महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 40 रुपयाचा सुझलॉन शेअर वेळीच खरेदी करणार? ऑर्डरबुक अजून मजबूत, फायदा घ्या
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा सोल्यूशन्स सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी समूहाने एव्हररिन्यू एनर्जी कंपनीकडून 225 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रलापाच्या उभारणीचा कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे.
1 वर्षांपूर्वी -
ICICI Credit Card | तुम्ही ICICI बँकेचं कोणतं क्रेडिट कार्ड वापरता? 12 कार्डवरील फायदे कमी होऊन शुल्कही बदलणार
ICICI Credit Card | जर तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर जाणून घ्या बँक लवकरच त्यात अनेक बदल करणार आहे. त्यांची फीचर्स आणि शुल्कही बँक बदलू शकते. मीडिया वृत्तानुसार, काही क्रेडिट कार्डमुळे मिळणाऱ्या सुविधाही कमी होऊ शकतात. यापूर्वी एचडीएफसी बँक, आयडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर अनेक बँकांनी वर्ष 2023 मध्ये असे बदल केले होते.
1 वर्षांपूर्वी -
Seacoast Shipping Share Price | 4 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत! दररोज अप्पर सर्किट हीट करतोय, खरेदी करावा का?
Seacoast Shipping Share Price | सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये अल्पकालीन घसरणीनंतर आता तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीकोस्ट शिपिंग सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 3.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Advik Capital Share Price | शेअरची किंमत 3 रुपये! फक्त 2 दिवसात दिला 24 टक्के परतावा, वेळीच खरेदी करणार?
Advik Capital Share Price | नवीन वर्षाची सुरुवात शेअर बाजारासाठी किंचित कमजोर होती. मात्र आता शेअर बाजाराने जोरदार गती धारण केली आहे. अनेक दिग्गज तसेच स्मॉल कॅप कंपन्याचे शेअर्स तेजीत व्यवहार करून आपल्या गुंतवणूकदारांना कमाईची संधी उपलब्ध करून देत आहेत. असाच एक स्मॉल कॅप स्टॉक अॅडविक कॅपिटल कंपनीचा.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर किंमतीच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, खरेदीनंतर पैसा अल्पावधीत वाढवा
Penny Stocks | भारतीय शेअर बाजाराने नवीन वर्षात पुन्हा एकदा सकारात्मक गती धारण केली आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीमध्ये देखील चांगली तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू आहे . त्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांचे शेअर्स मजबूत परतावा देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | शेअरची किंमत 14 रुपये! आज 4.69 टक्के वाढला, रिलायन्स कॅपिटल अजून किती परतावा देईल?
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या बऱ्याच कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. त्यापैकीच एक रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2008 मध्ये 2700 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता 3 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.11 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4.06 टक्के वाढीसह ट्रेड करत होता.
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स पैसा गुणाकारात वाढवणार, शेअर मधील तेजीचे कारण काय?
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक असाच तेजीत वाढत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स इंट्राडे ट्रेडमध्ये 2.3 टक्के वाढीसह 1,119 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 31 रुपये, 2 दिवसात 22% परतावा दिला, यापूर्वी अल्पावधीत 2600% परतावा दिला
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 31.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 19.38 टक्क्यांच्या वाढीसह 30.99 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | 107% परतावा देणारा टाटा मोटर्स शेअर ब्रेकआउटनंतर मजबूत तेजीत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला 2 जानेवारी 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा 804 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. आता ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स स्टॉकची टारगेट प्राइस वाढवली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mirae Asset Tax Saver Fund | पैसा अनेक पटींनी वाढेल आणि टॅक्सची सुद्धा बचत होईल, 10 SIP योजना सेव्ह करा
Mirae Asset Tax Saver Fund | इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी लोक अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात. परंतु सर्वात चांगला परतावा टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंडांनी (ईएलएसएस) दिला आहे. येथे गुंतवणूक करणाऱ्यांना उत्तम परतावा मिळाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार कोसळला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सराफा बाजारात उलटी चाल पाहायला मिळाली आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे ताजे दर. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 5 रुपये! वेळीच खरेदी करा, मजबूत परतावा मिळण्याचे संकेत
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 टक्क्यांच्या वाढीसह 6.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी राजस्थान राज्यात नवीन जमीन संपादन करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सची रेटिंग वाढली, तज्ज्ञांनी शेअर्सची टार्गेट प्राईस वाढवली
Infosys Share Price | डिसेंबर तिमाहीच्या निकालापूर्वी जेपी मॉर्गनने इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एमफॅसिस, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि पर्सिस्टंट सिस्टिम्स या आयटी कंपन्यांना अपग्रेड केले आहे. कॉस्ट कपात, व्याजदरात कपात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (जनरल एआय) तयारी यामुळे या कंपन्यांचे शेअर्स अपग्रेड झाले आहेत, असे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 'या' महिन्यात जाहीर होणार DA वाढ, किती टक्के DA वाढणार?
7th Pay Commission | केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या सहा महिन्यांसाठी महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. मार्च २०२४ मध्ये ही घोषणा होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Integra Essentia Share Price | फुकट शेअर्स मिळवा, पेनी शेअरची किंमत 11 रुपये, 5 दिवसात दिला 67% परतावा
Integra Essentia Share Price | मागील काही दिवसापासून तेजीत धावणाऱ्या इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सच्या गतीला ब्रेक लागला आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 11.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा ग्रुपचा पोलादी शेअर! टाटा स्टील शेअर्समध्ये जोरदार तेजी येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात पैसे लावत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने तेजीसह सुरुवात केली होती. 1 जानेवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 142 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकबाबत थोडे सावध राहण्याचा सल्ला गुंतवणुकदारांना दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | अल्पावधीत 670 टक्के परतावा देणाऱ्या RVNL शेअर्सबाबत मोठी अपडेट, शेअर्स सुसाट तेजीत
RVNL Share Price | आरवीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरवीएनएल कंपनीचे शेअर्स 4.4 टक्के वाढीसह 188.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर शेअरमध्ये किंचित नफा वसुली झाली. आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
GPF Slips | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! GPF व्याजदरात बदल, फायदा होणार की नुकसान जाणून घ्या
GPF Slips | जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF Statement) चे व्याजदर जाहीर केले आहेत. या तिमाहीत ७.१ टक्के दराने व्याज मिळणार आहे. हा व्याजदर 31 मार्च 2024 पर्यंत लागू आहे.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये बंपर उसळी येणार, वाढीचे कारण आणि टार्गेट प्राईस जाणून घ्या
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने भारतात म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI कडे परवानगी अर्ज दाखल केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | होय! तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी सिबिल स्कोअर सुद्धा उपयुक्त ठरू शकतो, जाणून घ्या कसे
CIBIL Score | सर्वसाधारणपणे असे मानले जाते की सिबिल स्कोअर केवळ कर्ज घेण्यास उपयुक्त ठरतो. परंतु आपल्या माहितीसाठी, आपल्याला सांगा की सिबिल स्कोअर देखील आपल्याला नोकरी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. कोणत्याही व्यक्तीला कर्ज देण्यापूर्वी बँकेकडून सिबिल स्कोअर तपासला जातो. यावरून त्या व्यक्तीचा व्यवहार आणि क्रेडिट कार्डहिस्ट्री दिसून येते. म्हणजेच तुम्ही किती वेळा कर्ज घेतलं आहे आणि ते योग्य वेळी बँकेत परत केलं आहे की नाही, हेही सिबिल स्कोअरदाखवू शकतं.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP