालक मंडळाने 19 जानेवारी 2024 रोजी टिनप्लेट कंपनी ऑफ इंडियाच्या पात्र शेअरधारकांना रेकॉर्ड तारखेपर्यंत 8.65 कोटी शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेतला होता. टाटा स्टील आणि टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया यांच्यात 15 जानेवारी 2024 रोजी विलीनीकरणाच्या अंमलबजावणीबाबत सहमती झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
L&T Share Price | काल 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार झालोत. या विधीत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता. या मंदिराचे डिझाईन, अभियांत्रिकी कार्य लार्सन अँड टुब्रो कंपनीने केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 7 रुपये, हा शेअर श्रीमंत बनवू शकतो? कंपनीने सेबीला दिली महत्वाची माहिती
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच विकास लाइफकेअर कंपनीने दुबईस्थित स्काय 2.0 क्लबमध्ये 79 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 650 कोटी रुपये गुंतवणूक करून 60 टक्के वाटा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. विकास लाइफकेअर कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटपर्यंत ही अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | LIC शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, किती फायदा होणार?
LIC Share Price | एलआयसी कंपनीचा IPO जेव्हा गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, तेव्हा कंपनीने आपल्या शेअर्सची किंमत बँड 902 रुपये ते 949 रुपये निश्चित केली होती. आणि एलआयसी स्टॉक गुंतवणुकदारांना 949 रुपये या अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आले होते. मात्र एलआयसी कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किंमत बँडच्या तुलनेत खाली सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपली आयपीओ किंमत पार केली नाहीये.
1 वर्षांपूर्वी -
Tata Communications Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षात 700% परतावा दिला, पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Tata Communications Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 1.67 टक्क्यांच्या घसरणीसह 1740 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स घसरणीसह ट्रेड करत आहेत. मागील 1 महिन्यात टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
IPO Watch | कुबेर पावला! 33 रुपयाच्या IPO शेअरने एकदिवसात दिला 339 टक्के परतावा, खरेदी करणार?
IPO Watch | मॅक्सपोझर लिमिटेडने शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. मॅक्सपोझर लिमिटेडचा शेअर 339.39 टक्क्यांच्या तेजीसह 145 रुपयांवर बाजारात लिस्ट झाला आहे. आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स 33 रुपयांना आढळले.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP