महत्वाच्या बातम्या
-
L&T Share Price | भरवशाचा एल अँड टी शेअर खरेदी करणार? कंपनीला अजून एक मोठी ऑर्डर मिळाली, एंट्री घेणार?
L&T Share Price | एल अँड टी कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आता या कंपनीला बेंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पा अंतर्गत एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. कर्नाटकच्या रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणजेच KRIDE कंपनीने 30 डिसेंबर 2023 रोजी एल अँड टी कंपनीला कंत्राट स्वीकृती पत्र जारी केले आहे. या ऑर्डर अंतर्गत एल अँड टी कंपनीला बंगलोर उपनगरीय रेल्वे प्रकल्पाच्या 46 किमी लांबीच्या कांका लाईन कॉरिडॉर-4 मधील नागरी काम पूर्ण करायचे आहे.
1 वर्षांपूर्वी -
New Year Rules Change | 1 जानेवारीपासून बदलले हे नियम लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान होईल
New Year Rules Change | आज वर्षाचा पहिला दिवस आहे, आज केवळ कॅलेंडर (New Year Calendar) बदलले नाही तर इतरही काही बदल झाले आहेत. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. नव्या वर्षात अनेक मोठे बदल होणार आहेत. यावर्षी लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. याशिवाय सिमकार्ड, जीएसटीवरही बदल करण्यात येणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | नवीन वर्षात कुबेर पावेल! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका महिन्यात पैसा दुप्पट होतोय
Stocks in Focus | 2023 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक ठरले आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. शेअर बाजार असाच परतावा नवीन वर्षात ही कमावून देईल, याबाबत अनेक गुंतवणूक सल्लागार सकारात्मक आहेत. मागील वर्षी असे अनेक शेअर्स होते ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | तुम्ही SBI बँकेत FD करता? पण SBI शेअर देईल तब्बल 25 टक्के परतावा, टॉप ब्रोकरेजचा सल्ला
SBI Share Price | एसबीआय बँकेच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या शेअरधारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा ताळेबंद मजबूत असून बँकेची भांडवली स्थिती देखील चांगली आहे. एसबीआय बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता दृष्टीकोन सुधारल्यामुळे भारतातील अनेक ब्रोकरेज हाऊसेसने एसबीआय बँकेच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | किंमत 38 रुपये, 1 वर्षात 256% परतावा देणारा सुझलॉन शेअर तुफान तेजीत येणार, नेमकं कारण काय?
Suzlon Share Price | आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे, आणि भारतीय शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स देखील किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला अपर्वा एनर्जी कंपनीने 300 मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. Suzlon Energy Share Price
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव नवीन वर्षात जोरदार धडाम, सोनं स्वस्तात खरेदीची संधी
Gold Rate Today | जर तुम्हाला सोनं खरेदी करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 2024 सालातही विक्रमी तेजीसह सोन्याच्या दरात वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसे तर २०२३ या वर्षातही सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड किती वापरावे की सिबिल स्कोअरवर परिणाम होणार नाही? दुर्लक्ष केल्यास कधीच कर्ज मिळणार नाही
Credit Card | आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. क्रेडिट कार्ड हे केवळ शहरांपुरते मर्यादित नसून ग्रामीण भागातही त्यांचा वापर केला जात आहे. पूर्वी लोक मोठ्या व्यवहारात किंवा कोणत्याही व्यवहारासाठी क्रेडिट कार्डचा वापर करत असत, पण आता प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवहारात क्रेडिट कार्डचा वापर केला जाऊ लागला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Cancelled Cheque | अनेकांना माहिती नाही! फक्त 2 ओळी ओढून चेक कॅन्सल होत नाही, आर्थिक चुना लागेल, हे करा!
Cancelled Cheque | डिजिटल बँकिंगच्या या युगात धनादेशाद्वारे व्यवहार करण्याचे काम आजही सुरू आहे. मात्र, बहुतांश वित्तीय संस्था ही रक्कम थेट लोकांच्या खात्यात जमा करतात. बँकेत कर्ज, कार्यालयीन पगार किंवा इतर कोणत्याही आर्थिक बाबींसाठी रद्द केलेला चेक (Cancel Cheque) विचारला जातो हे आपण अनेकदा पाहिले असेल. रद्द झालेला चेक का मागितला जातो, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच. याचा अर्थ तुम्ही ज्या बँकेत चेक दिला आहे त्या बँकेत तुमचे खाते आहे. How To Fill Cheque
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, नवीन वर्षात पगारात वाढ होऊन इतकी रक्कम बँक अकाउंटमध्ये जमा होईल
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी येणारे नवे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण 2024 मध्ये सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. तसे पाहता केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी एकापेक्षा एक खुशखबर घेऊन येत असते. दिवाळीतही कर्मचाऱ्यांना सरकारकडून महागाई भत्ता वाढवण्याची भेट मिळाल्याचे आपण पाहिले होते.
1 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | शेअरची किंमत 113 रुपये, अवघ्या 3 वर्षात दिला 2800 टक्के परतावा, वेळीच खरेदी करावा?
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे शेअर्स 2023 च्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. शुक्रवारी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये पाच टक्के उसळी पाहायला मिळाली आणि अल्पावधीत या शेअर्सची किंमत 113.95 रुपये किमतीवर जाऊन पोहोचली होती. अपोलो मायक्रो सिस्टीम ही संरक्षण आणि इतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत व्यवसाय करणारी कंपनी आहे.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RailTel Share Price | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स तुफान तेजीत, एका दिवसात 15 टक्के परतावा, पुढे किती फायदा?
IRFC Vs RailTel Share Price | सध्या रेल्वे सेवा संबंधित IRFC, RVNL आणि RailTel कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत आहेत. दरम्यान, रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने कंपनीला मोठी ऑर्डर देताच शुक्रवारी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावू लागले. मिनीरत्न दर्जा असलेल्या रेलटेल कॉर्पोरेशन या रेल्वे कंपनीच्या शेअर्सने एका दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
HPL Share Price | पैशाने पैसा वाढवा! अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा, या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर
HPL Share Price | 2023 या वाढत भारतीय शेअर बाजाराने अप्रतिम कामगिरी केली आहे. आता ब्रोकरेजने नवीन वर्षात 12 महिन्यांसाठी एचपीएल इलेक्ट्रिक या स्मॉलकॅप कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 2023 या वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचपीएल इलेक्ट्रिक या कंपनीची स्थापना 1993 साली झाली होती. ही भारतातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक उपकरणे उत्पादन करणारी कंपनी मानली जाते.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 62 रुपयाचा शेअर अल्पावधीत करोडपती करतोय, 3 वर्षांत 9883% तर 1 वर्षात 1265% परतावा दिला
Multibagger Stocks | शीतल डायमंड्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शीतल डायमंड्स कंपनीचे शेअर्स 62.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 यावर्षात शीतल डायमंड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1265 टक्के परतावा कमावून दिला आहे. Sheetal Diamonds Share Price
1 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 100 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देणारा झोमॅटो शेअर अल्पावधीत देईल 22% परतावा
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स नवीन रॅलीसाठी तयार झाले आहेत. 2023 या वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची संधी! हा शेअर अल्पावधीत देईल 39 टक्के परतावा, बँक FD पेक्षा अनेकपट पैसा मिळेल
Stocks To Buy | गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने आपल्या अहवालात गेल इंडिया लिमिटेड या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीला 2024 वर्षाचे टॉप पिक स्टॉक म्हणून निवडले आहे. गॅसच्या किमतीत झालेली वाढ, आणि गेल इंडिया लिमिटेड कंपनीचे नवीन प्रकल्प पाहता ब्रोकरेज फर्मने या स्टॉकच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 39 टक्क्यांनी वाढवली आहे. GAIL Share Price
1 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | हमखास परतावा! पोस्ट ऑफिसची ही योजना 333 रुपये बचतीवर देईल 16 लाख रुपये
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर. त्यामुळे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण इंडिया पोस्टच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगल्या व्याजदराने लाखो रुपयांचा परतावा मिळतो.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंड SIP, 10,000 रुपयांच्या SIP वर दिला 12 कोटी रुपये परतावा
HDFC Mutual Fund | असे म्हटले जाते की शेअर बाजार हा अस्थिर व्यवसाय आहे. जिथे गुंतवणूकदार क्षणार्धात श्रीमंत होतो, तर नुकसान देखील होते. अशापरिस्थितीत गुंतवणूकदार म्हणून थेट गुंतवणूक टाळून कमाई करायची असेल तर एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा उत्तम पर्याय आहे. आज आम्ही एका अशा फंडाबद्दल बोलत आहोत ज्याने 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीवर आतापर्यंत 12 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | शेअरची किंमत 91 रुपये, अल्पावधीत 261%परतावा देणाऱ्या कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
SJVN Share Price | एसजेवीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला 550 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी एसजेवीएन कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 91.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! गुंतवणुकदारांना करोडपती करणारा शेअर सेव्ह करा, वेळीच फायदा घ्या, ऑर्डरबुक मजबूत
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स या भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस कंपनीने नुकताच 1.34 लाख कोटी रुपये बाजार भांडवल स्पर्श केले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | 38 रुपयांच्या सुझलॉन शेअर्सबाबत तज्ज्ञ का उत्साही आहेत? नवीन वर्षातील खरेदी श्रीमंतीच्या दिशेने जाईल?
Suzlon Share Price| सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाच टक्के वाढीसह 38.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52030 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 44 रुपये होत. तर नीचांक किंमत पातळी 7 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP