महत्वाच्या बातम्या
-
Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
Gratuity on Salary | जर तुम्ही एखाद्या कंपनीत अनेक वर्षे काम करत असाल तर कंपनी तुम्हाला ग्रॅच्युइटी देऊ शकते. मात्र, ग्रॅच्युइटी प्रत्येकाला दिली जात नाही; त्यासाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत. या अटींची पूर्तता केली तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ग्रॅच्युईटीचे नियम, त्याची गणना आणि इतर महत्त्वाचे तपशील समजून घेऊया.
2 महिन्यांपूर्वी -
EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
EPFO Money Alert | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ही भारतातील एक लोकप्रिय निवृत्ती बचत योजना आहे, जिथे कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही दर महा पैसे देतात. त्यातून चक्रवाढ व्याज मिळते, ज्यामुळे निवृत्तीसाठी भरीव निधी तयार होण्यास मदत होते. सरकार दरवर्षी ईपीएफवर व्याज दर निश्चित करते, जे सध्या वार्षिक 8.25% आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती
Personal Loan EMI | कोणताही व्यक्तीवर कधीही मोठे संकट येऊ शकते. अशावेळी लोक मित्र-मैत्रिणींकडे उधारीवर पैसे मागतात. ज्यांच्याकडे कोणताच ऑप्शन उरत नाही ते थेट बँकेमध्ये वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी धाव घेतात. वैयक्तिक कर्ज हे अगदी सहजरित्या उपलब्ध होणारे कर्ज आहे. फक्त वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांच्या व्याजदरापेक्षा जास्त असते.
2 महिन्यांपूर्वी -
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा
SBI FD Interest Rate | फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय ठरला आहे. एफडी गुंतवणूक योजनांमध्ये महिला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने पैसे गुंतवतात. FD गुंतवणुकीवर उत्तम परतावा दिला जातो. देशातील अनेक लोकप्रिय बँकांमध्ये काही स्पेशल एफडी योजना सुरू झाल्या असून अनेक लोकांनी आतापर्यंत गुंतवणूक करून बंपर परतावा मिळवला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार
Home Loan Interest Rate | प्रत्येक व्यक्ती आपल्या घराची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी दिवस रात्र एक करतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे हक्काचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असेल. परंतु असे शेकडो व्यक्ती आहेत जे अजूनही स्वस्त व्याजदरात कर्ज मिळवून आपल्या घरातच स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा मनामध्ये ठेवत आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा
Railway Confirm Ticket | भारतात जगातील सर्वात लांब रेल्वे नेटवर्क आहे. 177 वर्षे जुनी भारतीय रेल्वे 68,000 किलोमीटर लांबीची असून दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बहुतेक लोक आगाऊ तिकिटे बुक करतात. मात्र, काही वेळा आपत्कालीन परिस्थितीत जनरल तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो.
2 महिन्यांपूर्वी -
Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल
Credit Card EMI | मोठ्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरणे खूप सामान्य आहे, परंतु नंतर बिल भरणे कठीण असू शकते. अशा वेळी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डबॅलन्सला ईएमआयमध्ये (हप्ते) रुपांतरित करू शकता, हा एक चांगला मार्ग आहे. क्रेडिट कार्डने खरेदी करणे खूप सोपे आहे, फक्त स्वाइप करा आणि व्यवहार त्वरित पूर्ण होतो.
2 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
IPO GMP | बीजासन एक्सप्लोटेक लिमिटेडचा आयपीओ ५१ फेब्रुवारी रोजी ५९.९३ कोटी रुपये उभारण्यासाठी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या इश्यूसाठी प्राइस बँड 165 ते 175 रुपये प्रति शेअर आहे. एका ऍप्लिकेशनसह किमान लॉट साइज 800 शेअर्स आहे. किरकोळ गुंतवणुकदारांसाठी किमान गुंतवणुकीची रक्कम १,३२,००० रुपये आहे.
2 महिन्यांपूर्वी -
SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा
SBI Home Loan | SBI ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ ही आपल्या भारतातील नागरिकांसाठी कायम नवनवीन योजना राबवण्याचा प्रयत्न करते. एसबीआय बँक ही देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय बँक आहे. समजा तुम्ही एफबीआय बँकेतून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, कमीत कमी व्याजदरात देखील कर्ज उपलब्ध होऊ शकते. आज आपण एसबीआय बँकेतील गृह कर्जाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा
Smart Investment | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचा टेक्नॉलॉजी फंड गुंतवणूकदारांसाठी एक आश्चर्यकारक योजना ठरला आहे. ही योजना 24 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती.
2 महिन्यांपूर्वी -
Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज
Improve Credit Score | पूर्वी कर्ज घेण्याच्या पद्धती सोप्या होत्या परंतु आता तसं राहिलं नाही. महागाई वाढली, त्यामुळे खरेदी आणि विक्री देखील वाढत गेली. सध्याच्या घडीला घरांच्या आणि मालमत्तांच्या किमतीना चांगला भाव आलेला पाहायला मिळतो. मुंबईसारख्या ठिकाणी तर, लहान खोल्यांचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात
Home Loan Charges | घर खरेदी करणे ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट असते. सध्या घरांच्या किंमती 50 लाखांपेक्षाही वरचढ आहेत. तुम्हाला टू बीएचके किंवा थ्री बीएचके असे मोठे मोठे फ्लॅट खरेदी करायचे असेल तर तुमच्या हातात कोरडोची रक्कम असायलाच हवी. अशावेळी बहुतेक व्यक्ती गृह कर्ज घेण्याचा विचार करतात.
2 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ
Bonus Share News | आनंद राठी वेल्थने शुक्रवारी, २१ फेब्रुवारी रोजी १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. कंपनीने 5 मार्च ही विक्रमी तारीख निश्चित केली आहे. कंपनीचा शेअर आज 5 टक्क्यांहून अधिक वधारला आणि 4061 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
2 महिन्यांपूर्वी -
UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या
UPI ID | सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर लोक रोख पैसे देण्याऐवजी यूपीआय माध्यमातून पैसे पाठवण्याचा साधा पर्याय निवडतात. त्याचबरोबर ऐन वेळेला खिशात पैसे नसल्याने यूपीआय माध्यमातून पैसे पटकन पाठवता येतात. अगदी भाजीवाल्यांपासून ते मोठमोठ्या मॉलमध्ये क्यू आर कोड स्कॅनर पाहायला मिळतात. ग्राहक क्यू आर कोड स्कॅन करून यूपीआय माध्यमातून पैसे पाठवतात.
2 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या
Railway Ticket Booking | प्रवाशांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नये आणि प्रवाशांना प्रत्येक सुविधेचा पुरेपूर लाभ उचलता यावा यासाठी नवनवीन प्रणाली आणल्या गेल्या आहेत. आजच्या घडीला प्रवाशाला तिकीट काउंटरवरून तसेच ऑनलाइन पद्धतीने अगदी सहजपणे तिकीट काढता येते. परंतु काही व्यक्तींना एक सामान्य प्रश्न उद्भवतो तो म्हणजे ऑनलाइन आणि तिकीट काउंटरवरील तिकिटामध्ये नेमका काय फरक असतो. या दोन्ही तिकिटांमध्ये स्वस्त तिकीट नेमके कोणते. आज आपण या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
2 महिन्यांपूर्वी -
Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
Home Loan with SIP | जर तुम्ही घर घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमची संपूर्ण गणितं केली आहेत का? तुम्हाला किती वर्षांसाठी कर्ज घ्यावे लागेल आणि कर्जाच्या बदल्यात तुम्हाला बँकेला किती व्याज द्यावे लागेल याचा हिशोब तुम्ही केला आहे का? जर तुम्ही गणित केले तर तुम्हाला समजेल की तुम्ही कर्ज घेत असलेल्या रकमेपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.
2 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Savings Scheme | एकदाच गुंतवणूक करा, दर 3 महिन्यात 1,20,000 रुपये मिळतील, योजनेचे फायदे जाणून घ्या
Senior Citizen Savings Scheme | जर तुम्ही निवृत्त असाल आणि म्हातारपणी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू इच्छित असाल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या विशेष सुविधेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत तुम्ही तुमच्या रिटायरमेंट फंडाच्या सुरक्षित गुंतवणुकीद्वारे तुमच्या नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता.
2 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 310% परतावा दिला - NSE: GTLINFRA
Stock Market Today | आज शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरणीचा कल आहे. दोन्ही निर्देशांक लाल रंगात खुले झाले. आज बीएसई सेन्सेक्समध्ये -550.52 अंकांची घसरण झाली आहे, तर निफ्टी निर्देशांक -170.25 अंकांची घसरण दर्शवित आहे. आज कोणत्या शेअर्सवर ट्रेडर्सची नजर आहे ते सविस्तर जाणून घ्या.
2 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा शेअरमध्ये तुफान तेजी, अप्पर सर्किट हिट, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
Stock Market Today | आज शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरणीचा कल आहे. दोन्ही निर्देशांक लाल रंगात खुले झाले. आज बीएसई सेन्सेक्समध्ये -58.44 अंकांची घसरण झाली आहे, तर निफ्टी निर्देशांक -24.80 अंकांची घसरण दर्शवित आहे. आज कोणत्या शेअर्सवर ट्रेडर्सची नजर आहे ते सविस्तर जाणून घ्या.
2 महिन्यांपूर्वी -
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, 89% कमाई होईल - NSE: TATAMOTORS
Stock Market Today | आज शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरणीचा कल आहे. दोन्ही निर्देशांक लाल रंगात खुले झाले. आज बीएसई सेन्सेक्समध्ये -58.44 अंकांची घसरण झाली आहे, तर निफ्टी निर्देशांक -24.80 अंकांची घसरण दर्शवित आहे. आज कोणत्या शेअर्सवर ट्रेडर्सची नजर आहे ते सविस्तर जाणून घ्या.
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE