महत्वाच्या बातम्या
-
Saregama Share Price | काय सांगता? सारेगामा इंडिया शेअरने एका महिन्यात 27 टक्के परतावा दिला? पुढे अजून तेजी येणार?
Saregama Share Price | मागील 1 महिन्यात सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत होती. मात्र आज स्टॉकच्या तेजीला ब्रेक लागला आहे. मागील एका महिन्यात सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 27.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 0.77 टक्क्यांच्या घसरणीसह 410.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी सारेगामा इंडिया कंपनीचे शेअर्स 2.43 टक्के घसरणीसह 398.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! घरभाडे भत्त्यात मोठी वाढ होणार, वाढीव पगाराची आकडेवारी समजून घ्या
7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना सरकारकडून आणखी एक भेट मिळण्याची शक्यता आहे. यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे, कारण वाढत्या महागाईच्या या युगात सरकार त्यांचा एचआरए वाढवू शकते.
1 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, एकूण पगार आणि महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ, सविस्तर वृत्त
Govt Employees DA Hike | केंद्र सरकारचे कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून १ जुलैची वाट पाहत होते, कारण याच दिवशी त्यांच्या महागाई भत्त्यात भरमसाठ वाढ होणार होती. जुलैमहिन्यापासून केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्के वाढ झाली आहे. एआयसीपीआय निर्देशांकानुसार मे यांच्या गुणांमध्ये ०.५० अंकांची वाढ झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | स्वस्त झालेला आणि तेजीत असलेला सुझलॉन एनर्जी शेअर खरेदी करावा का? शेअरचा तपशील वाचून गुंतवणूक करा
Suzlon Share Price | मागील एका वर्षापासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या उसळीसह 15.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी दिवसा अखेर सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.73 टक्के वाढीसह 15.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 144.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटलच्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी, या बातमीचा शेअरच्या किंमतीवर काय परिणाम होणार?
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कर्जबाजारी कंपनीचा ताबा हिंदुजा समूहाच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडकडे आला आहे. अधिग्रहण योजनेतील बोलीच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक म्हणजेच 9,661 कोटी रुपयांची रोख ऑफर देणाऱ्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज कंपनीने रिलायन्स कॅपिटल कंपनीचा ताबा घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Eiko Lifesciences Share Price | मल्टिबॅगर Eiko लाईफसायन्स शेअर्सच्या गुंतवणुकदारांना राइट्स इश्यूचा लाभ मिळणार, स्टॉक तपशील जाणून घ्या
Eiko Lifesciences Share Price | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही Eiko लाईफसायन्स शेअर्समध्ये पैसे लावू शकता. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी लवकरच राइट्स इश्यू जाहीर करणार आहे. 28 जून रोजी कंपनी Eiko लाईफसायन्स कंपनीचे शेअर्स 3.61 टक्क्यांच्या घसरणीसह 61.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 101 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 35.25 रुपये होती. Eiko लाईफसायन्स कंपनीचे बाजार भांडवल 50.96 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी Eiko लाईफसायन्स कंपनीचे शेअर्स 5.25 टक्के वाढीसह 64.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
63 Moons Share Price | कमाल झाली! 63 मुन्स शेअरने एका दिवसात 18 टक्के परतावा दिला, उसळी घेणारा शेअर खरेदी करणार?
63 Moons Share Price | 63 मून या सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने 30 जून 2023 रोजी आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. 63 मून कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 256.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर 12.80 टक्क्यांच्या वाढीसह 246.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Bajaj Auto Share Price | मल्टिबॅगर बजाज ऑटो शेअरच्या गुंतवणुकदारांना मिळणार 1400 टक्के डिव्हीडंड, तुम्ही सुद्धा फायदा घेणार?
Bajaj Auto Share Price | बजाज ऑटो या भारतातील आघाडीच्या दुचाकी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. बजाज ऑटो कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 140 रुपये लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना प्रत्येक शेअरवर 140 रुपये लाभांश मिळाले.
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुपने दोन महिन्यात 230 टक्के परतावा दिला, शेअर जबरदस्त उसळी घेतोय, खरेदी करावा का?
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या शेअर्सने मागील 2 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 230 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 31.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. या काळात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरची किंमत 9 रुपयेवरून 31 रुपयेवर पोहचली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा शेअरने अल्पावधीत मजबूत परतावा दिला, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी स्टॉक तपशील वाचा
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा या फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. IPO लाँच झाल्याच्या अवघ्या 2 महिन्यांच्या आत मॅनकाइंड फार्मा शेअर्सची किंमत 55 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 1719.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा स्टॉक बाबत शेअर बाजारातील तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते मॅनकाइंड फार्मा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. (Mankind Pharma)
1 वर्षांपूर्वी -
RO Jewels Share Price | 7 रुपयाचा पेनी शेअर! आरओ ज्वेल्स शेअरमध्ये बंपर तेजी, स्टॉक वाढीचे कारण पाहून गुंतवणूक करा
RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर करताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीसाठी गर्दी केली. मागील आठवड्यात कंपनीच्या शेअर्सनी दोन वेळा अप्पर सर्किट तोडले होते. तर शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी देखील आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअरची किंमत 4.81 टक्के वाढीसह 7.19 रुपये किमतीवर क्लोज झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | ही संधी पुन्हा मिळणे नाही! टाटा टेक्नॉलॉजी IPO ची तारीख आली, IPO तपशील जाणून गुंतवणूकीचा निर्णय घ्या
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर टाटा समूहातील कंपनीचा IPO बाजारात येणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजी. जुलै 2004 मध्ये TCS नंतर टाटा समूहाच्या कोणत्याही कंपनीचा IPO लाँच झाला नव्हता. आता तुम्हाला टाटा कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 11 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मागील आठवड्यात SEBI ने टाटा टेक्नॉलॉजी IPO ला मंजुरी दिली होती.
1 वर्षांपूर्वी -
PAN Aadhaar Link | बोंबला! पॅन-आधार लिंकिंगची मुदत संपली, कोणाला दिलासा आणि कोणाचे पॅन रद्द झाले, जाणून घ्या सर्व काही
PAN Aadhaar Link | पॅन-आधार लिंक करण्याची मुदत ३० जून रोजी संपली आहे. यावेळीही लिंकिंगची मुदत वाढविण्यात येईल, अशी अपेक्षा बहुतांश लोकांना होती, मात्र सरकारकडून यासंदर्भात अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. आता आजपासून म्हणजे 1 जुलैपासून आधार-पॅन लिंक केल्यास पूर्वीपेक्षा जास्त दंड भरावा लागू शकतो. (PAN Aadhaar Linking)
1 वर्षांपूर्वी -
Jindal Saw Share Price | मालामाल शेअर! जिंदाल सॉ शेअरने सहा महिन्यात 132% परतावा दिला, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, कारण काय?
Jindal Saw Share Price | मागील 3 वर्षात जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 जून 2020 रोजी जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीचे शेअर 58.20 रुपयेवर ट्रेड करत होते. तर 28 जून 2023 रोजी जिंदाल सॉ लिमिटेड स्टॉक 256.85 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी जिंदाल साँ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.70 टक्क्यांच्या घसरणीसह 255.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Adani Transmission Share Price | अदानी ट्रान्समिशन शेअर्स एका दिवसात 6 टक्के घसरले, नेमकं कारण काय? सविस्तर माहिती वाचा
Adani Transmission Share Price| अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 6 टक्के घसरणीसह 773.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअर्समध्ये ब्लॉक डीलमुळे ही पडझड पाहायला मिळाली होती. (Adani Transmission Share)
1 वर्षांपूर्वी -
ideaForge Technology IPO | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी IPO ला प्रचंड प्रतिसाद, स्टॉक लिस्टिंगसाठी तयार, ग्रे मार्केट कामगिरी जाणून घ्या
ideaForge Technology IPO | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO एकूण 106.05 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणात.गुंतवणूक केली. IPO चा रिटेल कोटा 85.16 पट सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 80.58 पट सबस्क्राईब झाला होता. पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा कोटा 125.81 पट सबस्क्राईब झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
PPF Interest Rate | तुम्ही PPF सह कोणत्या सरकारी बचत योजनेत पैसे गुंतवता? व्याज दरात झाले बदल | PPF Calculator
PPF Interest Rate | बचत योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. जर तुम्हीही बचत योजनांमध्ये पैसे गुंतवले असतील तर यापुढे तुम्हाला जास्त व्याजाचा फायदा मिळणार आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. सरकारने यावेळी आरडीच्या व्याजदरात ०.३ टक्के वाढ केली आहे. बँक ठेवींवरील वाढत्या व्याजदराच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. (PPF Calculator)
1 वर्षांपूर्वी -
Rules Changes From 1st July | क्रेडिट कार्डपासून LPG पर्यंत पुढील महिन्यात होणार अनेक मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम
Rules Changes From 1st July | जुलै महिना सुरू झाला असून नव्या महिन्याबरोबर नवे बदल, नवे नियम येणार आहेत. दर महिन्याला काही नवे नियम लागू होतात, त्याच वेळी आपल्या खिशाशी निगडीत अनेक सुधारणा होतात, गरज असते, नवे बदल होतात. यावेळीही काही गोष्टी बदलत आहेत. 1 जुलै 2023 पासून काय बदल होत आहे ते पाहूया.
1 वर्षांपूर्वी -
Wipro TCS & Infosys Shares | आयटी शेअर्सला नेमकं झालंय तरी काय? विप्रो, TCS, इन्फोसिस शेअर्स थंडगार का पडले आहेत? पुढे काय?
Wipro TCS & Infosys Shares | यूएस आणि युरोपमध्ये सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय आयटी कंपन्यांनी मागील दोन वर्षांत निराशाजनक कामगिरी केली आहे. जून 2021 पासून टॉप चार आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान केले आहे. विप्रो कंपनीच्या शेअरमध्ये मागील दोन वर्षात 30.11 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
PKH Ventures IPO | पीकेएच वेंचर्स IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, कमाईची मोठी संधी, IPO तपशील तपासून घ्या
PKH Ventures IPO | पीकेएच वेंचर्स या बांधकाम आणि हॉस्पिटॅलिटी कंपनीचा IPO आज 30 जून 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO चा आकार 379 कोटी रुपये असेल. हा IPO 4 जुलै 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला ठेवला जाईल. पीकेएच वेंचर्स कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 140-148 रुपये निश्चित केली आहे. चला तर मग जाणून घेऊ IPO चे सविस्तर तपशील.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल