महत्वाच्या बातम्या
-
Bank of Maharashtra | दणक्यात पैसा! बँक ऑफ महाराष्ट्र शेअर उच्चांकी पातळीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस
Bank of Maharashtra | शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरने मंगळवारी दुपारच्या व्यवहारात ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. डिसेंबर २०२३ मध्ये संपलेल्या तिमाहीचे उत्पन्न जाहीर झाल्यानंतर बँकेने तीन दिवसांत दुसऱ्यांदा वार्षिक उच्चांक गाठला.
1 वर्षांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड संबंधित या 5 गोष्टी समजून घ्या, क्रेडिट स्कोअर टॉप राहील, कधीच कर्जाच्या जाळ्यात अडकणार नाही
Credit Card | आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही लोकांच्या गरजेची गोष्ट बनली आहे. याचे कारण म्हणजे क्रेडिट कार्ड अतिशय सोयीस्कर आहेत. जर तुमच्या खिशात पैसे नसतील आणि तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करून तुमची गरज पूर्ण करू शकता आणि ग्रेस पीरियडमध्ये रक्कम विनाव्याज परत करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केवळ 1 नव्हे तर तब्बल 3 फायदे जाहीर होणार, महत्वाची अपडेट वाचा
7th Pay Commission | येणारे तीन महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रचंड आनंद घेऊन येणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी 1, 2 नाही तर 3 गिफ्ट मिळणार आहेत. यामुळे त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, वर्षाच्या पूर्वार्धात अनेक मोठे बदल होतील.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सध्या सोन्याचे दर झपाट्याने कमी होत आहेत. गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जाणून घेऊयात कोणत्या कॅरेटच्या सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे. तर २०२४ मध्ये सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. जाणून घेऊयात सोन्याचा भाव कोणत्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tiger Logistics Share Price | कुबेर पावला! या शेअरने फक्त 4 वर्षांत दिला 2900% परतावा, शेअर अजूनही तेजीत पैसा देतोय
Tiger Logistics Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी 812.65 रुपये किंमत स्पर्श केली होती. मात्र टायगर लॉजिस्टिक इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. शनिवारी देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत.
1 वर्षांपूर्वी -
BLB Share Price | शेअरची किंमत 32 रुपये! एकदिवसात दिला 20% परतावा, यापूर्वी अल्पावधीत दिला 700% परतावा
BLB Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएलबी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.19 टक्क्यांच्या वाढीसह 24.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली, आणि शेअर्सची किंमत किंचित घसरली. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वात मोठा अप्पर सर्किट लागला होता.
1 वर्षांपूर्वी -
Aarti Industries Share Price | मल्टिबॅगर आरती इंडस्ट्रीज शेअर 1 दिवसात 10.63% वाढला, पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Aarti Industries Share Price | आरती इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे आज अप्पर सर्किटमध्ये अडकले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक 11 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. आरती इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 24,110 कोटी रुपये आहे. या कंपनीची स्थापना 1984 साली झाली होती. आरती इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मुख्यतः बेंझिन-आधारित डेरिव्हेटिव्ह आणि विशेष रसायने बनवण्याचा व्यवसाय करते.
1 वर्षांपूर्वी -
BHEL Share Price | भरवशाचा BHEL शेअर 1 दिवसात 4.34 टक्के वाढला, तज्ज्ञांकडून स्टॉकची पुढची टार्गेट प्राइस जाहीर
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील 3 महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून शेअर्स तेजीचे संकेत
Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर कंपनीने कॅपिटल फूड्स आणि ऑरगॅनिक इंडिया कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. या डीलसाठी टाटा कंझ्युमर कंपनीने 6500 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. मात्र हा निधी उभारण्यासाठी टाटा कंझ्युमर कंपनी व्यावसायिक बाँड किंवा राइट्स इश्यू जारी करण्याचा विचार करत आहे. या दोन्ही कंपन्यांचे संपादन करण्यासाठी टाटा कंझ्युमर कंपनीच्या संचालक मंडळाने निधी गोळा करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी मंजुरी दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
ITR HRA Exemption | HRA सवलतीसाठी दावा करणाऱ्या नोकरदार टॅक्स पेयर्सनी या 5 गोष्टीची नोंद घ्यावी, अन्यथा नुकसान
ITR HRA Exemption | करदात्यांसाठी जुन्या आणि नव्या करप्रणालींपैकी एक मोठा पर्याय आहे. नवीन कर प्रणाली कमी वजावट असलेल्या व्यक्तींना लाभ देण्यासाठी डिझाइन केली गेली आहे, तर जुनी कर प्रणाली घरभाडे भत्ता (एचआरए), आरोग्य विमा, होम इन्शुरन्स आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), विमा यासारख्या कलम 80 सी अंतर्गत वजावट यासारख्या असंख्य सवलती आणि वजावटीसाठी पात्र असलेल्यांसाठी अधिक योग्य आहे. आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ईएलएसएस), काही नावे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | 6 रुपयाचा शेअर अल्पावधीत गुंतवणुकीचा पैसा वाढवतोय! अवघ्या 1 महिन्यात 35% परतावा
Vikas Lifecare Share Price | विकास लाईफकेअर लिमिटेडने दुबईस्थित एका कंपनीतील हिस्सा विकत घेऊन मनोरंजन उद्योगात उतरण्याची योजना जाहीर केल्यानंतर गुरुवारी ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. कंपनीने सत्रादरम्यान एक्स्चेंज फाइलिंगच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. आज शनिवारच्या विशेष सत्रात (२० जानेवारी २०२४) देखील विकास लाइफकेअर शेअर 2.27% वधारून 6.75 रुपयांवर क्लोज झाला.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार! ही संधी सोडू नका, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | सालासर टेक्नो इंजिनिअरिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 4 रुपयेवरून वाढून 70 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या या काळात सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1600 टक्के परतावा कमावून दिला आहे. Salasar Techno Share Price
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | कुबेर पावणार! पहिल्याच दिवशी 240 टक्के परतावा देणार 33 रुपयांचा IPO शेअर, तुमची खरेदी केला?
IPO GMP | मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. मॅक्सपोजर लिमिटेड कंपनीच्या IPO वर गुंतवणुकदारांनी तब्बल 987 पट अधिक बोली लावली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याच्या दरांची गगनभरारी, तुमच्या शहरात 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचे नवे असे आहेत
Gold Rate Today | चालू वर्षातही सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरेल, असे सराफा बाजारातील जाणकार सातत्याने सांगत आहेत. चला जाणून घेऊया 2024 मध्ये सोन्याची किंमत किती पुढे जाऊ शकते. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Income Tax New Regime | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीत सुद्धा डिडक्शन मिळणार, 8 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री
Income Tax New Regime | सर्वसाधारणपणे असे मानले जाते की जर आपण नवीन कर प्रणाली निवडली असेल तर आपल्याला प्राप्तिकरातील कपातीचा लाभ मिळत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशाच दोन वजावटींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हीही नव्या टॅक्स प्रणालीत घेऊ शकता.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर्सचा धुमाकूळ, कंपनीचे बाजार भांडवल 2 लाख कोटीच्या पार, आजही 10% वाढला
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. याचा फायदा इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि आरव्हीएनएल यासारख्या कंपन्यांना होत आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | अफाट तेजीत RVNL शेअर, लवकर खरेदीचा विचार करा, अवघ्या 4 वर्षात दिला 2100 टक्के परतावा
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या वाढीसह 288.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अफक्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल स्टॉक 243.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज या रेल्वे कंपनीचे शेअर्स नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | शेअरची किंमत 96 रुपये! HFCL कंपनीला 623 कोटीची ऑर्डर मिळाली, शेअरने उच्चांकी पातळी ओलांडली
HFCL Share Price | टेलिकॉम इन्फ्रा फर्म हिमाचल फ्यूचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड (HFCL) ने स्वदेशी बनावटीच्या 5G नेटवर्किंग उपकरणांच्या पुरवठ्यासाठी 623 कोटी रुपयांची खरेदी ऑर्डर जिंकल्याचे सांगितल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आज विक्रमी वाढ झाली. कोणत्याही टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरने कोणत्याही भारतीय कंपनीला 5G नेटवर्किंग उपकरणांसाठी दिलेली ही पहिलीच मोठी ऑर्डर आहे. विशेष म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने HFCL कंपनीत हिस्सा मोठी गुंतवणूक करून खरेदी केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Lawsikho IPO | अजूनही संधी! हा IPO शेअर धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी कमीतकमी 77% परतावा मिळेल
Lawsikho IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. नुकताच लॉसिखो अॅडिक्टिव लर्निंग टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. लॉसिखो IPO गुंतवणुकीसाठी खुला झाल्यापासुन मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब होत आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा IPO धुमाकूळ घालत आहे. लॉसिखो कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत बँड 133 रुपये ते 140 रुपये प्रति निश्चित केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks To Buy | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील असे चिल्लर किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स, पैसा गुणाकारात वाढवा
Penny Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कारण अनेक कंपन्यांनी आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर याचा परिणाम होत आहे. काही कंपन्यांचे आर्थिक निकाल चांगले असल्याने शेअर्स तेजीत वाढत आहेत. तर काही कंपन्यांनी अपेक्षेप्रमाणे निकाल जाहीर केले नाही, म्हणून ते शेअर्स विक्रीच्या दबावात आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL