महत्वाच्या बातम्या
-
Paytm Share Price | पेटीएम स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, शेअर पुढे किती परतावा देईल?
Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पेटीएम स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून खाली घसरत आहे. सतत येणाऱ्या नकारात्मक बातम्या पेटीएम स्टॉकला आणखी खोलात घेऊन जात आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये पेटीएम स्टॉक 1000 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र त्यानंतर हा स्टॉक विक्रीच्या गर्तेत अडकला आणि शेअर तेव्हापासून सतत घसरत आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates | तात्काळ पैसे हवे असतील तर FD तोडावी की FD वर कर्ज घ्यावे? काय फायद्याचं?
SBI FD Interest Rates | तुम्हाला तातडीने पैशांची गरज भासली तर? आपल्याकडे दोन पर्याय असू शकतात. एक म्हणजे आपल्या बचतीचे कुलूप तोडणे आणि दुसरे कर्ज घेणे. सामान्यत: लोक कर्ज घेणे टाळतात आणि आपली बचत, विशेषत: एफडी तोडणे चांगले मानतात. काही प्रकरणांमध्ये, परिपक्वतेपूर्वी एफडी तोडणे हा एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु नेहमीच नाही. अशा ही काही परिस्थिती आहेत ज्यात तुमची एफडी तोडण्याऐवजी कर्ज घेणे फायदेशीर ठरेल.
1 वर्षांपूर्वी -
Adani Green Share Price | मागील 1 महिन्यात 57 टक्के परतावा देणारा अदानी ग्रीन एनर्जी शेअर पुढेही मोठा परतावा देणार?
Adani Green Share Price | अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मात्र मागील एका आठवड्यात या कंपनीचा स्टॉक 4 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मागील एका महिन्यात अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नसराईच्या दिवसात सोनं चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. पुढे देखील दर अजून वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आज या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, अजून एक मोठी ऑर्डर, टारगेट प्राइस जाहीर
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळने अशोक लेलँड लिमिटेड कंपनीला 552 बसेसचा पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स सकारात्मक वाढीला प्रतिसाद देत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पोलादी ताकद दाखवतोय, पुढे मजबूत तेजी, तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस जाहीर केली
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या अनेक गुंतवणूक सल्लागार टाटा स्टील स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. काही तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 150 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरची ताकद! या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, प्रतिदिन 5-10 टक्के परतावा देतात
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 930 अंकांच्या घसरणीसह 70506 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 303 अंकांच्या घसरणीसह 21150 अंकावर क्लोज झाला होता. मात्र आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्सचा पाऊस पडेल तुमच्यावर! 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळतील, 68 रुपयाचा शेअर खरेदी करा
Bonus Shares | सालासर टेक्नो इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअरधारकांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या शेअरधारकांना एका शेअरवर चार बोनस शेअर्स मोफत देणार आहे. Salasar Techno Engineering Share Price
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअरची किंमत 37 रुपये, ऑर्डर मिळताच सुझलॉन शेअर्स रॉकेट वेगात, या वर्षी 248% परतावा दिला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.32 टक्के वाढीसह 37.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला गुजरात राज्यातील केपी ग्रुपने 193.2 मेगावॅट क्षमतेची ऑर्डर दिली आहे. यापूर्वी सुझलॉन एनर्जी कंपनीला एका आघाडीच्या जागतिक युटिलिटी कंपनीने 100.8 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची ऑर्डर दिली होती.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | आरवीएनएल शेअर्समध्ये मजबूत खरेदी सुरू, 'या' सपोर्ट लेव्हलच्या वर टिकल्यास तेजीत वाढणार
RVNL Share Price | आरवीएनएल कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरवीएनएल कंपनीचे शेअर 7.51 टक्क्यांच्या घसरणीसह 172.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. 12 सप्टेंबर 2023 रोजी आरवीएनएल कंपनीचे शेअर्स 199.35 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या 14.72 टक्क्यांनी खाली ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Income Tax Regime 2024 | जुनी टॅक्स प्रणाली विरुद्ध नवीन टॅक्स प्रणाली, दोन्हीपैकी नोकरदारांचा सर्वाधिक फायदा कुठे?
Income Tax Regime 2024 | तुम्हीही दरवर्षी आयटीआर दाखल करत असाल तर तुमच्याकडे जुनी करप्रणाली आणि नवीन करप्रणाली ची सविस्तर माहिती असायला हवी. जर तुम्ही पहिल्यांदाच इन्कम टॅक्स रिटर्न भरणार असाल तर ते तुमच्यासाठी अधिक उपयुक्त आहे. खरं तर मालिका निवडण्यासाठी जुन्या आणि नव्या करप्रणालीबाबत अजूनही अनेक जण संभ्रमात आहेत. एप्रिल 2020 मध्ये अर्थ मंत्रालयाने नवीन कर प्रणाली लागू केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab 2024 | पगारदारांनो! आगामी अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅब वाढणार नाही, स्टँडर्ड डिडक्शनमध्ये सूट मिळणार
Income Tax Slab 2024 | या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि या दरम्यान सरकार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोकरदार आणि पगारदार वर्गासाठी काहीतरी चांगले जाहीर करू शकते. स्टँडर्ड डिडक्शन वाढल्यास नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असेल कारण त्यांच्या हातात येणारा पैसा वाढेल.
1 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | या शेअरने अल्पावधीत 1100% परतावा दिला, आता 'या' बातमीने शेअर्स खरेदीला ऑनलाईन झुंबड
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेस कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 टक्के वाढीसह 1,380.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. पेप्सीको या जगातील सर्वात मोठ्या कंपनीची फ्रँचायझी चालवणाऱ्या बॉटलर वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने मंगळवारी माहिती दिली की, कंपनीने दक्षिण आफ्रिकातील पेय कंपनी बेव्हको आणि त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Motisons Jewellers IPO | लॉटरी लागणार! फक्त 55 रुपयांचा IPO शेअर पहिल्याच दिवशी देईल 141% परतावा, GMP ने संकेत
Motisons Jewellers IPO | मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीच्या आयपीओला सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वच श्रेणींमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली बोली प्राप्त झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, रिलायन्स होम फायनान्स शेअर पुन्हा तेजीत
Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील अब्जाधीश लोकांमध्ये गणल्या जाणाऱ्या अनिल अंबानीं यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. प्रचंड कर्ज आणि इतर आर्थिक समस्यांमुळे अनिल अंबानींच्या बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स 99 टक्केपेक्षा जास्त पडले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
India in Debt | नवा भारत प्रचंड कर्जाच्या विळख्यात, सप्टेंबर तिमाहीत कर्जाचा बोजा 205 लाख कोटींवर, IMF चा गंभीर इशारा
India in Debt | भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पण त्याचबरोबर देशावरील कर्जाचा बोजाही वाढत आहे हे भीषण आकडेवारी सांगत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाचे एकूण कर्ज वाढून 2.47 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 205 लाख कोटी रुपये झाले आहे. मात्र, दरम्यानच्या काळात डॉलरचे मूल्य वाढल्याने कर्जाचा आकडा वाढविण्याचे काम ही झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर अल्पावधीत देईल 41 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस पहा
Ashok Leyland Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर युद्धाचे ढग निर्माण झाले असताना आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. भारताच्या काही शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदरांनी आपले पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. साहजिकच त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा लार्सन अँड टुब्रो शेअर 1 महिन्यात देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो स्टॉकमध्ये जबरदस्त ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यात या कंपनीचे शेअर्स 3,800 ते 4,000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लार्सन अँड टुब्रो स्टॉक NSE इंडेक्सवर 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 3498.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअरची किंमत 36 रुपये! मजबूत ऑर्डरबुक आणि एक सकारात्मक बातमी येताच सुझलॉन शेअर्स पुन्हा तेजीत
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने मंगळवारी 19 डिसेंबर 2023 रोजी आरईसी या सरकारी कंपनीसोबत करार केल्याची घोषणा केली होती. या कराराअंतर्गत REC कंपनी सुझलॉन एनर्जी कंपनीला लागणाऱ्या खेळत्या भांडवलाची पूर्तता करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | कसं परवडणार? लग्नसराईच्या दिवसात आज सोन्याचा भाव गगनाला भिडला, इतकं महाग झालं सोनं
Gold Rate Today | लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचे भाव वाढत चालल्याने खरेदीदारांची चिंता वाढली आहे. आजही सोन्याचे भाव वाढले आहेत. या बातमीत १० कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL