महत्वाच्या बातम्या
-
Wipro Share Price | विप्रो शेअरने 1 दिवसात 13 टक्के परतावा दिला, स्टॉकबाबत तज्ज्ञ सकारात्मक, पुढे किती फायदा?
Wipro Share Price | विप्रो या भारतीय आयटी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात शानदार कामगिरी केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या आयटी कंपनीच्या शेअर्सने खळबळ माजवली होती. विप्रो कंपनीचे शेअर्स सोमवारी 13 टक्क्यांच्या वाढीसह 526.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा मिळतोय
Stocks To Buy | मागील एका महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक कधी तेजीत असतात, तर कधी विक्रीच्या दबावात असतात. मात्र या अस्थिरतेच्या काळात देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | शेअरची किंमत 17 रुपये, जयप्रकाश पॉवर शेअर अल्पावधीत मालामाल करतोय, खरेदी करणार?
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जयप्रकाश पॉवर कंपनीचे शेअर्स 4.5 टक्के वाढीसह 17.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक किंचित घसरला आणि शेअर 16.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | फक्त 500 रुपयांपासून SIP गुंतवणूक करा, मिळेल 44 लाखांहून अधिक परतावा
Mutual Fund SIP | फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा, 25 वर्षात 21 लाखांहून अधिक जमा कराल कंपाऊंडिंगचा फायदा पाहायचा असेल तर याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंड. आजकाल लोक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | 107 रुपयांचा शेअर 5 रुपयांवर आला, आता 1 महिन्यात दिला 118% परतावा
Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल अंबानी यांची रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाच्या बहुतेक सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Rent Receipt for Tax Saving | पगारदारांनो! खोट्या भाडे पावत्या अशा पकडत आहे इन्कम टॅक्स विभाग, काय काळजी घ्याल?
Rent Receipt for Tax Saving | नोकरदार लोकांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात कंपन्या कर्मचाऱ्यांकडे गुंतवणुकीचा पुरावा मागतात. या पुराव्याच्या आधारे तुमच्या पगारातून किती कर (इन्कम टॅक्स) कापला जाईल हे ठरवले जाते. सुरुवातीला गुंतवणुकीच्या घोषणेच्या आधारे काही कर वजावट सुरू होत असली तरी गुंतवणुकीचा पुरावा दिल्यानंतर अंतिम वजावट केली जाते.
1 वर्षांपूर्वी -
Cantabil Share Price | मार्ग श्रीमंतीचा! तब्बल 7300 टक्के परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर तेजीत, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Cantabil Share Price | कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षात कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7300 टक्के परतावा कमवून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कँटाबिल रिटेल कंपनीच्या स्टॉकवर 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी कँटाबिल रिटेल कंपनीचे शेअर्स 3.44 टक्के वाढीसह 266.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Cyient Share Price | अल्पावधीत 155 टक्के परतावा देणाऱ्या IT शेअर कंपनीचा शेअर तेजीत, नेमकं कारण काय?
Cyient Share Price | साएंट लिमिटेड या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साएंट लिमिटेड कंपनीचा स्टॉक 7 टक्के वाढीसह 2297.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
GHCL Share Price | शेअरची किंमत 79 रुपये! कंपनीच्या महत्वाच्या घोषणेने शेअर भविष्यात मजबूत परतावा देईल
GHCL Share Price | जीएचसीएल टेक्सटाईल या सूत उत्पादन करणाऱ्या कंपनीने तामिळनाडू राज्यात उत्पादन क्षमता विस्तार करण्यासाठी 535 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. जीएचसीएल टेक्सटाईल कंपनीने नुकताच तमिळनाडू येथील ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामध्ये कंपनीने उत्पादन क्षमता विस्तारासोबत अक्षय ऊर्जा क्षेत्रात ही भरघोस कार्य करण्याचे वचन दिले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर शेअर्स तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून टारगेट प्राईस जाहीर
Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा कंझ्युमर ही कंपनी कॅपिटल फूड्स आणि ऑरगॅनिक इंडिया या दोन्ही कंपन्या ताब्यात घेणार आहे. या कंपन्यांचे अधिग्रहण केल्यानंतर, टाटा कंझ्युमर कंपनीची टॉपलाइन विक्री 10 टक्के आणि EBITDA 13-14 टक्के वाढण्याची शक्यता आहे. सध्या टाटा कंझ्युमर कंपनीने या विलीनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, मेडी असिस्ट हेल्थकेअर IPO GMP ने दिले फायद्याचे संकेत
IPO GMP | मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. नुकताच या कंपनीने आपल्या अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 351.50 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना 418 रुपये किमतीवर 84,08,449 शेअर्स वाटप केले आहे. या कंपनीच्या IPO मध्ये तब्बल 18 कंपन्यांनी अँकर गुंतवणूकदारांनी पैसे लावले आहेत. यापैकी 11 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gayatri Highways Share Price | शेअरची किंमत फक्त 1 रुपया, अल्पावधीत देईल 100% परतावा, चॉकलेट पेक्षा स्वस्त शेअर
Gayatri Highways Share Price | गायत्री हायवेज या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गायत्री हायवेज कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर आज देखील गायत्री हायवेज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 3 रुपये! अवघ्या 6 दिवसात दिला 36 टक्के परतावा, स्वस्तात एंट्री घेणार?
Penny Stocks | मेगा कॉर्पोरेशन कंपनीचा पेनी स्टॉक मागील काही दिवसापासून तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मेगा कॉर्पोरेशन स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 2.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 1 सप्टेंबर 2023 रोजी मेगा कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 3.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. मार्च 2023 मध्ये मेगा कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 1.26 रुपये या आपल्या नीचांक किंमतीवर ट्रेड करत होते. | Mega Corp Share Price
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव गगनाला भिडला, पटापट आजचे 10 ते 24 कॅरेट सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. भारतीय सराफा बाजारात आज, 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा भाव 72,000 रुपये प्रति किलोच्या वर आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 62723 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 72146 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये जोरदार तेजी, लेटेस्ट अपडेटचा फायदा LIC पॉलिसीधारकांना सुद्धा होणार
LIC Share Price | एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी विमा कंपनीचा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे. मागील सात वर्षांत एलआयसी कंपनीच्या पॉलिसीधारकांना अंतरिम बोनसशी संबंधित 25,464 कोटी रुपये आयकर रिफंड मिळाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Interest Rate | लहान मुलांसाठी पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त 6 रुपयांपासून बचत करा, मॅच्युरिटीवर लाखो परतावा
Post Office Interest Rate | आजच्या महागाईच्या युगात बचत खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपल्याला मुले होतात तेव्हा हे अधिक महत्वाचे बनते परंतु कमी उत्पन्नात हे खूप कठीण होते. अशा तऱ्हेने मुलांच्या भवितव्याचा विचार करून आगामी काळात त्यांच्या अभ्यासाची आणि करिअरची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा! फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभाने अल्पावधीत मालामाल होणार का?
Bonus Shares | सनशाइन कॅपिटल कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. सनशाइन कॅपिटल कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 12 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | एका आठवड्यात पैसा गुणाकारात वाढवणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 83% पर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजार मजबूत तेजीत वाढत होता. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमधे विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. या तेजीचा परिणाम शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | 7 रुपयाचा शेअर आयुष्य बदलेल, आजही 9.30% वाढला, वेळीच एन्ट्री घ्या
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळत आहे. विकास लाइफकेअर कंपनीने 108 कोटी रुपये गुंतवणुक करून स्मार्ट मीटर उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी एक संयुक्त उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | ही SIP योजना करोडपती करतेय, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर 16.5 कोटी रुपये परतावा दिला
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड हे आजच्या काळात गुंतवणुकीचे आकर्षक साधन म्हणून उदयास आले आहे. यामध्ये गुंतवणूक करणारे लोक दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करतात. आज आम्ही अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या फंडाने 150 टक्के परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP