महत्वाच्या बातम्या
-
Yamuna Syndicate Share Price | कमाईची संधी! यमुना सिंडिकेट शेअर्सवर मिळणार 325 टक्के डिव्हीडंड, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
Yamuna Syndicate Share Price | आठवडय़ाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सुट्टी नंतर बुधवारी बाजार सुरू होईल तेव्हा स्मॉल कॅप कंपनी यमुना सिंडिकेट लिमिटेडच्या समभागांवर नजर ठेवली जाणार आहे. वास्तविक, ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार असून त्याची एक्स-डेट 17 ऑगस्ट 2023 आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनी १०० रुपयांच्या अंकित मूल्यासह प्रति शेअर 325 रुपये लाभांश देणार आहे. टक्केवारीनुसार हा लाभांश ३२.५ टक्के आहे. हे मागील आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत जास्त आहे, जेव्हा लाभांश देय 200% होता.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा म्हणजे नो घाटा! 1400 टक्के परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअरची खरेदी वेगात, नेमकं कारण काय?
Tata Motors Share Price | टाटा समूहातील बहुतांश कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत चांगला परतावा दिला आहे. आता उदाहरण म्हणून टाटा मोटर्सकडे बघा. गेल्या दोन दशकांत कंपनीने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना 1370 टक्के परतावा दिला आहे. ज्यामुळे दीर्घकालीन कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. 2023 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठीही उत्तम ठरले आहे. (Tata Motors Stock Price)
1 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | मालामाल शेअर! कंपनीला मोठ्या ऑर्डर्स मिळण्याचा सपाटा, अप्पर सर्किट मालिका, खरेदी करणार?
Olectra Greentech Share Price | केंद्र सरकार सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर खूप भर देत आहे. दरम्यान, एका कंपनीचा शेअर मल्टीबॅगर झाला आहे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड असे या शेअरचे नाव आहे. सोमवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी झाली असून, त्यानंतर या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीला सरकारकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्यानंतर शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, अजून एका बातमीने खरेदीला ऑनलाईन झुंबड
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड (सर्वेश्वर फूड्स) च्या गुंतवणूकदारांना जोरदार नफा होणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी नुकतीच २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स आणि १:१० या प्रमाणात स्टॉक स्प्लिटला मंजुरी दिली आहे. म्हणजेच स्टॉकहोल्डर्सना रेकॉर्ड तारखेला प्रत्येक एका शेअरमागे कंपनीचे दोन अतिरिक्त शेअर्स दिले जातील. तसेच एक हिस्सा १० भागांत विभागला जाणार आहे. कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 115.90 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | केवळ सुझलॉन एनर्जी शेअर नव्हे! हा एनर्जी शेअर सुद्धा खिसा भरतोय, 1 लाखावर दिला 53 लाख रुपये परतावा
Multibagger Stock | आज तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगत आहोत ज्याने गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर त्याला यावर्षी स्वातंत्र्यदिनी सुमारे 5,220% परतावा मिळाला असता. आम्ही स्मॉल कॅप फर्म टेलरमेड रिन्यूएबल्सच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. टेलरमेड रिन्युएबल्सचा शेअर एका वर्षात 12.26 रुपयांवरून 652.20 रुपयांवर पोहोचला आहे. (Taylormade Renewables Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | IPO आला होता 1125 रुपयांना, सध्या किंमत 134 रुपयांवर, आता टार्गेट प्राईस 210 रुपये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Nykaa Share Price | ब्युटी आणि फॅशन रिटेलर नायका चालवणाऱ्या एफएसएन ई-कॉमर्सचे शेअर्स सध्या चर्चेत आहेत. सोमवारच्या व्यवहारात कंपनीचे शेअर ११ टक्क्यांपर्यंत घसरले आणि दिवसभराच्या व्यवहारात १३० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. मात्र, नंतर नायका शेअर सुधारला आणि १३४.०५ रुपयांवर बंद झाला. नायकाच्या शेअर्समध्ये ही घसरण जून तिमाहीच्या निकालानंतर झाली आहे. खरं तर, नायकाचे जून तिमाहीचे निकाल दलाल स्ट्रीटच्या अंदाजापेक्षा किंचित कमी आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tanla Platforms Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 30 रुपयाच्या शेअरने आयुष्य बदललं, परतावा पाहून खरेदीचा विचार करा
Tanla Platforms Share Price | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यातील अनेक शेअर्स असेही आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे आणि अल्पावधीतच चांगली कमाई केली आहे. या शेअर्सना मल्टीबॅगर शेअर्स असेही म्हणतात. आज आम्ही अशाच एका शेअरबद्दल बोलणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या पाच वर्षांत चांगला परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर 2500 रुपयांवरून 168 रुपयांवर, आता कंपनीबाबत आनंदाची बातमी, शेअर पुन्हा तेजीत?
Reliance Infra Share Price | अनिल अंबानी यांची बांधकाम कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची निव्वळ विक्री ६७.२४ टक्क्यांनी घसरून ६४.१० कोटी रुपये झाली आहे. वर्षभरापूर्वी जून 2022 तिमाहीत 195.65 कोटींची निव्वळ विक्री झाली होती. मात्र, कंपनीचा निव्वळ तोटा कमी झाला आहे. तिमाहीत निव्वळ तोटा 116.45 कोटी रुपये होता.
1 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | संधी सोडू नका भाऊ! 13 रुपयाच्या शेअरची देश-विदेशातून तुफान खरेदी, अल्पावधीत 614% परतावा दिलाय
Mishtann Foods Share Price | नोमुरा सिंगापूर वनडेने भारतातील एफएमसीजी कंपनी मिश्तान फूड्समध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. स्मॉल कॅप शेअर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरस्थित परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) आपला हिस्सा १.२८ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | एक बातमी आली! अदानी ग्रुपचे शेअर्स जोरदार कोसळले, गुंतवणूकदारांचे 25 हजार कोटीचे नुकसान, कोणते शेअर्स?
Adani Group Shares | मंगळवारी शेअर बाजारात व्यवहार होत नसले तरी सोमवारच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. डेलॉयटने अदानीयांच्या पोर्ट कंपनीच्या लेखापरीक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. राजीनामा देण्यापूर्वी डेलॉयटने हिंडेनबर्ग रिसर्चच्या चौकशीच्या कक्षेत आलेल्या काही व्यवहारांबद्दल चिंता व्यक्त केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Inflation in India | 2014 मध्ये महागाईला केवळ काँग्रेसला कारणीभूत ठरवणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आज देशाला महागाईवर अशी कारणं दिली
Inflation in India | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगळवारी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरून तब्बल ९ वर्षानंतर महागाईचा मुद्दाही उपस्थित केला. विशेष म्हणजे २०१४ मध्ये महागाईला केवळ काँग्रेसला कारणीभूत ठरवणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आज देशाला महागाईवर अनेक कारणं देताना महागाईची तुलना इतर देशातील महागाईशी केल्याने समाज माध्यमांवर प्रचंड टीका सुरु झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
मित्रो! भाज्या टेन्शन वाढवणार, मतदार अडकला हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तानच्या वृत्तांमध्ये, तिकडे 15 महिन्यात महागाई उच्चांकावर
Inflation Hike | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात महागाईने अनेक विक्रम मोडले आहेत. तसेच पुढेही महागाई वाढतच राहणार असेच संकेत मिळत आहेत. वास्तविक २०१४ मध्ये नरेंद्र मोदी महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरच निवडणूक जिंकले खरे, पण त्यानंतर ते महागाई – बेरोजगारी या मुद्यांवर चकार शब्दही काढत नाहीत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, या बातमीने तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस, पहा पुढे काय होणार?
Tata Power Share Price | ब्रोकरेज हाऊस शेअरखानने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | एका महिन्यात 23-25 टक्के परतावा कमवायचा आहे? तज्ज्ञांनी सुचवलेले हे दोन शेअर्स सेव्ह करा
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी शेअर्स शोधत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना 30 दिवसासाठी दोन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हे पुढील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 23-25 टक्के वाढ होऊ शकते. सध्या शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात तुम्ही हे दोन स्टॉक खरेदी करून काही प्रमाणात नफा कमवू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करणार? परतावा पाहून घ्या
SJVN Share Price | SJVN लिमिटेड या सरकारी मालकीच्या ‘मिनीरत्न कंपनी’ वीज उत्पादक कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीने नुकताच आपले एप्रिल-जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत SJVN लिमिटेड कंपनीच्या नफ्यात आणि महसूल उत्पन्नात किंचित घसरण पहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Xpro India Share Price | मालामाल शेअर! एक्सप्रो इंडिया शेअरने 3 वर्षात 5700% परतावा दिला, 1 लाख रुपये झाले 57 लाख रुपये, डिटेल्स पाहा
Xpro India Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. असाच एक स्टॉक आहे, एक्सप्रो इंडिया. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. एक्सप्रो इंडिया ही एक पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मल्टिबॅगर आयटीडी सिमेंटेशन इंडिया शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, मिळणाऱ्या परताव्यासाठी टार्गेट प्राईज पहा
Stocks To Buy | आयटीडी सिमेंटेशन इंडिया ही कंपनी अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी हेवी सिव्हिल, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आणि सागरी क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीकडे तब्बल 90 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. आयटीडी सिमेंटेशन इंडिया ही कंपनी भारतात व्यवसाय करते, मात्र तिची मूळ कंपनी ही परकीय आहे.
1 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका आठवड्यात 52 टक्के ते 60 टक्के बंपर परतावा मिळतोय
Quick Money Shares | मागील आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. आणि आज देखील बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील मागील आठवड्यात 5 पैकी 3 दिवस लाल विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. अशा अस्थिर आठवड्यात काही शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. आज या लेखात आपण असेच टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी गुंतवणुकदारांना अवघ्या एका आठवड्यात 52 टक्के ते 60 टक्के नफा मिळवून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Balu Forge Share Price | मालामाल शेअर! बालू फोर्ज शेअरने अवघ्या 6 महिन्यात पैसे दुप्पट केले, शेअरची कामगिरी पाहून हैराण व्हाल
Balu Forge Share Price | बालू फोर्ज या कंपन्यांच्या शेअरनी मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत बालू फोर्ज कंपनीच्या निव्वळ नफ्यात प्रचंड वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 182.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी बालू फोर्ज कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 181.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Shoora Designs IPO | आला रे आला IPO आला! IPO शेअरची किंमत 48 रुपये, पहिल्याच दिवशी किती कमाई होणार?
Shoora Designs IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. लवकरच शूरा डिझाइन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. शूरा डिझाइन्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे जमा करा, कारण हा IPO 17 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. शूरा डिझाइन्स कंपनी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 48 रुपये जाहीर केली होती. (Shoora Designs Share Price)
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल