महत्वाच्या बातम्या
-
Star Health Insurance | खुशखबर! हेल्थ इन्शुरन्समधून वयोमर्यादा आणि 24 तासांची ऍडमिट अटी रद्द करण्याचा प्रस्ताव
Star Health Insurance | नवीन वर्षात आरोग्य विमा घेण्याची कमाल वयोमर्यादा संपुष्टात येऊ शकते. वयाच्या 65 व्या वर्षांनंतरही लोकांना आरोग्य विमा खरेदी करता येणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (IRDA) हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी प्रवेशाचे कमाल वय रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. विमा कंपन्या पाच वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी आरोग्य विमा देऊ शकतात. तर, जनरल इन्शुरन्स आणि स्टँडअलोन कंपन्या जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी पॉलिसी देऊ शकतात.
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, अल्पावधीत दिला 214% परतावा
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.49 टक्क्यांच्या वाढीसह 1,341 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत मिळत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
WPIL Share Price | मागील 3 दिवस शेअर सतत अप्पर सर्किट हीट करतोय, ऑर्डरबुक मजबूत होताच खरेदी तेजीत
WPIL Share Price | WPIL कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. मागील 3 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये WPIL कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह 3584.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच WPIL कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला पीएचईडी बंगालकडून नवीन ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 425.35 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव गगनाला भिडले, 63 हजाराचा टप्पा ओलांडला, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज अनेक दिवसांनंतर सोन्याचा भाव पुन्हा 63,000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या दरात देखील आज घसरण झाली आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक तेजीत वाढतोय, तज्ज्ञांचा टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूकीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपचा भाग असलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशोक लेलँड ही मध्यम आणि जड व्यावसायिक वाहने बनवणारी भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. अशोक लेलँड कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या मागणीमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात आठव्या वेतन आयोगाची भेट मिळणार? फायद्याची अपडेट समोर आली
8th Pay Commission | केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सातव्या वेतन आयोगानंतर आठवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आता नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाशी संबंधित खुशखबर मिळू शकेल का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, किती परतावा मिळेल?
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत व्यवहार करत होते. टाटा मोटर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 731 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2023 या महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 6.83 टक्के नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Income Tax Saving | पगारदारांनो! कंपनी टॅक्स कट करू शकणार नाही, फक्त पगारात या 5 भत्त्यांचा समावेश करा
Income Tax Saving | आयकर हा शब्द ऐकताच तो पगारातून कापला जाऊ नये असे वाटते. नोकरदार वर्गाला सर्वात मोठा फटका आयकराच्या रूपाने बसत आहे. परंतु, हा कर (टॅक्स सेव्हिंग) वाचवण्यासाठी गुंतवणूक हे सर्वात मोठे शस्त्र आहे. गुंतवणुकीची अनेक साधने कर वाचविण्यास मदत करतात.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरने 6 महिन्यात दिला 204 टक्के परतावा, पण हा स्टॉक किती परतावा देऊ शकतो?
IRFC Share Price | 2023 या वर्षात रेल्वे स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या काही रेल्वे कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीचा.
1 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रासहित हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, पैसा वेगाने वाढवतील
GTL Infra Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह क्लोज झाला होता. शुक्रवारी BSE सेन्सेक्स निर्देशांक 242 अंकांच्या वाढीसह 71107 अंकावर क्लोज झाला होता. तर NSE निर्देशांक 94 अंकांच्या वाढीसह 21349 अंकावर क्लोज झाला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 निर्देशांक 21245 अंकावर स्थिरावला होता. ही सध्या शेअर बाजाराची कामगिरी पाहता, अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Trent Share Price | टाटा गृपच्या हा शेअर धुमाकूळ घालणार, ट्रेंट शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण काय?
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच ट्रेंट कंपनीने 1,00,000 कोटी रुपये बाजार भांडवलाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. मागील 10 वर्षांमध्ये ट्रेंट कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरधारकांना मालामाल केले आहे. टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 37.01 टक्के भाग भांडवल टाटा समूहाने धारण केले आहे. ट्रेंट लिमिटेड कंपनीची स्थापना रिटेल क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी म्हणून झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सवर विक्रीचा दबाव वाढला, IT स्टॉक अजून किती घसरणार?
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्यूशन्स संबंधित एक करार केला होता, जो कंपनीने रद्द केला आहे. त्यामुळे आजइन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इन्फोसिस कंपनीच्या एआय संबधित या कराराचे मूल्य दीड अब्ज डॉलर होते.
1 वर्षांपूर्वी -
SBI Vs Post Office RD Vs SIP | SBI बँक किंवा पोस्ट ऑफिस RD की म्युच्युअल फंड SIP? कुठे अधिक परतावा मिळेल जाणून घ्या
SBI Vs Post Office RD Vs SIP | रक्कम वाढवायची असेल तर गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काहींना खात्रीशीर परतावा मिळतो, तर काही बाजाराशी जोडलेले असतात, ज्यात किती परतावा मिळेल याची शाश्वती नसते.
1 वर्षांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर्समध्ये अचानक तेजी, नेमकं कारण काय? कंपनीने दिली माहिती
Wipro Share Price | विप्रोच्या शेअरची हालचाल सहसा मंदावलेली असते. एका महिन्यात 15 टक्के आणि वर्षभरात 20 टक्के परतावा दिला आहे. तीन वर्षांत हा शेअर 30 टक्क्यांनी वधारला आहे. दरम्यान, शुक्रवारी कंपनीचा शेअर अचानक जोरदार वधारला, गेल्या तासाभरात हा शेअर 6 टक्क्यांनी वधारून 460 रुपयांवर बंद झाला.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने 17,500 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, पुढेही स्टॉक फायद्याचा
Multibagger Stocks | जर तो मल्टिबॅगर असेल तर तो असा असावा की नफ्याच्या वरच्या स्केलला फरक पडणार नाही. या स्मॉल कॅप शेअरने तीन वर्षांच्या कालावधीत 17000 टक्क्यांहून अधिक मल्टी बॅगर परतावा दिला आहे. आम्ही एसजी फिनसर्व्ह लिमिटेड बद्दल बोलत आहोत. SG Finserve Share Price
1 वर्षांपूर्वी -
EPF Passbook | ईपीएफमधून पैसे काढायचे आहेत पण अर्ज वारंवार फेटाळला जातोय? या गोष्टी लक्षात ठेवा
EPF Passbook | तुम्हीही ईपीएफमधून पैसे काढण्याचा विचार करत आहात का? कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना शासनामार्फत चालविली जाते. ईपीएफ खात्यात दर महिन्याला ठराविक रक्कम वर्ग केली जाते. तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही ही रक्कम काढू शकता. पण अनेकदा आपण पाहतो की, दावा करूनही आपल्याला पैसे मिळत नाहीत. तुमचा ईपीएफ क्लेम फेटाळण्याची कारणे काय आहेत हे तुम्हाला माहित आहे का?
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर करतेय श्रीमंत! या 5 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मोठी कमाई होतेय
Penny Stocks | शेअर बाजाराने नवा विक्रमी स्तर गाठला आहे. सलग सात आठवडे तेजी नंतर गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे प्रमुख बेंचमार्क निर्देशांक नकारात्मक झाले. गेल्या आठवड्यात निफ्टी 50 निर्देशांक 113 अंकांनी तर बीएसई सेन्सेक्स 257 अंकांनी घसरला होता. या दरम्यान सेन्सेक्सने 71913 अंकांचा उच्चांक गाठला. बाजारातील या अस्थिर वातावरणात गेल्या आठवड्यात काही पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना भरपूर पैसे मिळवून दिले आहेत. या पाच दिवसांत अनेक इक्विटी शेअर्सनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | वाढवा पैशाने पैसा! कमीत कमी 40% परतावा देणाऱ्या टॉप 10 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा
HDFC Mutual Fund | आता 2023 हे वर्ष पार पडणार आहे. हे वर्ष खूप खास राहिले आहे. शेअर बाजार गेल्या काही वर्षांत उच्चांक गाठत असताना अनेक म्युच्युअल फंड योजनांनीही उत्तम परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडात अनेक कॅटेगरी असतात, त्यापैकी एक म्हणजे मल्टी कॅप म्युच्युअल फंड. या प्रकारच्या म्युच्युअल फंड योजना अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात, जेणेकरून गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळू शकेल. अशापरिस्थितीत जाणून घेऊया 2023 मध्ये कोणत्या मल्टी कॅप म्युच्युअल फंड योजनेने सर्वाधिक परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
PPF Calculator SBI | पीपीएफ खाते मॅच्युअर होताच आधी हे काम करा, अनेक वर्षाचा संयम अधिक खिसा भरेल
PPF Calculator SBI | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ खाते ही निवृत्ती निधीसाठी सर्वोत्तम योजना मानली जाते. जर तुम्हाला दीर्घकालीन बचत करायची असेल आणि टॅक्स सेव्हिंग स्कीम हवी असेल तर पीपीएफ तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. यावर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत तुम्ही वर्षाकाठी दीड लाखांची बचत करू शकता. यात अंशत: पैसे काढण्याची ही सुविधा आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सोन्याचे भाव झटक्यात 1000 रुपयांनी वाढले, तुमच्या शहरातील प्रति तोळा नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. सोनं जवळपास 1000 रुपयांनी महाग झालं असलं तरी चांदीच्या दरात आणखी वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया गेल्या आठवड्यात 10 कॅरेट सोन्याचा भाव 24 कॅरेट सोन्याचा भाव किती वाढला.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP