महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 1 वर्षात पैसा डबल करणाऱ्या मल्टिबॅगर शेअरची यादी सेव्ह करा
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्स हे असे शेअर्स आहेत ज्यांनी अल्पावधीत खूप चांगला परतावा दिला आहे. अशाच टॉप 5 शेअर्सबद्दल आम्ही येथे बोलत आहोत. हे सर्व शेअर्स इंजिनीअरिंग कंपन्या आहेत, ज्या २०२३ मध्ये मल्टीबॅगर ठरल्या आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tax Saving Mutual Funds | टॉप 10 फायद्याच्या म्युच्युअल फंड योजना, दर वर्षी 35 टक्के परताव्यासह टॅक्स सेव्हिंग
Tax Saving Mutual Funds | इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. इन्कम टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडही एकाच ठिकाणी आहेत. हे पूर्णपणे इक्विटी फंड आहेत, परंतु त्यामध्ये केलेली गुंतवणूक 3 वर्षांसाठी लॉक-इन राहते. म्हणजेच इन्कम टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास ती 3 वर्षांनंतर काढता येते. पण टॉप 10 इन्कम टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडांचा परतावा पाहिला तर ते खूप चांगलं आहे.
1 वर्षांपूर्वी -
Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत 40 टक्के परतावा मिळेल, तज्ज्ञांनी सुचवला फायद्याचा शेअर
Jubilant Pharmova Share Price | शुक्रवारी शेअर बाजारातील तेजीदरम्यान ज्युबिलंट फार्माचा शेअर 8.30 टक्क्यांनी वधारला होता आणि ३८ रुपयांच्या जोरावर 498 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. गेल्या 5 दिवसांत ज्युबिलंट फार्माच्या शेअरने गुंतवणूकदारांना 6 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या महिन्याभरात 16 टक्के परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत ज्युबिलंट फार्माच्या शेअर्सनी 28 मार्चरोजी 271 रुपयांच्या नीचांकी पातळीवरून श्रीमंत होऊन गुंतवणूकदारांना 227 रुपयांचा बंपर परतावा दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | या आठवड्यात येतं आहेत 11 आयपीओ, अल्पावधीत मोठी कमाई करण्यासाठी मोठी संधी, तपशील नोट करा
Upcoming IPO | पुढील आठवडा बाजारात आयपीओसाठी खूप चढाओढ असणार आहे. 18 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात किमान 11 कंपन्या आपल्या पब्लिक ऑफर्स (आयपीओ) लाँच करणार असून, त्यातून 4000 कोटी रुपये उभारण्याची कसरत सुरू आहे. या ११ आयपीओपैकी सात आयपीओ मुख्य सेगमेंटमध्ये आहेत, कारण रेड-हॉट प्रायमरी मार्केट्स वर्षाची समाप्ती वादळी तेजीसह करतात.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्ससह 6 मिडकॅप शेअर्स 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळीवर, मजबूत फायदा होणार
IRFC Share Price | बाजारातील तेजी थांबण्याचे नाव घेत नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक सुमारे ९६९ अंकांनी वधारून ७१४८३ अंकांवर पोहोचला. निफ्टी निर्देशांक २७३ अंकांनी वधारून २१४५६ अंकांवर पोहोचला, या दरम्यान बाजारातील ६ मिडकॅप शेअर्सनी चांगल्या कामगिरीच्या जोरावर ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, याशिवाय या सर्व शेअर्सनी गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावाही दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Motisons Jewellers IPO | लॉटरी लागणार! संधी सोडू नका, IPO शेअरची किंमत 55 रुपये, पहिल्याच दिवशी पैसा तिप्पट होईल
Motisons Jewellers IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरपूर कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. जयपूर स्थित मोतीसन्स ज्वेलर्स नावाची कंपनी 18 डिसेंबर 2023 रोजी आपली IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचा IPO स्टॉक आपल्या इश्यू किंमतीच्या तुलनेत 3 पट अधिक किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Texmaco Rail Share Price | मागील 6 महिन्यांत 180 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करणार? ऑर्डरबुक मजबूत, पुढे फायदा होईल
Texmaco Rail Share Price | टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 188.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी एक ऑर्डर मिळाल्यामुळे निर्माण झाली होती. टेक्समॅको रेल कंपनीला भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून 1374.41 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
SJVN Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 4 सरकारी शेअर्सचा धुमाकूळ, अल्पावधीत मालामाल करत आहेत, यादी सेव्ह करा
SJVN Share Price | भारतीय शेअर बाजार दररोज नवनवीन विक्रम रचत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज नवीन उच्चांक स्पर्श करताना पाहायला मिळत आहे. या तेजीच्या काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. 2023 या वर्षात अदानी, रिलायन्स आणि टाटा या भारतातील सर्वात मोठ्या तीन उद्योग समूहाचे शेअर्स सर्वात जास्त मल्टीबॅगर परतावा कमावून देणारे ठरले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Senco Gold Share Price | सोनं नव्हे सोन्याच्या कंपनीचा शेअर पैसा वाढवतोय, 5 महिन्यात 145% परतावा, पुढे झटपट 21% मिळेल
Senco Gold Share Price | 2023 या वर्षात अनेक कंपन्यांचे IPO शेअर बाजारात सूचिबद्ध झाले. आणि यातील बहुतेक कंपन्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. सेन्को गोल्ड कंपनीचा आयपीओ देखील असाच होता. सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स 14 जुलै 2023 रोजी शेअर बाजारात 405.3 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पेनी शेअरची किंमत 10 रुपये! 1 महिन्यात 62 टक्के परतावा, अल्पावधीत श्रीमंत करेल हा शेअर
Penny Stocks | शेअर बाजार जबरदस्त तेजीत असताना गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 9.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ईस्ट वेस्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 85 कोटी रुपये आहे. East West Holdings Share Price
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर सरकारी शेअर बंपर तेजीत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 170.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | अल्पावधीत 575 टक्के परतावा देणारा जीनस पॉवर इन्फ्रा शेअर अप्पर सर्किटवर, ऑर्डरबुक मजबूत
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, जीनस पॉवर कंपनीच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीला 1,026.31 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स स्टॉक 5 टक्के वाढीसह 234.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
SBI Loan EMI | एसबीआय कर्ज महागले, बेस रेटमध्ये मोठी वाढ, पण 31 डिसेंबर 2023 पर्यंत होम लोन'वर सूट
SBI Loan EMI | एसबीआयचे कर्ज आजपासून महाग झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर आणि बेस रेटमध्ये वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, नवे दर 15 डिसेंबर 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू आहेत. एमसीएलआर हा किमान व्याजदर आहे ज्यावर बँक ग्राहकाला कर्ज देऊ शकते. आता एसबीआयकडून कर्ज घेणे महागात पडले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव स्वस्त झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सकाळी सोनं स्वस्त आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली. सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 74,000 रुपये प्रति किलोआहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 62365 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74135 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | अल्पावधीत 275% परतावा IREDA शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली सुरू, शेअर अजून घसरून स्वस्त होणार?
IREDA Share Price | नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झालेले आणि अवघ्या 15 दिवसांत दुप्पट परतावा देणाऱ्या IREDA कंपनीचे शेअर्स शुक्रवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 108.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण नफा वसुलीमुळे पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर प्राईस नव्या टार्गेटच्या दिशेने, किती होईल फायदा?
Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 2010 नंतर प्रथमच सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीजवळ पोहोचले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र FD वार्षिक 6.50% व्याज, तर बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 54.66% परतावा देतोय
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने नुकतीच (ऑक्टोबर २०२३) निवडक मुदतीसाठी फंडाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड इंटरेस्ट रेटमध्ये (एमसीएलआर) 0.1 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यावेळी बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, वाहन, वैयक्तिक आणि गृहकर्ज अशा बहुतांश कर्जांसाठी व्याजदर निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा एक वर्षाचा एमसीएलआर 8.60 टक्क्यांवरून 8.70 टक्के करण्यात आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | 1 नंबर! टाटा पॉवर शेअर्सची पुढची मजबूत टार्गेट प्राईस खुश करणारी, 35 टक्के कमाई होईल
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यापासून तेजी पाहायला मिळत होती. मात्र शुरकवारी या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मागील एका महिनाभरात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 28 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडलेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत कंपनीच्या व्यवस्थापनाने आपली दीर्घकालीन योजना जाहीर केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Unitech Share Price | शेअरची किंमत फक्त 8 रुपये, 1 लाखाचे केले 9.67 लाख रुपये, डिव्हीडंडचा मोठा इतिहास
Unitech Share Price | युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 2023 या वर्षात युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 416 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी युनिटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.16 लाख रुपये झाले असते. Penny Stocks
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | एका महिन्यात 32% परतावा देणारा अदानी पोर्ट शेअर अजून तेजीत येणार? स्टॉकबाबत महत्वाची अपडेट
Adani Port Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पोर्ट कंपनीने आपली उपकंपनी अदानी एन्नोर कंटेनर टर्मिनल कंपनीमधील 49 टक्के भाग भांडवल 247 कोटी रुपये किमतीला विकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अदानी पोर्टस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP