महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | सुवर्ण संधी! टाटा पॉवर शेअरमध्ये तेजीचे संकेत, आता अजून एक सकारात्मक बातमी, तपशील जाणून पैसे गुंतवा
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी 3 टक्के वाढीसह 228.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीने छत्तीसगड राज्यात 1,744 कोटी रुपयेचा स्मार्ट मीटरिंग प्रकल्प उभारण्याचा कंत्राट जिंकला आहे. छत्तीसगड स्टेट पॉवर डिस्ट्रिब्युटर कंपनी लिमिटेडने ही ऑर्डर दिली आहे. टाटा पॉवर कंपनीने जाहीर केलेल्या एका निवेदनात या नवीन ऑर्डरबाबत माहिती दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी 0.59 टक्के घसरणीसह 228.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | हमखास भरवशाचा शेअर! तज्ज्ञांकडून रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची नवीन टेरगेट प्राईस जाहीर, शेअर करावा?
Reliance Industries Share Price | कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत काही अंदाज व्यक्त केले आहेत. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या वार्षिक नफ्यात 14 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा नफा जून तिमाहीत 15,417.70 कोटी रुपये पर्यंत येऊ शकतो. (Reliance Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Hindustan Zinc Share Price | हिंदुस्तान झिंक शेअर खरेदी वाढली, अल्पावधीत मोठा परतावा आणि डिव्हीडंड लाभ, स्टॉक तपशील जाणून घ्या
Hindustan Zinc Share Price | हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्येही गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आजही स्टॉकमध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7.19 टक्क्यांच्या वाढीसह 335.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 1,40,780 कोटी रुपयेवर पोहोचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान झिंक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 339.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | वेगाने पैसा! ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरने 3 वर्षात 1700 टक्के परतावा दिला, आज 1 दिवसात 20% परतावा दिला
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनीचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 1076.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 19.02 टक्के वाढीसह 1,243.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Olectra Share Price)
1 वर्षांपूर्वी -
RPP Infra Share Price | RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स शेअरने एका दिवसात 14 टक्के परतावा दिला, नेमकं कारण काय? डिटेल्स जाणून घ्या
RPP Infra Share Price | RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14 टक्के वाढीसह 66.07 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये अचानक तेजीचे कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 289.30 कोटी रुपयेची ऑर्डर मिळाली आहे. (RPP Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Income Tax Return | आयटीआर भरण्याचा सर्वात सोपा ऑनलाईन मार्ग, CA ला सुद्धा पैसे द्यावे लागणार नाहीत, घरबसल्या होईल काम
Income Tax Return | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख जवळ आली आहे. यावेळी तुम्ही 31 जुलैपर्यंत तुमचा आयटीआर भरू शकता. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आपण नवीन करप्रणाली निवडली आहे की जुनी करप्रणाली हेदेखील लक्षात ठेवावे लागेल. जुन्या कर प्रणालीनुसार 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला कर भरावा लागत नाही. त्याचबरोबर नव्या कर प्रणालीत ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.
1 वर्षांपूर्वी -
NPST Share Price | कमाई करणार? नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज शेअरने मागील 2 वर्षांत 900% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स
NPST Share Price | नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा IPO जुलै 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. IPO मध्ये कंपनीने शेअरची किंमत बँड 76 रुपये ते 80 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचा IPO स्टॉक NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आला होता. (Network People Services Technologies Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये तेजी, शेअरची खरेदी पुन्हा वाढली, स्वस्त शेअरमध्ये गुंतवणूक करून फायदा घ्यावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक 5 टक्के कमजोरीसह ट्रेड करत होता. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी निधी उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Tomato Price Hike | मोदी है तो मुमकिन है? टोमॅटोचे भाव गगनाला भिडले, अति महागाईने चोर सोनं-चांदी सोडून टोमॅटो चोरू लागले
Tomato Price Hike | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने इतिहास रचला असून सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाज्या खरेदी करताना सुद्धा दमछाक होतं असून त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतोय. महिना १०-२० हजार रुपये पगार असणाऱ्यांना तर जगणं नकोसं झालं आहे. भारतातील बहुतांश बाजारपेठांमध्ये पूर्वी १० ते २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर आता १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. सध्या देशभरात टोमॅटोचा भाव १६० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सोनं-चांदीचा भाव आलेल्या टोमॅटोच्या शेतातून चोऱ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Iris Clothings Share Price | दणादण परतावा देतोय तेजीतील आयरिस क्लोदिंग शेअर, 1 वर्षात 122 टक्के परतावा दिला, फायदा घेणार का?
Iris Clothings Share Price | आयरिस क्लोदिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये 448 रुपये उच्चांक किमतीवर पोहोचले होते. तर आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.079 टक्के वाढीसह 441.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये आयरिस क्लोदिंग कंपनीचे शेअर्स 441 रुपये किमतीवर ओपन झाले होते, तर काही वेळातच हा स्टॉक 448 रुपये किमतीवर पोहचला होता. (Iris Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Tata Play IPO | आला रे आला टाटा ग्रुपचा IPO आला! टाटा प्ले कंपनी IPO लाँचबाबत मोठी अपडेट, टाटा तिथे नो घाटा, तपशील जाणून घ्या
Tata Play IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा प्ले लिमिटेड कंपनीचा IPO लवकरच बाजारात दाखल होणार आहे. मात्र सध्या टाटा समूह हा आयपीओ पुढे ढकलण्याचा विचार करत असून टाटा समूहाने टेमासेक होल्डिंग्ज पीटीई कंपनीसोबत करार करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. या करार अंतर्गत टाटा समूह टेमार्सेककडून टाटा प्ले कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत आहे. (Tata Play Share Price)
1 वर्षांपूर्वी -
CEAT Share Price | मल्टिबॅगर सिएट टायर शेअर सुसाट वेगात पैसे वाढवतोय, मागील 1 महिन्यात 24 टक्के परतावा दिला, खरेदी करावा का?
Ceat Share Price | सिएट या टायर निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वादळी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सिएट कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 2510.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
AccelerateBS India IPO | एक्सलेरेटबीएस इंडिया IPO गुंतवणुकीसाठी ओपन झाला, शेअरची किंमत 90 रुपये, IPO तपशील जाणून घ्या
AccelerateBS India IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्या साठी एक खुशखबर आहे. डिजिटल तंत्रज्ञान सेवा प्रदान करणाऱ्या एक्सलेरेटबीएस इंडिया कंपनीचा IPO 6 जुलै 2023 पासून खुला केला जाणार आहे. 11 जुलै 2023 पर्यंत गुंतवणूकदार IPO मध्ये पैसे लावू शकतात. (AccelerateBS Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Waaree Share Price | 8 रुपयाचा शेअर ठरला आयुष्य बदलणारा, 3 वर्षांत 1 लाख रुपयांवर दिला 1.38 कोटी रुपये परतावा, स्टॉक डिटेल्स
Waaree Renewable Share Price | वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 13,000 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 जुलै 2020 रोजी या सौर पॅनेल बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स 8.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 4 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 1135.60 रुपयेवर पोहचला आहे. वारी रिन्युएबल कंपनीच्या स्टॉकमध्ये तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये लावणाऱ्या लोकांना 1.38 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. 28 जून 2023 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1174.50 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 29 जुलै 2022 रोजी कंपनीच्या शेअरने 290.10 रुपये 52 आठवड्यांची नीचांक पातळी स्पर्श केली होती. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 1,127.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Kaka Industries IPO | कमाईची संधी! काका इंडस्ट्रीज आयपीओ लाँच होण्यास सज्ज, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी तपशील वाचा
Kaka Industries IPO | सध्या शेअर बाजारात असेन कंपन्यांचे IPO लाँच होत आहेत. यात आणखी एका नावाची भर पडली आहे. काका इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Kaka Share Price) SME IPO सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी गुंतवणूकीसाठी खुला केला जाणार आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO चा आकार 21.23 कोटी रुपये असणार आहे. बुधवार दिनांक 12 जुलै 2023 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला राहील. चला तर मग जाणून घेऊ काका इंडस्ट्रीज IPO बद्दल सविस्तर (Kaka Industries Share Price)
1 वर्षांपूर्वी -
HPL Electric Share Price | जोरदार कमाई! एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर शेअरने पाच दिवसात 34 टक्के परतावा दिला, तेजीचा फायदा घ्या
HPL Electric Share Price | एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअर्समधील तेजीला ब्रेक लागली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 155.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (HPL Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Shree Rama Share Price | मालामाल करतोय हा शेअर! श्रीरामा मल्टीटेक शेअरने एका महिन्यात 47% परतावा दिला, स्वस्त शेअर खरेदी करावा?
Shree Rama Share Price | श्रीरामा मल्टीटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये एक महिन्यापासून कमाल तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या तेजीला ब्रेक लागला आहे. मागील काही दिवसांपासून श्रीरामा मल्टीटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 15.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 16.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 24 मार्च 2000 रोजी या कंपनीचे शेअर्स 88.14 रुपयेवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Vasa Denticity Share Price | होय! अल्पावधीत वासा डेंटिसिटी शेअरने पैसे तिप्पट केले, IPO मध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झाले
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी या कंपनीच्या IPO स्टॉकने अवघ्या एका महिनाभरात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स एक महिनाभरापूर्वी स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. याकाळात गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढले आहे. (Vasa Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे भाव जोरदार खाली घसरले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. मागील काही दिवसांत ६८,००० रुपयांपर्यंत घसरलेली चांदी पुन्हा एकदा 70000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. सोनंही 58000 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोन्यात आज मंदी दिसून येत आहे. मात्र, चांदीत काही प्रमाणात तेजी कायम आहे. मे महिन्यात सोने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती. (Gold Price Today)
1 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | दणादण अप्पर सर्किट! जीनस पॉवर शेअरने एका दिवसात 20 टक्के परतावा दिला, आज देखील शेअरमध्ये खरेदी
Genus Power Share Price | जीनस पॉवर या इलेक्ट्रिक उपकरणांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 168.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील शेअरची किंमत हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी जीनस पॉवर कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के वाढीसह 170.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 179.80 रुपये होती. तर शेअरची नीचांक पातळी किंमत 72.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4320 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल