महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव गगनाला भिडले, एकदिवसात सोन्याचे दर तब्बल इतक्या रुपयांनी वाढले
Gold Rate Today | आज लग्नसराईच्या दिवसात सोनं खरेदी करणाऱ्यांना घाम फोडणारी बातमी समोर आली आहे. आज या बातमीत १० कॅरेट ते 2४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. आज दर एकदिवसात प्रचंड वाढला असून पुढे देखील वाढू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा! 28 रुपयाच्या शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, झटक्यात पैसे तिप्पट करा
Bonus Shares | कृतिका वायर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कृतिका वायर्स कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 27.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. Kritika Wires Share Price
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | 1 महिन्यात पैसे दुप्पट करणारा अदानी टोटल गॅस शेअरमध्ये घसरगुंडी सुरु, अजून किती घसरणार?
Adani Gas Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात नफा वसुली पाहायला मिळाली होती. मात्र आज शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी समूहाचा भाग असलेल्या बऱ्याच कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. अदानी समूहातील सर्वात जास्त घसरलेल्या शेअरमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स सामील होते.
1 वर्षांपूर्वी -
Cancelled Cheque | तुम्ही बँक चेक देऊन व्यवहार करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठे नुकसान अटळ आहे
Cancelled Cheque | आजकाल भारतातील बहुतांश लोक डिजिटल पेमेंटचा वापर करू लागले आहेत. पण आजही अनेक जण मोठ्या व्यवहारांसाठी चेकचा वापर करतात. चेकवर स्वाक्षरी करताना अनेकदा आपण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर मोठं नुकसान सहन करावं लागतं.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, 1 महिन्यात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 340.45 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | शेअरची किंमत 3 रुपये! वेळीच एंट्री घ्या, सकारात्मक बातमीने शेअर्स पुढे मालामाल करण्याचे संकेत
Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. विशेष रासायन उत्पादन उद्योगात व्यवसाय करणाऱ्या विकास इकोटेक कंपनीने नुकताच आपले 119 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या शेवटपर्यंत कर्जमुक्त होण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | ही SIP गुंतवणूक 95,09,741 रुपये तर फक्त व्याज देईल, महिना 3000 रुपये बचत करा
Mutual Fund SIP | श्रीमंत होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे बचत करणे असे म्हटले जाते. आजकाल गुंतवणुकीचे असे पर्यायही उपलब्ध आहेत, जे थोड्या रकमेचे रूपांतर पैशांच्या ढिगाऱ्यात करू शकतात. असे असूनही लोकांमध्ये बचत आणि गुंतवणुकीबाबत जागरुकता फारच कमी आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने फक्त चहा-सिगारेटची सवय सोडून हे पैसे गुंतवले तर नोकरी संपेपर्यंत त्यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी असेल.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये लक्षणीय तेजी, गुंतवणुकदारांसाठी आनंदी बातमी, शेअर प्राईस किती वाढणार?
Yes Bank Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. मात्र आज शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत आज शेअर बाजारात बँकिंग स्टॉक तेजीत वाढत आहेत. मंगळवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 3.77 टक्के वाढीसह 22.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर किंमतीचे हे 10 पेनी शेअर्स सेव्ह करा! प्रतिदिन 20 टक्के परतावा देत पैसा वेगाने वाढवत आहेत
Penny Stocks | आज शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत आज भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दबावातून सावरला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स 377 अंकांच्या घसरणीसह 69551 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 91 अंकांच्या घसरणीसह 20906 अंकावर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! IRFC शेअर्समध्ये अप्पर सर्किट, हा शेअर अल्पावधीत तुमचा पैसा वाढवेल, टार्गेट प्राईस पहा
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात IRFC स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC स्टॉक 82.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 'या' SIP मध्ये गुंतवणूक करा, महिना SIP बचतीने मिळाला 2.8 कोटी रुपये फंड
ICICI Mutual Fund | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या फंडाची एयूएम 26,272 कोटी रुपये आहे. सेबीच्या योजनेच्या वर्गीकरणाच्या नियमानुसार, फंडाचे इक्विटी एक्सपोजर 65 ते 80% दरम्यान असते, तर डेट एक्सपोजर 20 ते 35% दरम्यान असते. ICICI Prudential Equity and Debt Fund
1 वर्षांपूर्वी -
Dixon Share Price | मागील 2 दिवसात डिक्सन टेक्नॉलॉजी शेअरने 13 टक्के परतावा दिला, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली
Dixon Share Price | डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह 6,765 रुपये किमतीवर पोहचले होते. डिक्सन टेक्नॉलॉजी या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मात्या कंपनीने सेबी कळवले की, त्यांची संपूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या Padgate Electronics कंपनीला Lenovo कंपनीकडून प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह 2.0 योजने अंतर्गत लॅपटॉप आणि नोटबुक्सचे उत्पादन करण्याचे मॅन्युफॅक्चरिंग कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | मागील 12 दिवसात पेटीएम शेअर्स 26 टक्के घसरले, कोणत्या कारणाने होतेय घसरण? पुढे काय करावं?
Paytm Share Price | पेटीएमचे संचालन करणाऱ्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्क्यांच्या घसरणीसह 617 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ओपन झाले होते, मते नंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले होते. तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील पेटीएम स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीसंबंधित या बातमीचा किती फायदा होईल?
Adani Ports Share Price | अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे. अदानी पोर्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाने नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे 500 कोटी रुपये निधी उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Radico Khaitan Share Price | करोडपती बनवणारा दारू कंपनीचा शेअर पुन्हा देईल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Radico Khaitan Share Price | रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 1635 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रॅडिको खेतान कंपनीचे एकूण बाजार भांडवल 81,870 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1885 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 965 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
BEL Share Price | अल्पावधीत 700 टक्के परतावा देणारा सरकारी शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, वेळीच फायदा घेणार?
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.40 टक्क्याच्या घसरणीसह 160.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.17 लाख कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 163 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
India Steel Share Price | चॉकलेट पेक्षा स्वस्त पेनी शेअर, या शेअरमध्ये वादळी तेजी, 5 दिवसात 45% परतावा दिला
India Steel Share Price | इंडिया स्टील वर्क्स या लोह पोलाद उत्पादनाचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. इंडिया स्टील वर्क्स कंपनीचे शेअर्स 5 रुपये पेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. Penny Stocks
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव मजबूत धडाम झाले, लग्नसराईच्या हंगामात 3 हजारांनी स्वस्त झाले सोन्याचे दर
Gold Rate Today | भारतात लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात मोठ्या चढ-उतारामुळे सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. सोन्याच्या दरांमध्ये जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली आहे. आता 999 सोने 61,023 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहे. या घसरणीमुळे लग्नसराईच्या हंगामात सोन्याची मागणी वाढली आहे.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | काय चाललंय काय? अवघ्या 10 दिवसात 300 टक्के परतावा दिला या छोटू शेअरने, पुढेही फायदाच
IREDA Share Price | IREDA कंपनीचे शेअर नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. लिस्टिंग झाल्यापासुन या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 100 रुपये किमतीच्या पार गेले होते.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाच्या एचएएल शेअर्सबाबत खुशखबर, शेअर्स गुंतवणुकदारांना किती फायदा होणार?
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.21 टक्क्यांच्या वाढीसह 2794 रुपये किमतीवर पोहचले होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपली 2806 रुपये उच्चांक किंमत पातळी ओलांडली होती.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS