महत्वाच्या बातम्या
-
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजमधून Jio फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी वेगळी होणार, RIL शेअर्स गुंतवणूकदारांना होणार फायदा
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची वित्तीय सेवा शाखा म्हणून ओळखली जाणारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे डिमर्जर होणार आहे. याचा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या दोन्ही स्टॉकवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते या डिमर्जरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी तिच्या शेअर धारकांसाठी महत्त्वपूर्ण मूल्य अनलॉक करु शकते. यामुळे शेअरच्या किमतीमध्ये 3-5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. (Reliance Industries Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स कंपनीने रॅलिस इंडियामध्ये मोठी गुंतवणुक केली, शेअर तेजीत येणार, फायदा घेणार?
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स कंपनीने आपल्या रॅलिस इंडिया या उप कंपनीचे 97 लाख शेअर्स खरेदी करून 208 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. यासह टाटा केमिकल्स कंपनीचे रॅलिस इंडिया कंपनीमध्ये भाग भांडवल प्रमाण 55.04 टक्केवर पोहचले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | लॅन्सर कंटेनर लाइन्स शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले, फ्री बोनस शेअर्ससह झाली बक्कळ कमाई
Multibagger IPO | लॅन्सर कंटेनर लाइन्स या कंपनीचा IPO मार्च 2016 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत 12 रुपये प्रति शेअर होती. लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 10,000 शेअर्स जारी केले होते.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव गडगडले, तुमच्या शहरातील आजचे घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. आज सकाळी जेव्हा एमसीएक्सवर सोन्याचे दर व्यवहार सुरू झाले तेव्हा सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली. दुपारी 12 वाजता सोन्याच्या दरात 0.02 टक्क्यांची किरकोळ घसरण झाली आहे. दरम्यान, चांदीच्या दरात आजही घसरण सुरूच आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार असाल तर तुम्हाला स्वस्तात सोन्याचे दागिने मिळतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. (Gold Price Today)
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर तुफान तेजीत, कंपनी मोठी घोषणा करताच स्टॉक वेगात, डिटेल्स जाणून घ्या
Adani Green Share Price | अदानी ग्रुपची वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी भाषणात माहिती दिली की, अदानी समूह गुजरातमधील खवडा येथे जगातील सर्वात मोठे हायब्रीड रिन्युएबल एनर्जी पार्क उभारणार आहे. ही बातमी जाहीर होताच कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 973.75 रुपये किमतीवर पोहचले होते. 23 ऑगस्ट 2022 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने 2574.05 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 439.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 976.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 3 महिन्यात गुंतवणुकदारांना दुप्पट परतावा देणाऱ्या टॉप 41 शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत पैसे वाढत आहेत
Multibagger Stocks | शेअर बाजारात असेल अनेक कंपन्या आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल केले आहे. असे देखील काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर नफा मिळवून दिला आहे, मात्र त्यात आता प्रॉफिट बुकींग सुरू झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
My EPF Passbook | पगारदारांनो! तुमचे EPF पासबुक डाउनलोड कसे करावे माहिती आहे? अशी झटपट मिळवा ई-स्टेटमेंट
My EPF Passbook | तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या डिपॉझिट फंडावर तुम्हाला किती व्याज मिळाले आहे? तुम्ही प्रॉव्हिडंट फंड बॅलन्स नियमित तपासता का? तसे नसेल तर आपल्या ईपीएफ खात्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ईपीएफ पासबुक (ईपीएफ स्टेटमेंट) कलम 80 सी अंतर्गत एकूण उत्पन्नातून किती वजावटीचा दावा केला जाऊ शकतो हे जाणून घेण्यास मदत करते. आपण आपल्या योगदानाच्या योगदानावर हा दावा करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्स तेजीत, 5 पट परतावा देणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करून कमाई करणार?
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतीय संरक्षण क्षेत्रातील सरकारी मालकीची कंपनी विमान आणि हेलिकॉप्टरचे उत्पादन, दुरुस्ती आणि देखभाल या व्यवसायात गुंतलेली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी विमान वाहतूक उद्योगात सक्रिय व्यवसाय करते. ही कंपनी प्रगत एरोस्पेस सोल्यूशन्स आणि सेवा प्रदान करण्याचे काम करते. 15 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने फ्रान्सच्या Saffron Helicopter Engines या कंपनीसह व्यापारी करार केला होता. या अंतर्गत दोन्ही कंपन्यानी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू, स्टॉक किंमत स्वस्त झाली, तपशील वाचून पैसे गुंतवा
Patel Engineering Share Price | मागील काही दिवसांपासून पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज हा स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. आज पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअर्सची खरेदी वाढली, नेमकं कारण काय?, शेअरने मागील 3 वर्षांत 450% परतावा दिला आहे
Inox Wind Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. अशा काळात कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, असा जर संभ्रम असेल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आपण आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनी बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 150 टक्के नफा मावून दिला आहे. (Inox Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Lancor Holdings Share Price | दणादण पैसा! 3 वर्षांत लँकर होल्डिंग्ज शेअरने 1600% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स, फायदा घेणार?
Lancor Holdings Share Price | लँकर होल्डिंग्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अफाट नफा मिळवून दिला आहे. 24 जुलै 2020 रोजी लँकर होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 50 रुपयेच्या वर पोहचला आहे. मागील 3 वर्षांत लँकर होल्डिंग कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअरधारकांना 1600 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | 14 रुपयाचा मिष्टान फूड्स पेनी शेअर बक्कळ पैसा देतोय, एका लाखावर दिला 5 लाख परतावा, आजही अप्पर सर्किट
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. स्मॉलकॅप FMCG स्टॉक मागील दोन वर्षांत 2.20 रुपयेवरून वाढून 11.30 रुपये किमतीवर पोहचला आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी 400 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. मिष्टान फूड्स या FMCG कंपनीने मे 2023 या महिन्यात मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. (Mishtann Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Karur Vysya Bank Share Price | बँक FD तुम्हाला किती वार्षिक व्याज देतंय? करूर व्यास्या बँकेचा शेअर 1 वर्षाला 171% परतावा देतोय
Karur Vysya Bank Share Price | करूर व्यास्या बँकेच्या शेअरमध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. गुंतवणूकदारांनी मोठा प्रमाणात हा बँकिंग स्टॉक खरेदी केला आहे. करूर व्यास्या बँकेच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | एका आठवड्यात 60 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे टॉप 10 शेअर्स सेव्ह करा, बंपर परतावा देतात
Hot Stocks | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत मजबूत कमाई करु इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. या लेखात आम्ही एका आठवड्यात झटपट पैसे गुणाकार करणारे स्टॉक सांगणार आहोत. या टॉप 10 स्टॉक्सनी अवघ्या 1 आठवड्यातच आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्केपर्यंत परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ जा स्टॉक बद्दल सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Subex Share Price | सुबेक्स लिमिटेड शेअर्स स्वस्त झाले, मोठ्या कराराच्या पार्श्वभूमीवर हा स्टॉक तेजीत आला, खरेदी करावा?
Subex Share Price | सुबेक्स लिमिटेड या सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसात सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 17.72 टक्के वाढले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुबेक्स कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 37.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी टॉप 10 शेअर्स निवडले, एका महिन्यात 117 टक्के पर्यंत परतावा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा
Quick Money Shares | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असे टॉप 10 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यातील दोन स्टॉक्सनी गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या एका महिन्यात दुप्पट केले आहे. तर 8 इतर शेअर्स आहेत, ज्यानी गुंतवणुकदारांना 117 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Som Distilleries Share Price | दारूत पैसा ओतण्यापेक्षा बिअर बनवणाऱ्या सोम डिस्टिलरीजच्या शेअरमध्ये पैसा ओता, 1 वर्षात 4 पट परतावा
Som Distilleries Share Price | सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज या बिअर बनवणाऱ्या कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज कंपनीने एका निवेदनात जाहीर केले की, त्यांना राजस्थान राज्य सरकारकडून बिअर विकण्याचा परवाना देण्यात आला आहे. म्हणजेच आता सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड कंपनीची बिअर राजस्थान राज्यातील विकली जाणार आहे. (Som Share Price)
1 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाचा टीसीएस शेअर! तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा घेण्यासाठी डिटेल्स तपासा
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टीसीएस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. केआर चोकसी फर्मच्या मते, पुढील काळात TCS कंपनीचे शेअर्स 3915 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या गुंतवणुकदार टीसीएस स्टॉक खरेदी करून अल्पावधीत 400 रुपये नफा कमवू शकतात. आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 3,496.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Panasonic Energy Share Price | रोज 10-20 टक्क्याने अप्पर सर्किट तोडतोय पॅनासॉनिक एनर्जी शेअर, टेस्लासाठी बॅटरीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
Panasonic Energy Share Price | पॅनासोनिक एनर्जी इंडिया कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. सोमवारी पॅनासोनिक एनर्जी इंडिया कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 356.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील स्टॉकमध्ये तेजीचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | पेनी शेअरची किंमत 5 रुपये पेक्षा स्वस्त, विकास लाइफकेअर शेअरची जोरदार खरेदी, फायदा करून घेणार?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आता हा पेनी स्टॉक 5 रुपयेपेक्षा खाली आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये AG डायनॅमिक फंड्स लिमिटेड, सिट्रस ग्लोबल आर्बिट्रेज फंड, यांनी विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीमध्ये जबरदस्त मोठी गुंतवणूक केली होती.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल