महत्वाच्या बातम्या
-
Future Retail Share Price | फ्युचर रिटेल शेअरने 1 महिन्यात 21.67% परतावा दिला, आता एक मोठी अपडेट आली, शेअरवर काय परिणाम?
Future Retail Share Price | फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या रडारवर आले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 3.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. मागील काही दिवसांपासून फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार उलाढाल पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 21.67 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या स्टॉकमध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीच्या लिलावाला सुरुवात होणार आहे. फ्युचर रिटेल ही कंपनी कर्जबाजारी झाली असून दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स 3.95 टक्के घसरणीसह 3.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | पगारदारांसाठी महत्वाचं! इन्कम टॅक्स नोटीसचा अर्थ काय असतो? आल्यास घाबरू नका, आधी 'हे' समजून घ्या
Income Tax Notice | आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आतापर्यंत चार कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) भरण्यात आली आहेत. त्याचबरोबर विवरणपत्रात तफावत असलेल्या सुमारे एक लाख लोकांना कराच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. साहजिकच इन्कम टॅक्सची नोटीस येताच घाबरून जाणं साहजिक आहे, पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक नोटीस भीतीदायक नसते. तज्ज्ञांकडून समजून घेऊया..
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेवीएन शेअरमध्ये जोरदार खरेदी, आज अप्पर सर्किटवर आदळला, मजबूत परतावा देतोय शेअर, डिटेल्स वाचा
SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एसजेवीएन लिमिटेड कंपनीची उपकंपनी एसजेवीएन ग्रीन एनर्जी लिमिटेडला 1200 MW क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ऑर्डर देण्यात आली आहे. SGEL कंपनी RFS तरतुदींनुसार भारतात ठराविक ठिकाणी 1000 MW क्षमतेचे पंजाब राज्यात 200 MW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. हे सौर ऊर्जा प्रकल्प बांधा, ताबा घ्या, आणि चालवा म्हणजेच BOO तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के वाढीसह 59.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 16 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअरमध्ये पॉवर भरली, स्टॉकमध्ये खरेदी वाढली, गुंतवणूक करून फायदा घ्यावा का?
Reliance Power Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. मात्र आता स्टॉकमध्ये सुधारणा होत आहे. अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 6 सप्टेंबर 2022 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर 24.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मे 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Hawkins Cooker Share Price | फक्त जेवणासाठी कुकर घ्या आणि आयुष्य शिट्या मोजण्यात घालवा, हॉकिन्स कुकरचे शेअर्स घेऊन करोडपती बना
Hawkins Cooker Share Price | हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना लाभांश वाटप करणार आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6,690 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी हॉकिन्स कुकर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 6,650.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Shares Selling T+0 | शेअर्स विकल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार, काय आहे मोठी अपडेट
Shares Selling T+0 | लवकरच असे होईल की आपण एखादा स्टॉक विकला आणि पैसे ताबडतोब आपल्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. आता ही रक्कम दुसऱ्या दिवशी जमा केली जाते. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखादा शेअर खरेदी केला तर तो त्याच दिवशी तुमच्या डिमॅट खात्यात दिसेल.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी हे 5 शेअर्स निवडले, अल्पावधीत हे शेअर्स पैसे गुणाकारात वाढतील, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता हा भारतीय बाजारासह जगभरातील सर्व बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला.
1 वर्षांपूर्वी -
Oriental Rail Infra Share Price | अबब! तब्बल 31100% परतावा देणारा ओरिएंटल रेल इन्फ्रा शेअर सतत अप्पर सर्किट लागतोय, खरेदी करावा?
Oriental Rail Infra Share Price | ओरिएंटल रेल इन्फ्रा ही ट्रेनचे सीट्स बनवणारी भारतातील दिग्गज कंपनी मानली जाते. मागील आठवड्यात बुधवारी या कंपनीने जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. आर्थिक निकाल जाहीर केल्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 65.52 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Oriental Rail Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Havells Share Price | होय! हॅवेल्स इंडिया शेअरने अवघ्या 82000 रुपये गुंतवणूकीवर दिला 1 कोटी रुपये परतावा, शेअर खरेदी करावा का?
Havells Share Price | हॅवेल्स इंडिया या फॅन, एसी आणि लाईट मेकर कंपनीचे शेअर्सने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 14 वर्षांत हॅवेल्स इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 82,000 रुपये गुंतवणुकीवर एक कोटीपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल पाहून हॅवेल्स इंडिया कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
GNA Axles Share Price | सर्व बाजूने फायदा! जीएनए एक्सल्स शेअर्सने गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्ससह डिव्हीडंड मिळणार
GNA Axles Share Price | जीएनए एक्सल्स या वाहन ट्रान्समिशन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप करण्याची घोषणा केली होती. याशिवाय ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना लाभांश देखील वाटप करणार आहे. जीएनए एक्सल्स कंपनीने आपले चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील एप्रिल-जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 23 टक्के अधिक निव्वळ नफा कमावला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 2.19 टक्क्यांच्या वाढीसह 939.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 942.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | झटपट पैसा वाढतोय! एका आठवड्यात पैसे गुणाकारात वाढवणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, भरघोस फायदा होईल
Quick Money Shares | वी-विन लिमिटेड : आउटसोर्सिंग सोल्यूशन्स सेवा प्रदान करणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 88.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 47.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी हा स्टॉक 85.85 रुपये किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 90.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
EPF Interest Rate | पगारदारांनो! ईपीएफ व्याजदरांमध्ये मोठे बदल, या तारखेला खात्यात व्याजाचे पैसे जमा होणार
EPF Interest Rate | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ खात्यावर ८.१५ टक्के व्याज दर जाहीर केला आहे. ईपीएफ खात्यावरील व्याजदर २४ जुलै २०२३ रोजी परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) संचालक मंडळाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ खात्यावर ८.१५ टक्के व्याजदर निश्चित करून तो मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठविला होता. ऑगस्टपर्यंत ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे येण्यास सुरुवात होईल. (EPFO Login)
1 वर्षांपूर्वी -
ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँके शेअर्समध्ये तुफानी खरेदी, नेमकं कारण काय? शेअर खरेदी करावा?
ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँक या खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आपल्या जून 2023 या तिमाही काळात आयसीआयसीआय बँकेने 40 टक्क्यांच्या वाढीसह 9,648 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. बँकेच्या बुडीत कर्जात घट झाल्याने आणि व्याज उत्पन्नात सुधारणा झाल्याने निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे. (ICICI Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याच्या दरात मोठी पडझड, भाव खूप खाली आला, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता त्यात घसरण पाहायला मिळत आहे. याआधी सोन्याचा भाव 58,000 रुपये आणि चांदीचा भाव 68,000 रुपयांवर आला होता. आता आठवड्याच्या पहिल्या व्यवहारदिवसापासून सराफा बाजारात सोन्या-चांदीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने-चांदीच्या दरात ही घसरण झाली आहे. याआधी शुक्रवारच्या सत्रात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. (Gold Price Today)
1 वर्षांपूर्वी -
TVS Motor Share Price | मालामाल करणारा शेअर! मल्टिबॅगर TVS मोटर्स शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, यापूर्वी 3100% परतावा दिला
TVS Motor Share Price | आज ओपनिंग पासून भारतीय शेअर मार्केटमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील वर्षात गुंतवणूकदारांनी अल्पशा गुंतवणुकीतून भरघोस परतावा कमावला आहे. गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून देणार असाच एक स्टॉक आहे, टीव्हीएस मोटर्स. या टू-व्हीलर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे झटपट गुणाकार केले आहेत. मागील 10 वर्षात टीव्हीएस मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3100 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी टीव्हीएस मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के वाढीसह 1,355.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! नॉलेज मरीन शेअर दिग्गज का खरेदी करत आहेत? अवघ्या 2 वर्षात 2,882 टक्के परतावा दिला, डिटेल्स पहा
Multibagger Stock | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी सुसाट तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील स्टॉकमध्ये किंचित प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेल्या शेअरहोल्डिंग डेटानुसार आशिष कचोलिया यांनी नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीमध्ये आपला वाटा 2.78 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामुळे गुंतवणुकदारांना स्टॉकवरील विश्वास आणखीच वाढला आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 1,100.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
RBL Bank Share Price | बँक FD वार्षिक किती व्याज देते? आरबीएल बँक शेअरने 1 महिन्यात 32% आणि 1 वर्षात 131% परतावा दिला
RBL Bank Share Price | आरबीएल बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. यासह बँकेने जून 2023 या तिमाहीत जोरदार कामगिरी केली आहे. शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरबीएल बँकेने आपले जून 2026 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील 3 महिन्यांत आरबीएल बँकेने आपल्या निव्वळ नफ्यात तब्बल 288 टक्के वाढ नोंदवली आहे. बँकेची ही कामगिरी अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट राहिली आहे. मात्र आरबीएल बँक स्टॉक मध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी आरबीएल बँकेचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 219.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, अवघ्या 5 दिवसात दिला 13.54 टक्के परतावा, पुढचा तपशील जाणून घ्या
Suzlon Share Price | आज शेअर बाजारात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल यांनी देखील सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे तब्बल 13 कोटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा झाली, गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करावा?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करणाऱ्या येस बँकेच्या शेअर धारकांसाठी खुशखबर आली आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून 2023 या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 10 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत येस बँकेने 342.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत येस बँकेने 310.63 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह 18.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 17.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Booking | यात्री कृपया ध्यान दें! दिवाळीनिमित्त रेल्वे तिकीट बुकिंगबाबत रेल्वेची महत्वाची अपडेट जाणून घ्या
IRCTC Railway Ticket Booking | दिवाळीचा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि भारतातील महत्त्वाच्या सणांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याचबरोबर दिवाळीच्या सणाला भारतात आपल्या घरापासून दूर राहणारे लोकही आपापल्या घराकडे वळतात, त्यासाठी लोक वेगवेगळ्या माध्यमातून घरी पोहोचतात. त्याचबरोबर प्रवासासाठीही ट्रेन खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल